Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Adani Group Crisis: ‘ही’ बातमी अदानी टोटल गॅसची घसरण थांबवणार?

Adani vs Hindenburg या संघर्षात अदानी ग्रुपचे शेअर्सचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. याचा अदानी टोटल गॅसला मोठा फटका बसलेला दिसून येतोय. मात्र या पार्श्वभूमीवर Adani Group साठी एक दिलासादायक बातमी आली आहे. यामुळे या शेअर्सची घसरण आता थांबणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More

Sensex Closing Bell: सकाळच्या वाढीनंतरही लाल चिन्हावर शेअर बाजार बंद, सलग दुसऱ्या दिवशी घसरण

Sensex Closing Bell: मंगळवारी चढ-उतारानंतर बाजार 18 अंकांनी घसरून 60,672 वर बंद झाला आणि निफ्टी 18 अंकांनी घसरून 17,826 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सर्वात जास्त 3.5% पर्यंत घसरले.

Read More

भावनिक निर्णय न घेता कर्मचाऱ्यांशी चर्चा करूनच Old Pension Scheme वर निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री फडणवीस

सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार एकूण खर्चाच्या 58% रक्कम खर्च करते.येणाऱ्या काळात ही रक्कम 68% पर्यंत पोहोचणार आहे. याबाबत हिशोब केला तर 2028 पर्यंत 2.5 लाख सरकारी कर्मचारी निवृत्त होणार आहेत.जुनी पेंशन योजना पूर्वरत केली तर 2028 नंतर सरकार चालवणे कठीण होईल, अशा शब्दांत OPS आणली तर काय घडू शकते याचा पाढाच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचला.

Read More

Bank hikes loan intrest rates : RBI ने व्याजदरात वाढ केल्याने आता बँकांची कर्जही महागणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्याने आता बँकांची कर्जेही महागणार आहेत. यामुळे मासिक बजेट सांभाळताना कसरत करावी लागणार आहे.

Read More

PPF Sheme मधील गुंतवणूकीची मर्यादा दीड लाखांवरून आणखी वाढणार?

PPF Scheme ही भारतातील लोकप्रिय झालेली पेन्शन स्कीम आहे. सुरक्षित परतावा हे तिचे वैशिष्ट्य असल्याचे आढळून येते. PPF Scheme मध्ये सध्या जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा 1 लाख 50 हजार रुपये वार्षिक इतकी आहे. मात्र या जास्तीच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी मागणी करण्यात आली आहे.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? जाणून घेण्यासाठी वाचा

MHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.

Read More

Sensex Closing Bell : बाजारात घसरण सुरूच, सेन्सेक्समध्ये 335 अंकांची घट

सकाळी घसरणीसह सुरू झालेला शेअर बाजार लाल चिन्हावर बंद झाला आहे. सेन्सेक्स 334.98 अंकांनी घसरला आणि 60,506.90 अंकांवर बंद झाला आहे.

Read More

Money Doubling Racket: पैसे दुप्पट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ‘महामनी’चे नागरिकांना आर्थिक साक्षर होण्याचे आवाहन!

Financial Literacy: वेगवेगळ्या घोटाळ्यांपासून स्वत:च्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी नागरिकांनी आर्थिक आणि डिजिटली साक्षर होणे काळाची गरज आहे. अन्यथा तुमचे असेच आर्थिक नुकसान होत राहील.

Read More

FPO रद्द झाल्यानंतर काय असेल Adani Group ची भविष्यातील रणनीती हे जाणून घेणे आहे महत्वाचे

FPO च्या माध्यमातून देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी रक्कम उभी करणारी म्हणून ज्या FPO ची ओळख निर्माण झाली होती तो अखेर रद्द करावा लागला. या पार्श्वभूमीवर Adani Group ची पुढची रणनीती काय असेल ते जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More

Financial Scams in India: २०२३ मधील भारतातील श‍िर्ष अर्थ‍िक घोटाळे, जाणुन घ्या संपुर्ण माहिती

हा लेख २०२३ मधील भारतातील आर्थिक फसवणूकींच्या विविध प्रकारांवर आधारित आहे. या लेखात आम्ही फसवणूकींपासून स्वत:ला कसे संरक्षित ठेवायचे आणि फसवणूकीच्या घटनेत अडकल्यास काय करायचे याची माहिती देण्यात आली आहे.

Read More

Share Market Closing : सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, ऑटो, मेटल, बँकिंग स्टॉकमध्ये सर्वाधिक घट

Share Market Closing : सलगपणे 6 दिवस आणि या आठवड्याचे पाचही दिवस देशांतर्गत शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. शुक्रवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाला.

Read More

Children's Day 2022 : या 5 ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना द्या गुंतवणुकीचे प्राथमिक धडे

Children's Day 2022 : मुलांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही त्यांना लहान वयातच आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्त लावण्यात काही वेबसाईट्स आणि ऍपची मदत घेता येईल.

Read More