Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Daily hacks शिकण्यासाठी 56 टक्के महिला वापरतात YouTube! - Oxford Economics चा अहवाल

YouTube India: गुगल फॉर इंडिया (Google for India) हा युट्यूबचा (YouTube) इव्हेंट नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. या इव्हेंटमध्ये ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने (Oxford Economics) 2021 वर्षातील युट्यूब क्रिएटर, युजर, व्हिडीओ आणि त्यांचे विषय यावर संशोधन केले होते. या संशोधन अहवालात युट्यूब इंडियाविषयी नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Titan Shares: Rakesh Jhunjhunwala यांचा 'मोस्ट ट्रस्टेड' स्टॉक 48% परतावा देऊ शकतो!

टायटन कंपनीने 2023 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा डेटा प्रसिद्ध केला आहे. टायटन कंपनीने या काळात दमदार कामगिरी केली असून कंपनीच्या महसुलात 3 पट वाढ झाली आहे.

Read More

Disney Layoff: 'या' विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा; डिस्नेची 15 टक्के नोकरकपातीचे संकेत

Disney Layoffs: मनोरंजन विश्वातील मोठी कंपनी डिस्ने कंपनीने 24 एप्रिल 2023 पर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जवळपास 7000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते.

Read More

Bank of England Hike Rates: बँक ऑफ इंग्लंडची व्याजदरात 5 टक्क्यांनी वाढ; इंग्लंडचे व्याजदर 15 वर्षांच्या उच्चांकावर

Bank of England Hike Interest Rate: बँक ऑफ इंग्लंडच्या पतधोरण समितीची (Monetary Policy Committee-MPC) गुरूवारी (दि. 22 जून बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या मतदानात 7-12 या मत प्रवाहाने व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली. बँक ऑफ इंग्लंडचा व्याजदर 4.5 टक्के होता. तो 5 टक्के झाला आहे.

Read More

नवीन स्मार्टफोन घेताय! मग या गोष्टी नक्की चेक करा

जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे; पण बाजारातील नेमका कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य आहे. हे तुम्हाला ठरवता येत नसेल तर स्मार्टफोन खरेदी करताना या गोष्टी नक्की चेक करा.

Read More

Aeroflex Industries IPO: एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO येणार! अप्लाय करण्यापूर्वी कंपनीबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

स्टेनलेस स्टीलसह विविध धातूपासूनची उत्पादने निर्मिती करणाऱ्या एरोफ्लेक्स कंपनीचा IPO मंगळवारी (22 ऑगस्ट) सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. IPO ला अप्लाय करण्यापूर्वी कंपनीची सर्व माहिती जाणून घ्या. 24 ऑगस्टपर्यंत अप्लाय करता येईल.

Read More

Signature Global IPO : 20 सप्टेंबरला येणार सिग्नेचर ग्लोबल कंपनीचा IPO, जाणून घ्या डिटेल्स

सिग्नेचर ग्लोबल कंपनी 730 कोटी रुपये उभे करणार आहे. कंपनीने प्रति शेअर प्राइस बँड 366 रुपये ते 385 रुपये निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 22 सप्टेंबर पर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.

Read More

Apple Store India : एकीकडे ॲपल स्टोर सुरू होत असताना ॲपल प्रोडक्ट्सची विक्रीही वाढली

Apple Store India : आज मुंबईतील BKC इथं आणि 20 एप्रिलला दिल्लीतील साकेतमध्ये ॲपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यासाठी काल टिम कुक भारतात दाखल झाले. तर या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतात ॲपलची विक्री वाढण्यातही झालेला दिसून येत आहे.

Read More

Noise New Smartwatch Launch: नॉईजची दोन नवीन स्मार्टवॉच लाँच; परवडणाऱ्या किमतीसह फीचर्सही आहेत कमाल!

Noise ColorFit Pro 4 & ColorFit Pro 4 Max Smartwatch: नॉईज कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 'ColorFit Pro 4' आणि 'ColorFit Pro 4 Max' ही दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केली आहेत.

Read More

Adani Group Won Dharavi Redevelopment Project: अदानी समूह करणार धारावीचा पुनर्विकास, तब्बल 5000 कोटींचे कंत्राट मिळाले

Adani Group Won Dharavi Redevelop Project : राज्य सरकारने नव्याने काढलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेत अदानी समूहाने बाजी मारली आहे.धारावी पुनर्विकासासाठी अदानीसह डीएलएफ आणि नमन ग्रुप या कंपन्यांनी टेंडर भरले होते.

Read More

Home Loan Scheme: घर खरेदी करण्याचा विचार आहे? सरकार आणणार 60 हजार कोटी रुपयांची योजना, ‘या’ लोकांना मिळेल फायदा

मोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपयांची गृह कर्ज सबसीडी योजना सुरू करणार आहे. शहरी भागात राहणाऱ्या लाखो लोकांना या योजनेचा फायदा मिळेल.

Read More

GST Council Meeting: हेल्थ इन्शुरन्स होणार स्वस्त, आगामी जीएसटी बैठकीत होऊ शकते घोषणा

GST Council Meeting: वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक 17 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. या बैठकीत हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटी करात कपात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हेल्थ इन्शुरन्सवर सध्या 18% जीएसटी आकारला जातो.

Read More