Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Free Air Tickets: 'या' देशात विमानाने मोफत प्रवास करता येणार, 5 लाख मोफत विमानाची तिकीटे देण्याची घोषणा

Free Air Tickets: आता तुम्ही हाँगकाँग(Hong Kong) शहरात मोफत विमान प्रवास करू शकणार आहेत. विमान तिकीट आणि व्हाउचरच्या माध्यमातून हा मोफत प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. खास ऑफरबद्दल जाणून घ्या.

Read More

Prof. Saroj Sood Scholarship: सोनू सूदने आईच्या स्मरणार्थ सुरू केली शिष्यवृत्ती, शिक्षणासाठी दिली जाणार आर्थिक मदत

Sood Charitable Foundation: आर्थिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाहीये असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, फाउंडेशनने ठरवून दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळेल. या शिष्यवृत्तीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More

Davos WEF 2023 FDI In India: आठ वर्षात भारतात रेकॉर्डब्रेक FDI, जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंत ठरतोय भारत

Davos WEF 2023 FDI In India: स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम भरली आहे. जागतिक पातळीवरील या महत्वपूर्ण गुंतवणूक परिषदेत भारताला मोठी गुंतवणूक मिळण्याची शक्यताआहे. बड्या गुंतवणूकदारांसाठी भारत पहिली पसंत ठरत आहे.

Read More

Cluster Scheme: प्रकल्पग्रस्तांसाठी सुरू केलेली 'क्लस्टर योजना' नक्की काय आहे?

Cluster Scheme: अनधिकृत घरात राहणाऱ्या नागरिकांसाठी 300 चौरस फूट घर मिळणार आहे; तर ज्यांची दुकाने आहेत त्यांना 160 फुटांचे दुकान बांधून देण्यात येणार आहे.

Read More

Sundar Pichai Networth : गुगलचे सुंदर पिचाई एका महिन्यात किती पैसे कमावतात?

सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापकांच्या यादीत नाव असलेले अल्फाबेट (Alphabet) आणि गुगल(Google) चे सीईओ सुंदर पिचाई यांचा एका महिन्याचा पगार किती? ते जाणून घेऊया.

Read More

Financial Stress: अर्थिक ताणापासून शारीरिक आणि मानसिक परिणाम कसे टाळायचे? पहा संपुर्ण माहिती

अर्थिक ताणापासून शारीरिक आणि मानसिक परिणाम कसे टाळायचे यासाठीचा उपाय तसेच संपुर्ण माहिती जाणुन घ्या खालील लेकात दिलेली आहे.

Read More

India Export : नवीन वर्षी 1 लाख कोटी रुपयांचे मोबाईल फोन निर्यात करण्याचं उद्दिष्टं     

India Export : भारताने 2023 मध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या मोबाईल फोन निर्यातीचं उद्दिष्टं ठेवलं आहे. आणि त्यासाठी आवश्यक उत्पादन साधनं उपलब्ध करून देण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय कटीबद्ध असल्याचं खात्याचे मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बोलून दाखवलं आहे.

Read More

Invest Money Wisely : मेहनतीचा पैसा गुंतवताना या 10 गोष्टी विसरू नका

Invest Money Wisely : आपण आयुष्यात फार कष्टाने पैसे कमावतो. तेव्हा त्यातील काही पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे फार गरजेचे आहे. कारण गुंतवणूक केली नाही तर, आपले पैसे वाढणार नाही. त्यातही जर का आपण स्मार्ट गुंतवूक केली तर आपण आपल्या भविष्यातील अनेक उद्दीष्टे साध्य करु शकतो.

Read More

बॅलन्स ॲडव्हांटेज फंड म्हणजे काय ?

बाजारात अनेक वेळा चढ-उतार येत असतात. अलीकडच्या काळात अशी परिस्थिती अनेकवेळा आपण पाहिली आहे. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडात (Balance Advantage Fund) गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरू शकते.

Read More

Diesel Cars: भारतात डिझेल कार्सच्या संख्येत घट होण्याची कारणं काय आहेत?,वाचा सविस्तर

देशात साल 2013-14 पर्यंत डिझेल कार्सची संख्या साधारणपणे 58 टक्के इतकी होती. मात्र साल 2014 नंतर हे चित्र बदललं आणि सध्या डिझेल कार्सची संख्या देशात जेमतेम 17 टक्के उरली आहे. त्यामागचं नेमकं कारण काय आहे?, कोणत्या कारणांमुळे डिझेल कार्स अखेरची घरघर अनुभवत आहेत?, वाचा सविस्तर

Read More

Union Budget 2023 : रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) सादर करणार आहेत. त्यामुळे देशातील रिअल इस्टेट (Realty Sector) क्षेत्राला खूप अपेक्षा आहेत.

Read More

पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीमबद्दल जाणून घ्या!

Monthly Income Scheme: पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीममध्ये निव्वळ रक्कम सुरक्षित तर राहतेच, पण त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला त्या रकमेवर 6.6% व्याजही मिळते.

Read More