Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

India Exports : एप्रिल-डिसेंबरमध्ये निर्यातीत 9 टक्क्यांची वाढ, निर्यात 332.76 डॉलरवर पोचली

India Exports : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये एकूण निर्यात 9 टक्क्यांनी वाढून 332.76 अब्ज डॉलर झाली आहे. आयातही 24.96 टक्क्यांनी वाढून 551.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Read More

Basics of stock market: शेअरची खरेदी - विक्री करण्याची प्रक्रिया काय आहे?

Stock Trading Process: शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल किंवा ट्रेडींग करायचे असेल तर, शेअर्सची खरेदी-विक्री कशी करावी हा पहिला प्रश्न समोर उभा राहतो. नेमकी सुरुवात कशी करावी आणि वेगवेगळ्या माध्यमातून शेअर बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री कशी करता येईल याबाबत या लेखातून जाणून घ्या.

Read More

IPL Auction 2022 : 37 खेळाडूंसाठी टीमनी मोजले 1,39,90,00,000 रुपये

IPL Auction 2022 : कोचीमध्ये झालेला आयपीएल मिनी लिलाव विक्रमी बोलींचा ठरलाय. एकूण 37 खेळाडू विकले गेले. आणखी काय काय घडलं लिलावाच्या पहिल्या दिवशी बघूया

Read More

Dhanteras 2022 Gold Price : दिवाळीत सोनं 53 हजारांवर जाऊ शकतं! लग्नाच्या सीझनमध्ये होऊ शकते आणखी वाढ!

Dhanteras 2022 Gold Price : धनत्रयोदशी आणि ऐन दिवाळीत सोन्याचा भाव 53,000 रुपये प्रति 10 ग्राम होऊ शकतो. तर चांदीचा भाव 63,000 रुपये प्रति किलो होऊ शकतो.

Read More

Haldiram Plans for IPO: बिकाजी फूड्सनंतर आता 'हल्दीराम'चा IPO येणार

Haldiram Plans for IPO: बिकाजी आणि हल्दीराम दोघांची सुरूवात एकाच कुटुंबातून झाली. चार सख्खे भाऊ या दोन्ही कंपन्यांचे मालक आहेत. चार भावांचे आजोबा गंगा बिशन अग्रवाल यांनी 1982 मध्ये मूळ हल्दीराम कंपनीची स्थापना केली होती.

Read More

Stocks in News: बजाज फिनसर्व्ह, अ‍ॅक्सिस बॅंक, भारत फोर्ज, डेलिव्हेरी या कंपन्या आज चर्चेत राहू शकतात

Stocks in News: हिंदुस्थान अ‍ॅरॉनॉटिक्स संचालक मंडळाची 10 मार्च रोजी बैठक होणार असून या बैठकीत कंपनी 2022-23 या आर्थिक वर्षातील दुसरा लाभांश जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच रेल विकास निगम लिमिटेडने वंदे भारतच्या देखभार दुरूस्तीच्या कामासाठी सर्वांत कमी बोली लावली आहे, या अशा पार्श्वभूमीवर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज खरेदीदारांमध्ये विशेष लक्ष असू शकते.

Read More

World’s First Mobile Phone : पहिल्या वहिल्या मोबाईल फोनची किंमत किती होती माहीत आहे?

World’s First Mobile Phone: जगातला पहिला मोबाईल फोन कधी बनला, कुणी बनवला, पहिल्या मॉडेलचं नाव काय होतं, फिचर काय होते आणि महत्त्वाचं म्हणजे किंमत काय होती…जाणून घ्यायचंय?

Read More

काय असते डिजिटल करन्सी? What is Digital Currency?

जाणून घ्या डिजिटल चलनाबद्दल आणि करून घ्या स्वतःचा फायदा

Read More

Impact of Spectrum on Mobile Internet: स्पेक्ट्रम लिलावामुळे मोबाईल इंटरनेट दरावर कसा परिणाम होईल?

हा लेख स्पेक्ट्रम लिलावाच्या परिणामांवर आधारित आहे आणि तो कसा मोबाईल इंटरनेट दरांवर परिणाम करणार आहे यावर प्रकाश टाकतो.

Read More

Budget 2023 EdTech Companies Expectation: एडटेक (EdTech) कंपन्यांना हवी 'जीएसटी'तून सवलत   

Union Budget 2023 EdTech Companies Expectation: एडटेक (EdTech) कंपन्यांवर सध्या 18% जीएसटी लागू आहे. पण, तो 5-12% च्या दरम्यान असावा अशी आग्रहाची मागणी या कंपन्यांनी केली आहे. एडटेक तयार करत असलेल्या मजकूराकडे शैक्षणिक उत्पादन म्हणून बघितलं जावं असं त्यांचं म्हणणं आहे.

Read More

Rojgar Mela: देशातील 71 हजार युवकांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

Rojgar Mela: गेली काही वर्षे भारतात बेरोजगारी वाढते आहे. जागतिक मंदीचे सावट भारतावरही आता दिसू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युवा वर्गाला रोजगार मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रोजगार मेळाव्यात तब्बल 71 हजार लोकांना जॉब ऑफर लेटर आज देण्यात आले आहे.

Read More

How to Check PF Balance : EPFO ने PF खात्यात व्याज जमा केले, तुमची शिल्लक अशी चेक करा

How to Check PF Balance : पीएफ सभासदांसाठी एक खुशखबर आहे. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीचे व्याज जमा करण्याची लांबलेली प्रक्रिया अखेर सुरु झाली आहे.

Read More