Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Startup Entrepreneurs : या स्टार्टअप मालकांनी 2022 मध्ये घेतली महागडी घरं 

Startup Entrepreneurs : भारतातल्या स्टार्टअप कंपन्यांसाठी वर्ष 2022 संमिश्र ठरलंय. आणि फंडिंगमध्ये घट झाली पण, काही स्टार्टअपनी तरीही युनिकॉर्नचा दर्जा गाठला. तर काही स्टार्टअप मालकांनी यावर्षी महानगरांमध्ये महागडी घरंही घेतली

Read More

Increase in Petrol and Diesel Sales : फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठी वाढ, इंधनाची मागणी का वाढली?

रोजच्या जगण्यासाठी आवश्यक पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), एलपीजी (LPG) सारख्या इंधन-गॅसच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या वाढीमागे कोणती कारणे आहेत? ते पाहूया.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास पती-पत्नी दोघांनाही मिळेल दरमहा पेन्शन

Post Office Couples Pension scheme: पोस्ट ऑफिसकडून एक योजना चालवली जाते. ज्याद्वारे पती-पत्नी दोघे मिळून वार्षिक 59,400 रुपये कमवू शकतात. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना आहे.

Read More

Amazon Freedom Sale 2023: ॲमेझॉनचा फ्रीडम सेल सुरु; जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट

Amazon Independence Freedom Sale 2023: देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आयोजित केलेला ॲमेझॉन फ्रीडम सेल 2023 आजपासून (दि. 4 ऑगस्ट) सर्वांसाठी सुरू झाला आहे. त्यामुळे तुमच्या स्वस्तातील खरेदीच्या मोहिमेला तुम्ही सुरुवात करू शकता.

Read More

Wipro in Food Products : खाद्य पदार्थ मार्केटमध्ये आता विप्रोचं पाऊल

Wipro in Food Products : मानवी जीवनातील खाद्य पदार्थाचे महत्व आणि त्यामध्ये असलेला व्यावसायिक नफा ओळखून देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने (Wipro) फ्यूज मार्केटमध्ये आपले पाऊल टाकले आहे. विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगने पॅकेज्ड फूड ब्रँड ब्राह्मिंस (Brahmins) कंपनी विकत घेतली आहे.

Read More

PMFBY: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 31 जुलैपर्यंत पीक विमा घ्या, वाचा प्रिमियम दर...

PMFBY: नैसर्गिक आपत्ती, कीड इत्यादींमुळे पिकांचं प्रचंड नुकसान होतं. मात्र आता शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. कारण त्यांना प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचं सुरक्षा कवच आहे. पिकांना उद्ध्वस्त करण्यापासून किमान संरक्षण या माध्यमातून मिळतं. यासाठीचा अपडेटेड प्रिमियम आणि त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ...

Read More

ITC market cap : सिगारेट बनवणाऱ्या कंपनीचा रेकॉर्ड! मार्केट कॅप वाढवत दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील

ITC market cap : सिगारेट बनवणाऱ्या कंपनीनं नवा विक्रम प्रस्थापित केलाय. सिगारेट बनवण्यापासून हॉटेल व्यवसायापर्यंत पसरलेली आयटीसी (ITC) ही देशातली 8वी सर्वात मूल्यवान कंपनी ठरलीय. आयटीसीचं सध्याचं मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पुढे गेलंय.

Read More

Multibagger IPO: महिनाभरातच झाले मल्टीबॅगर! 'या' 5 छोट्या आयपीओंमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल..!

Multibagger IPO: शेअर बाजार सध्या चांगल्याच उंचीवर कामगिरी करत आहे. त्यामुळे आयपीओ मार्केटचा उत्साहदेखील वाढू लागला आहे. काही आयपीओंनी त्यांच्या गुंतवणूकदारांचे खिसे तर आधीच भरले आहेत. काही छोट्या कंपन्यांच्या अशा आयपीओबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी घसघशीत परतावा दिला आहे.

Read More

IKIO IPO : नोएडातल्या कंपनीत कमाईची संधी, 6 जूनला उघडणार आयपीओ, स्टॉकची किंमत काय?

IKIO IPO : आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याची एक चांगली संधी उपलब्ध झालीय. नोएडातल्या एलईडी सेवा प्रदाता आयकेआयओ लायटिंग (IKIO Lighting) आपला आयपीओ पुढच्या आठवड्यात 6 जूनला उघडणार आहे. हा आयपीओ जूनपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे.

Read More

ITR Filing : झिरो रिटर्न फाईल करण्याचे हे आहेत 5 फायदे

जर तुमचे वार्षिक आर्थिक उत्पन्न नवीन कर प्रणाली नुसार 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ITR दाखल करणे अनिवार्य आहे. मात्र, जर तुमचे उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागू होत नाही. म्हणजे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न हे झिरो रिटर्न (NIL Return) समजले जाते. अशावेळी तुम्ही NIL Return फाईल करू शकता. NIL ITR का फाईल करायचे फायदे काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊयात

Read More

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : योजनांचा लाभ घ्यायचाय? मग आधार आणि पॅन हवंच!

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता आधार कार्ड तसंच पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. 31 मार्च 2023ला अर्थ मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं. त्या पार्श्वभूमीवर काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

Read More

Budget 2023 Update: ऊर्जा संक्रमण आणि निव्वळ शून्य उद्दिष्टपूर्तीसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद

Budget 2023 Update: पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या दृष्टीने हरित वाढीवर लक्ष केंद्रीत करत, पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैली चळवळीला चालना देण्यासाठी, भारत पंचामृत योजना आणली आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनासाठी आणि ऊर्जा संक्रमण दृढपणे वाटचाल करण्याचे ध्येय आहे. यासाठीच शासनाने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

Read More