Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

International Womens day 2023: खास महिलांसाठी पर्सनल फायनान्स टिप्स; योग्य नियोजन करा अन् भविष्य सुरक्षित करा

नोकरी व्यवसाय करताना महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही महिलांनी यावर मात केली आहे. महिलांचा वर्क फोर्समधील टक्का प्रत्येक वर्षी वाढत आहे. महिलाही पुरुषांच्या बरोबरीने चांगले पैसे कमवू लागल्या आहेत. कमावलेले पैसे योग्य पद्धतीने बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी महिलांनी स्मार्ट निर्णय घेतले पाहिजेत.

Read More

SBI FD rates मध्ये झाली वाढ, आता एफडीवर किती मिळेल व्याज ते घ्या जाणून

SBI FD Rate मध्ये वाढ झाली आहे. 2 कोटीपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या रिटेल एफडीवर नवीन व्याजदर 13 डिसेंबरपासून लागू असणार आहेत.

Read More

Income Tax Return भरण्याची गरज कुणाला नसते, याविषयीचा नियम काय आहे?

नव्यानेच जॉबला लागला आहात आणि Income Tax Return फाइल करणे अस काही हल्लीच ऐकून, ही काय नवी डोकेदुखी, अशा चिंतेत आहात. पण त्याआधी जाणून तर घ्या की हे तुमच्यासाठी सक्तीचे आहे की नाही?

Read More

RBI Penalty : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेकडून नियमांचे उल्लंघन; रिझर्व्ह बँकेने ठोठावला 23 लाखांचा दंड

आरबीआयने मुंबई स्थित सारस्वत सहकारी बँक(Saraswat Co-operative Bank Limited), तसेच बेसिन कॅथोलिक सहकारी बँक (Bassein Catholic Co-operative Bank) आणि राजकोट नागरिक सहकारी बँक (Rajkot Nagarik Sahakari Bank) या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Read More

Emerging Tech: नव तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना डिमांड, 2023 मध्ये होणार मोठी गुंतवणूक

सध्या प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती होत आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासावर (R&D) येत्या काळात गुंतवणूक वाढणार आहे. या कंपन्यांची गुंतवणूक वाढल्याने त्यांचे शेअर्सही तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॅसकॉम आणि बोस्टन कनसल्टिंग ग्रुप (BCG) ने सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Read More

World Health Day: 'हे' 5 प्रश्न स्वतःला विचारा आणि आपली 'Financial Health' तपासा

World Health Day 2023: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याप्रमाणे प्रत्येकाने आर्थिक स्वास्थ्याकडेही लक्ष द्यायला हवे. तुमचे आर्थिक स्वास्थ्य ठीक आहे की नाही हे समजून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला 5 प्रश्न विचारू शकता आणि त्यातून तुमचे ‘आर्थिक स्वास्थ्य’ (Financial Health) तपासू शकता.

Read More

Bigg Boss Marathi च्या चौथ्या सिझनमधील सर्वांत महागडा स्पर्धक कोण?

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या 4थ्या सिझनचा भाग प्रेक्षकांना कलर्स मराठी चॅनेलवर दररोज रात्री 10 ते 11 पर्यंत या दरम्यान तर विकेंडला हा शो 'बिग बॉसची चावडी' (Bigg Boss chi Chawadi) या नावाखाली रात्री 9.30 वाजता पाहता येतो.

Read More

Credit Card Rewards: समर ट्रिप बजेटमध्ये करा; क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंटद्वारे बुक करा तिकीट

समर ट्रिपचं नियोजन आखत असाल तर तिकिट बुकिंग करताना क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉइंट वापरायला विसरू नका. सध्या अनेक क्रेडिट कार्ड तिकिट बुकिंगवर डिस्काउंट आहे. तसेच जर तुम्ही सतत प्रवास करत असाल तर ट्रॅव्हल क्रेडिट कार्डही घेऊ शकता. हॉटेल, रेल्वे, विमान, कॅब, रिसॉर्ट बुक करण्यासाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट कामाला येतील. किंवा प्लॅट डिस्काउंट ऑफरही मिळतील.

Read More

Credit Card Loan: क्रेडीट कार्डवर कर्ज घेणं होणार अवघड, RBIने बँकांना दिल्या महत्वाच्या सूचना

Credit Card Loan : कर्ज मंजुर करताना ग्राहकाचा आर्थिक व्यवहारांबाबतचा इतिहास तपासला जातो. मात्र ही प्रक्रिया आता आणखी कठोर करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या आहेत. यात क्रेडीट कार्डावर कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज अशा असुरक्षित कर्जांमध्ये बँकांनी ग्राहकांची क्रेडीट हिस्ट्री सखोल तपासावी, असे आरबीआयने म्हटले आहे.

Read More

Jalyukta Shivar 2.0: जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा लवकरच, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Jalyukta Shivar 2.0: महाराष्ट्रात चर्चेत आलेली जलयुक्त शिवार योजनेच्या पुढील टप्प्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जलयुक्त शिवार 2.0 ही योजना लवकरच राज्यात कार्यान्वित होणार आहे.

Read More

What Precautions Do You Take When You Use ATM: एटीएममध्ये गेल्यावर व बाहेर पडण्यापूर्वी 'ही' खबरदारी घेणे आवश्यक

Tips For ATM Use: एटीएम फसवणुकीच्या घटना रोजच सकाळी वाचण्यात येतात. तसेच सतत कानावरदेखील पडत असतात. त्यामुळे एटीएममध्ये गेल्यावर व तिथून बाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. चला, तर मग जाणून घेऊयात यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Read More

ASUS Launches Chromebook: ASUS ने लाॅंच केली क्रोमबुक CX1 सिरिज, पाहा डिटेल्स

1 सप्टेंबरला ASUS ने भारतात त्यांची क्रोमबुक CX1 सिरिज लाॅंच केली आहे. यामध्ये युझर्सना क्रोमबुक CX1400 आणि CX1500 या दोन माॅडेलची खरेदी करता येणार आहे. तुम्ही ASUS चे चाहते असल्यास ही संधी सोडू नका. तुम्हाला हे Chromebook फ्लिपकार्टवरुन कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. चला तर किंमत आणि फिचर्सविषयी जाणून घेऊया.

Read More