Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

NRO Saving Account: एनआरओ खात्यांवरील व्याजदर वाढवले, कोणती बँक किती व्याज देतेय?

Revised interest rates on NRO accounts: एनआरआयसाठी असलेल्या एनआरओ बचत खात्यांचे व्याजदर बदलण्यात आले आहेत. अनेक बँकांनी या खात्यांच्या चालू रक्कमेवरील व्याजदरात सुधारणा केली आहे, हे नवे व्याजदर काय आहेत, याबाबत सविस्तर पुढे वाचा.

Read More

Moody's on Indian GDP: जीडीपी मंदी तात्पुरती, मूडीज अहवालात काय म्हटलंय ते जाणून घ्या

Moody's on Indian GDP: व्यापारापेक्षा देशांतर्गत अर्थव्यवस्था हे भारताच्या विकासाचे प्रमुख इंजिन आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) अर्थव्यवस्थेतील मंदी तात्पुरती असेल. त्याचा परिणाम दीर्घकाळ होणार नाही. हे लक्षात घेऊन चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे सावधपणे पाहिलं जात आहे.

Read More

Hotstar Super Plan Offer: ₹500 ने स्वस्त झाला प्लॅन; क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर

Hotstar Super Plan Offer: हॉटस्टार हे भारतातील "T20 वर्ल्ड कप 2022" क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी होम ॲप आहे. हॉटस्टार सुपर प्लॅनची किंमत प्रति वर्ष 899 रुपये आहे, जी आता ऑफर अंतर्गत फक्त 399 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Read More

Whatsapp Pay : कंपनीच्या भारत प्रमुखांनी दिला राजीनामा    

वॉट्सअॅपची (Whatsapp)मालकी असलेल्या मेटा (Meta) कंपनीतून नोकर कपातीच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी भारतात वॉट्सअॅप पेमधून (Whatsapp Pay) मोठ्या पदावर चे लोक बाहेर पडतायत. त्यातच नवीन नाव आहे ते भारताचे प्रमुख विनय चोलेटी (Vijay Chholeti)

Read More

Ratan Tata Birthday: शंभरहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा 'रतन टाटा'!

Ratan Tata Birthday: भारतातील सर्वात प्रसिद्ध उदयोगपतींपैकी एक नाव घेतले जाते, ते म्हणजे उद्योगपती व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. आज यांच्या वाढदिवसानिमित्त देश-विदेशात त्यांनी विस्तारलेल्या उद्योगांबाबत जाणून घेऊ.

Read More

Budget 2024: अंतरिम बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या? जाणून घ्या

अंतरिम बजेट 2024 मध्ये सरकारकडून महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लखपती दीदीपासून ते आयुष्मान भारत योजनेचा समावेश आहे.

Read More

Sensex Closing Bell: सलग चौथ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी; रुपया वधारला आता पतधोरणावर लक्ष

सलग चार दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजीत असून गुंतवणुकदार खूश आहेत. आज दिवसभरात फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांना मोठी डिमांड होती. परदेशी गुंतवणुकदारही भारतीय बाजाराकडे आकर्षित होत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढले. उद्या आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.

Read More

Upcoming SME IPO: या आठवड्यात तीन आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची संधी

Upcoming SME IPO: या आठवड्यात 3 SME आयपीओ (Small Medium Entreprises IPO) ओपन होणार आहेत. यामध्ये इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड (Infollion Research Services Ltd), सीएफएफ फ्ल्युइड कंट्रोल लिमिटेड (CFF Fluid Control Ltd) आणि कॉमरेड अप्लाईंनसेस लिमिटेड(Comrade Appliances Ltd) या कंपन्यांचा समावेश आहे.

Read More

Sundar Pichai India Tour : गुगल सीईओंना भारत दौऱ्यात काय लक्षात राहिलं? 

Sundar Pichai India Tour : गुगलर्सशी भेटीगाठी, उद्योजकांबरोबर बैठका आणि भारतीय थाली यामुळे आपल्याला नवचैतन्य मिळाल्याचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आणखी काय लिहिलंय?

Read More

Prajakta Koli in WEF 2023: या मुंबईकर युट्यूबरची दावोसमधील World Economic Forum मध्ये होतेय चर्चा कारण...

Prajakta Koli in WEF 2023: प्राजक्ताने Netflix मालिका Mismatched आणि अलीकडील जुग जुग जिओ (Jug Jug Jiyo)या बॉलीवूड चित्रपटात देखील काम केले होते. तिने फोर्ब्स इंडिया 30 (Forbes India Under 30) मध्येही आपले स्थान निर्माण केले आहे.जगभरातले 6 नामांकित You Tuber दावोसला पोहोचले आहेत. यात प्राजक्ता कोळी देखील सामील झाली आहे.

Read More

झुनझुनवाला गेले पण त्यांनी गुंतवणूक केलेला 'हा' शेअर घेतोय लक्ष वेधून, महिनाभरात मोठी झेप

Singer India Stock Sharp Rise : भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. मात्र त्यांनी गुंतवणूक केलेल्या सिंगर इंडिया या शेअरने महिनाभरात केलेली घोडदौड थक्क करणारी आहे.सिंगर इंडियातील तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Read More

Induslnd Bank Share: तिमाही निकालानंतर इंडसंड बँकेचा शेअर उच्चांकावर; भविष्यात स्टॉक आणखी वर जाईल का?

इंडसंड बँकेकडून कर्ज देण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 22% वाढले आहे. तसेच कर्ज जोखीम 2.7 टक्क्यांवरुन 1.9% वर आली आहे. भविष्यात इंडसंड बँकेचा शेअर किती प्रगती करू शकतो, याबाबत आघाडीच्या ब्रोकर संस्थांचा अंदाज वाचा.

Read More