Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

TCS, Walmart: महिलांना सर्वाधिक संधी देणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या पुरस्कार यादीत

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सर्व समावेशक योजना आखणाऱ्या कंपन्यांना Wequity Awards द्वारे गौरवले गेले आहे. जाणून घ्या कोणकोणत्या कंपन्या महिला कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतात.

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती उतरल्या, तेल कंपन्यांचे शेअर कशी करतायत कामगिरी? 

Oil Stocks : कोव्हिड नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आता उतरल्यात. त्यामुळे मागचे काही दिवस या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये चांगली हालचाल दिसून येत आहे. तेल कंपन्यांमधला कल समजून घेऊया

Read More

SEBI Fine : असित मेहता इंटरमिडिअरीज् संस्थेला 15 लाख रुपयांचा दंड का ठोठावला?   

SEBI Fine : सेबीने असित मेहता इंटरमिडिअरीज् या ब्रोकिंग कंपनीला शेअर बाजारातल्या एका घोटाळ्यात 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. ही ब्रोकरेज कंपनी नेमका काय घोटाळा करत होती बघूया…

Read More

BSNL च्या 'या' प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता व दररोज मिळणार 2GB डेटा! पण एक गोम आहे...

BSNL Mobile Recharge Offer: मोबाईल रिचार्ज(Mobile Recharge) प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाग झाले आहेत. ग्राहकांची हीच समस्या लक्षात घेऊन 'BSNL' ने ग्राहकांसाठी नवीन प्लान ऑफर आणली आहे.

Read More

Fall in cotton price: कापूस दरात मोठी घट, आगामी काळात कापूस दरात वाढ होईल का?

Fall in cotton price: कापूस बाजारात सध्या घट झाली आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे भाव सरासरी 500 रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारात सध्या कापसाचे भाव 1,640 रुपयांनी घसरले.

Read More

Apple Sale: ॲपल आणणार एकापेक्षा एक धमाकेदार प्रोडक्ट्स, Scary Fast Event मध्ये होणार लॉन्चिंग

या इवेंटमध्ये जगभरातील ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन नवनवीन तंत्रज्ञान असलेले ॲपलची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंतची ॲपलची मार्केटिंग रणनीती लक्षात घेता Apple Scary Fast Event मध्ये अपडेटेड मॅकबुक प्रो आणि iMac चे लॉन्चिंग केले जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Adani Enterprises: अदानी समूहासाठी गुड न्यूज! एक महिन्यानंतर अदानी स्टॉक्स NSE च्या निगराणीतून बाहेर

गुंतवणुकदारांच्या हिताचे रक्षण करण्यााठी राष्ट्रीय शेअर बाजाराकडून संवेदनशील कंपन्यांचे शेअर्स निगराणी यादीत ठेवले जातात. या यादीतील कंपन्यांच्या शेअर्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. हिंडेनबर्ग रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर NSE ने अदानी एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स surveillance यादीतून वगळले आहे.

Read More

घरबसल्या 50,000 रुपये कमवण्याची संधी; मोदी सरकारसाठी करावे लागेल हे काम…

भारत सरकारने 2023 हे 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' (International Year of Millets) म्हणून घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने (Modi Government) एक खास स्पर्धा सुरू केली आहे.

Read More

Education Loan Scam: बंगळुरात शैक्षणिक कर्जातून 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक, गिकलर्नच्या सीईओला अटक

Education Loan Scam: डेटा सायन्स कोर्ससाठी शैक्षणिक कर्ज मिळवून देतो असे आश्वासन देऊन गिकलर्नचा सीईओ श्रीनिवास याने 2000 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे.श्रीनिवास याने प्रत्येक विद्यार्थ्याची किमान 2 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. या शैक्षणिक कर्जाच्या फसवणुकीतून 18 कोटींचा घोटाळा झाला आहे.

Read More

व्हॉटसॲप बॅंकिंगचा वाढता ट्रेंड; बॅंकाही सेवा देण्यास सज्ज!

WhatsApp Banking Service : व्हॉट्सॲपवरून बॅंकिंग सेवा देण्याचा ट्रेंड भारतात वाढत आहे. काही आघाडीच्या सार्वजनिक आणि खासगी बॅंकांनी (Public & Private Bank) या मेसेंजर सेवेचा समावेश ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी करत आहे.

Read More

Top 5 Auto Motors Companies: 'या' आहेत 2022 मध्ये सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या टॉप 5 ऑटोमोटर्स कंपन्या

Top 5 Auto Motors Companies: 2022 हे वर्ष कार कंपन्यांसाठी खूप लकी ठरले आहे. नामांकित असलेल्या सर्वच कंपन्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. तर जाणून घेऊया, टॉप 5 कंपन्या कोणत्या?

Read More

Sale of property in India as NRI: NRI म्हणून भारतात मालतमत्ता विकण्यासाठीची प्रक्रिया.

भारतात मालमत्ता विकण्यासबंधीतच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More