Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
SBI Saral Pension scheme: निवृत्तीनंतर जगा आरामदायी आयुष्य! एसबीआय सरल पेन्शन योजनेचे आहेत लाभच लाभ?
SBI Saral Pension scheme: निवृत्तीनंतर आरामदायी जीवन असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसतो, त्यामुळे नोकरी करत असतानाच बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानं विविध फायदे मिळतात. एसबीआयचीदेखील एक चांगला परतावा देणारी योजना आहे.
Read MoreAdani Enterprises FPO: अदानी इंटरप्रायजेसचा एफपीद्वारे 20 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार!
Adani Enterprises FPO: अदानी इंटरप्रायजेसमध्ये सध्या प्रमोटर्सचा हिस्सा सुमारे 72.63 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 27.37 टक्के आहे. कंपनी किरकोळ गुंतवणूकदारांना एफपीओच्या (Follow-On Public Offer-FPO) माध्यमातून 5 ते 7 टक्के सवलत देण्याचा विचार करत आहे.
Read MoreBusiness Idea: घरबसल्या बटाटा चिप्सचा व्यवसाय सुरू करा, खर्च आणि नफा किती होऊ शकतो? जाणून घ्या
Business Idea: कोरोना काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली, उदरनिर्वाहासाठी साधन म्हणून व्यवसाय उभारणी वाढली. जास्तीत जास्त व्यवसाय हे घरगुती खाद्यपदार्थ बनवून विकण्याचे आहेत. त्यामध्ये केक, आइसक्रीम, पेप्सी, पापड, चिप्स आणि बरेच खाद्यपदार्थ आहेत. यामधील असाच एक व्यवसाय म्हणजे बटाटा चिप्स तयार करून विकणे. यात सुद्धा तुम्ही भरघोस नफा मिळवू शकता.
Read MoreBlue chip stocks: ब्लू चिप स्टॉक्स म्हणजे काय? गुंतवणूक केल्यास कोणते फायदे? जाणून घ्या...
Blue chip stocks: शेअर बाजारातल्या ब्लू चिप स्टॉक्सबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हे ब्लू चिप स्टॉक्स म्हणजे नेमकं काय? या स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यास फायदा होतो का? इतर स्टॉक्सपेक्षा यात काय वेगळेपण आहे, हे जाणून घेणं हेही महत्त्वाचं आहे.
Read MoreSubsidy : सबसिडी म्हणजे काय? त्याचा उद्देश काय?
एखाद्या व्यक्ती, व्यवसाय किंवा संस्थेला सरकार अनुदान (Subsidy) देते. या अनुदानावर सरकार करोडो रुपये खर्च करत असतं. हे अनुदान का देण्यात येतं? तसेच मागील काही वर्षांत अनुदानावर सरकारने किती खर्च केला? ते पाहूया.
Read MorePPF investment : पीपीएफमधली गुंतवणूक नेहमीच नसते फायद्याची, काय कारणं?
PPF investment : सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण पीपीएफला पसंती देत असले तरी यातली गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरेल, असं नाही. खरं तर अधिक परतावा मिळवू इच्छिणारे पीपीएफची निवड फारशी करत नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत. गुंतवणूक करण्याआधी या सर्व बाबी आपल्या ध्यानी असायला हव्यात.
Read MoreRIL-Jio Financial Demerger: रिलायन्सपासून वेगळं होणार जिओ, डिमर्जरची रेकॉर्ड डेट 20 जुलै निश्चित
RIL-Jio Financial Demerger: रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपली वित्तीय सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कंपनीचे शेअर्स वाटप करण्यासाठी 20 जुलै ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. डिमर्जर 1 जुलैपासून लागू होणार आहे.
Read MoreSwiggy : हैदराबादकरानं एका वर्षात इडलीवर खर्च केले 6 लाख! स्विगीचं परीक्षण
Swiggy : हैदराबादमधल्या एका व्यक्तीनं इडलीवर वर्षभरात तब्बल 6 लाख रुपये खर्च केले आहेत. स्विगी या फूड डिलिव्हरी (Food delivery) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या व्यक्तीनं ऑर्डर्स केल्याचं समोर आलंय. 30 मार्च हा जागतिक इडली दिन (World idli day) म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं स्विगीनं आपलं हे विश्लेषण प्रसिद्ध केलं आहे.
Read MoreIGNOAPS Scheme: तुम्हांला इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजने बद्दल माहिती आहे का?जाणुन घ्या संपूर्ण माहिती
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजनेच्या माध्यमातून भारतातील गरीब व निराधार वृद्धांना आर्थिक संरक्षण आणि सामाजिक समर्थन प्रदान केले जाते. हा लेख या योजनेची माहिती, पात्रता निकष, लाभांची रक्कम आणि अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत स्पष्ट करतो.
Read MoreAgricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून, बियाणे खरेदीपासून तर मालविक्रीपर्यंत असणाऱ्या सरकारच्या योजना
Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा अनेकदा सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला कमी भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मागे असतातच. यातून बाहेर निघण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते.
Read MoreITR Filing: महसूल सचिवांनी केले लवकर रिटर्न भरण्याचे आवाहन, आयटीआर भरण्याची शेवटची तारीख तीच असणार
Last Date Of Filing ITR: महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी आयकर भरणाऱ्यांना लवकरात लवकर त्यांचे विवरणपत्र भरण्याचे आवाहन केले आहे. आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून यावर अर्थ मंत्रालय मुदत वाढविण्याचा कुठलाही विचार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयकर भरणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 09:00 28,009 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 05:24 15,914 -
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 09:36 13,022
न्यू पोस्ट
-
कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी 'KokanHomestays.in' ची सुरुवात
22 Jul, 2026 15:54 88 views -
Money Management Tips: पगारातील किती पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावेत? 'हा' नियम तुम्हाला बनवेल श्रीमंत
21 May, 2026 04:38 289 views -
UPI ID Blocked: युपीआय आयडी अचानक ब्लॉक झाला? घाबरू नका, त्वरित करा 'हे' काम
19 May, 2026 07:07 306 views -
Silver Import Restrictions: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! चांदीच्या आयातीवर आता मोठी मर्यादा
16 May, 2026 10:27 256 views -
IPL Player Salary Tax: खेळाडूंना किती टॅक्स भरावा लागतो? IPL मधील विदेशी खेळाडूंच्या पगाराचे 'हे' आहे टॅक्स गणित
12 May, 2026 04:50 269 views