Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Blockbuster Value Day Sale 2023: फक्त 1500 रुपयात मिळतील 'हे' 3 बेस्ट सॅण्डविच मेकर

amazon blockbuster value day sale 2023

Image Source : www.amazon.in

Amazon Blockbuster Value Day Sale 2023: तुम्हाला देखील घरी सॅण्डविच बनवून खायचे असेल, तर आजच अ‍ॅमेझॉनच्या ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेलमधून बेस्ट सॅण्डविच मेकर (Sandwich Maker) खरेदी करा. तेही फक्त 1500 रुपयाच्या बजेटमध्ये. याशिवाय 40% डिस्काउंट आणि वेगवेगळ्या ऑफर्स ही मिळावा.

तुम्हाला देखील सॅण्डविच खायला आवडते का? जर आवडत असेल, तर तुम्हीही घराच्या घरी सॅण्डविच बनवू शकता. नुकताच अ‍ॅमेझॉनचा ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेल (Amazon Blockbuster Value Day Sale 2023) सुरू झाला आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या उत्पादनांवर 50% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. याच सेलमध्ये बेस्ट 3 सॅण्डविच मेकर (Best Sandwich Maker) केवळ 1500 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे या सॅण्डविच मेकरवर 40% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. याची खरेदी ग्राहक थेट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरून करू शकतात.

Pigeon Bread Sandwich Maker

Pigeon Bread Sandwich Maker

'Pigeon' कंपनीचा सॅण्डविच मेकर अमेझॉन ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डे सेलमध्ये फक्त 899 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या सॅण्डविच मेकरची मूळ किंमत 1495 रुपये आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 40% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. हा सॅण्डविच  मेकर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Bank Credit Card) खरेदी केल्यास 10% त्वरित डिस्काउंट देण्यात येईल. अमेझॉनच्या फ्री डिलिव्हरी ऑप्शनसह (Free Delivery) कॅश ऑन डिलीव्हरी (COD) आणि 7 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी (Replacement Policy) देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Kent 16025 700

Kent 16025 700

'Kent' कंपनीचा हा सॅण्डविच  मेकर अ‍ॅमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना फक्त 1499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 24% डिस्काउंट दिला जात आहे. या सॅण्डविच मेकरची मूळ किंमत 1975 रुपये आहे. हा सॅण्डविच  मेकर ग्राहक EMI आधारावर देखील खरेदी करू शकतात. EMI पर्यायाची निवड केल्यानंतर फक्त 513 रुपये मासिक आधारावर हप्ता भरावा लागणार आहे. 

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा (HDFC Bank Credit Card) वापर करून Kent चा सॅण्डविच  मेकर खरेदी केल्यावर ग्राहकांना 10% त्वरित डिस्काउंट देण्यात येणार आहे. याशिवाय एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्ड (HDFC Bank Debit Card) वरून EMI सेवेचा लाभ घेऊन सॅण्डविच  मेकरची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंतचा 10% डिस्काउंट दिला जाईल. याशिवाय फ्री होम डिलिव्हरी, 10 दिवसांची रिप्लेसमेंट ऑफर आणि कॅश ऑन डिलिव्हरी (COD) सुविधा देण्यात येत आहे.

Prestige Grill Sandwich Toaster

Prestige Grill Sandwich Toaster

नामांकित 'Prestige' कंपनीचा सॅण्डविच  मेकर अ‍ॅमेझॉन सेलमध्ये केवळ 1299 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 28% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. या सॅण्डविच मेकरची मूळ किंमत 1795 रुपये आहे. हा सॅण्डविच मेकर देखील EMI स्वरूपात खरेदी करता येऊ शकतो. फक्त 445 रुपये मासिक हप्ता भरून हा सॅण्डविच मेकर खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय फ्री होम डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी (COD) आणि 10 दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी ग्राहकांना मिळणार आहे. तसेच या सॅण्डविच मेकरला 1 वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे. हे प्रोडक्ट बेस्ट सेलरमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.