Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Special FD: बँकांच्या स्पेशल एफडीमध्ये मिळत आहे 8 टक्क्यांपर्यंत व्याज; कोणत्या योजना? अंतिम मुदत किती?
Special FD: गुंतवणुकीचा मुदत ठेवीचा पर्याय वापरणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बचत गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. तुम्हाला चांगला व्याजदर मिळणार आहे. कसा? कोणत्या बँक आणि मुदत काय, याविषयी जाणून घेऊ...
Read MoreIPO Investment: 'या' दोन कंपन्यांचे आयपीओ आज ओपन होणार! जाणून घ्या माहिती
IPO Investment: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी ओपन होत आहेत. जर तुम्हालाही या कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवणूक कालावधी आणि प्रति शेअर्स किंमत जाणून घ्या.
Read MoreIndia Startup Funding : देशातल्या स्टार्टअप फंडिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 35%ची घट
भारतात स्टार्टअप उद्योग वाढतायत असं चित्र निर्माण झालं आहे. पण, 2022 मध्ये या क्षेत्रासाठीचा वित्त पुरवठा आधीच्या तुलनेत चक्क 35% नी कमी झाला आहे. स्टार्ट अपवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालाय का, पाहूया
Read MoreAmazon Blockbuster Value Day Sale 2023: फक्त 1500 रुपयात मिळतील 'हे' 3 बेस्ट सॅण्डविच मेकर
Amazon Blockbuster Value Day Sale 2023: तुम्हाला देखील घरी सॅण्डविच बनवून खायचे असेल, तर आजच अॅमेझॉनच्या ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेलमधून बेस्ट सॅण्डविच मेकर (Sandwich Maker) खरेदी करा. तेही फक्त 1500 रुपयाच्या बजेटमध्ये. याशिवाय 40% डिस्काउंट आणि वेगवेगळ्या ऑफर्स ही मिळावा.
Read MoreElectric Vehicle Charging Station: तुम्हीही मालामाल होणार; फक्त 1 लाख रुपये गुंतवून EV चार्जिंग स्टेशन सुरू करता येणार
Electric Vehicle Charging Station : EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी कोणत्याही सरकारी परमिटची(Government permit) आवश्यकता नाही. प्रोटोकॉलचे पालन करून तुम्ही देखील स्वतःचा व्यवसाय(Business) उभारू शकता.
Read MoreFPI Investment: परदेशी गुंतवणुकदारांनी आयटी कंपन्यांकडे फिरवली पाठ, 72 हजार कोटींचे शेअर्स विकले!
FPI investment decreased: परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी आयटी क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. आत्तापर्यंत, तब्बल 72 हजार कोटींचे शेअर्स विकले आहेत. तर सध्या मेटल, मायनिंग,बांधकाम आदी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली आहे.
Read MoreOla IPO : ओला इलेक्ट्रिक आयपीओ आणण्याच्या तयारीत, लवकरच जाहीर करणार तारीख
Ola IPO : ओला कंपनी लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. याविषयी कंपनीनं तयारी सुरू केलीय. ओला ही आता केवळ कॅब अॅग्रीगेटर कंपनी राहिली नाही. तर एक ऑटो कंपनी म्हणून नावारुपाला आलीय. मात्र मागच्या काही काळापासून कंपनीचे दिवस काही सकारात्मक दिसत नाहीत. त्यात आता कंपनीनं आयपीओ आणण्याची तयारी सुरू केलीय.
Read MoreXiaomi 13 New series Launch: Xiaomi चे नवीन स्मार्टफोन्स लॉन्च, जाणून घ्या काय आहेत फीचर्स
नुकतीच Xiaomi ची नवीन स्मार्टफोन(smartphone) सीरीज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन स्मार्टफोन बाजारात आले आहेत.
Read MoreCotton Rate in India: भारतात कापसाची आवक वाढली; दर वाढणार की घटणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Cotton Rate in India: आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या (ICAC) म्हणण्यानुसार देशातील शेतकऱ्यांनी कापसाला जास्त दर मिळावा यासाठी कापसाचा पुरवठा कमी प्रमाणात करायला सुरुवात केली. परिणामी बाजारपेठेत कापसाचे दर वाढले. डिसेंबर महिन्यात कापसाच्या दरात आणखी वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला. ज्यामुळे सध्या कापसाचे दर घटण्याचे संकेत देण्यात येत आहेत.
Read MoreSanitary pads: अस्मिता योजना! मुलींना दिले जातात माफक दरात सॅनेटरी नॅपकिन्स
Sanitary pads: आता सॅनेटरी पॅडबाबत सर्व महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आता सॅनेटरी पॅडचे अनेक ब्रॅंड आहेत. प्रत्येक महिला वेगवेगळा ब्रॅंड वापरतात. त्याचबरोबर महिला बचत गट, आरोग्य सेविकासुद्धा कमी किमतीमध्ये सॅनेटरी पॅड पुरवतात. जाणून घेऊया, याबाबत सविस्तर माहिती.
Read MoreMaharashtra Budget Highlights 2022: शिक्षण आणि आरोग्यावर महाराष्ट्र सरकार किती रुपये खर्च करते?
Maharashtra Budget Highlights 2022: महाराष्ट्र हे भारतातील प्रगत आणि पुरोगामी राज्य आहे. अनेक गोष्टींमध्ये महाराष्ट्र देशाच्या तुलनेत अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या योजना देशाला दिशा देणाऱ्या ठरल्या आहेत. महाराष्ट्र सरकार बजेटद्वारे शिक्षण आणि आरोग्यावर नेमका किती खर्च करते हे जाणून घेणार आहोत.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 09:00 28,009 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 05:24 15,914 -
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 09:36 13,022
न्यू पोस्ट
-
कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी 'KokanHomestays.in' ची सुरुवात
22 Jul, 2026 15:54 88 views -
Money Management Tips: पगारातील किती पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावेत? 'हा' नियम तुम्हाला बनवेल श्रीमंत
21 May, 2026 04:38 289 views -
UPI ID Blocked: युपीआय आयडी अचानक ब्लॉक झाला? घाबरू नका, त्वरित करा 'हे' काम
19 May, 2026 07:07 306 views -
Silver Import Restrictions: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! चांदीच्या आयातीवर आता मोठी मर्यादा
16 May, 2026 10:27 256 views -
IPL Player Salary Tax: खेळाडूंना किती टॅक्स भरावा लागतो? IPL मधील विदेशी खेळाडूंच्या पगाराचे 'हे' आहे टॅक्स गणित
12 May, 2026 04:50 269 views