iPhone 15 Price in India: इतर देशांच्या तुलनेत 'iPhone 15' भारतीयांसाठी ठरतोय सर्वात महागडा फोन कारण...
iPhone 15 Price in India: कोरोनानंतर अॅपलने भारतातील आयफोनचे उत्पादन वाढवले आहे. नुकताच लॉंच करण्यात आलेला iPhone 15 ची निर्मिती भारतात झाली आहे. मेड इन इंडिया आयफोन 15 अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत भारतातून निर्यात करण्यात आला होता. मात्र किंमतीचा विचार केला तर मेड इन इंडिया आयफोनचा भारतीयांना फारसा फायदा झाला नाही.
Read More