Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

'Flood Diversion Project : नदीजोड प्रकल्पाने अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान वाढणार, रोजगाराच्या संधीही वाढतील

राज्य सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळी भाग सिंचनाखाली आणण्यासाठी कृष्णा खोरे 'फ्लड डायव्हर्जन प्रकल्प' हाती घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पूर नियंत्रणाबरोबरच दुष्काळी भागातील तब्बल 1.25 लाख हेक्टर जमिनीला शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

Read More

Adani Group Crisis : अदानी समूहाविषयी यंत्रणांची सक्रियता वाढली, आरबीआय पाठोपाठ आता सेबीने काय पाऊल उचलले ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg संघर्षामुळे अदानी ग्रुपसमोर आव्हानांची मालिका सुरू झाली आहे. आरबीआय ने बँकाकडून अदानी ग्रुपच्या कर्जाचे डिटेल्स मागितले होते. आता सेबीने देखील एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

Read More

SARFAESI ACT : वित्तीय क्षेत्रातील सरफेसी कायद्याचे महत्त्व काय आहे?

वित्तीय संस्थांना थकीत कर्ज वसुलीचे विशेष अधिकार देणारा एक कायदा म्हणजे सरफेसी कायदा होय. यामुळे बँका अथवा कोणत्याही वित्तीय संस्थांना त्यांनी दिलेल्या थकीत कर्जाची वसुली करणे सोयीचे झाले आहे. कर्ज वुसुलीसंदर्भात वित्तीय संस्थांना अधिकार प्राप्त करून देणाऱ्या या कायद्याला सरफेसी कायदा

Read More

Gatai Stall Scheme: माहित करून घ्या, चर्मकार बांधवांसाठी असलेल्या गटई स्टॉल योजनेबद्दल!

Gatai Stall Scheme: महाराष्ट्र शासन राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नवबौद्ध तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी अनेक योजना राबवित असतात. त्यापैकी एक म्हणजे गटई स्टॉल योजना. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी गटई स्टॉल योजनेची सुरवात केली आहे.

Read More

RBI पतधोरणापूर्वीच कर्जदारांना झटका, तीन बँकांसह हाऊसिंग फायनान्स कंपनीचे कर्ज महागले

रिझर्व्ह बँक शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी पतधोरण जाहीर करेल. मात्र पतधोरणापूर्वीच तीन बँका आणि एक हाऊसिंग फायनान्स कंपनीनं आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी कर्जाचा व्याजदर वाढवून कर्जदारांना जोरदार झटका दिला. व्याजदर वाढल्याने कर्ज फेडीचा मासिक हप्ता (EMI) वाढेल. त्याचबरोबर सर्वच प्रकारची कर्जे महाग होतील.

Read More

Pharma Share Sharp Rise:चीनमध्ये कोरोनाची चौथी लाट, फार्मा शेअर्सची मागणी वाढली

चीनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने आरोग्य यंत्रणा बेजार झाली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे दररोज लाखो रुग्ण सापडत आहेत. हा प्रादुर्भाव वेळीच रोखला नाही तर जगभरात पुन्हा कोरोना नवे संकट उत्पन्न करेल. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात फार्मा शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली.

Read More

Monthly Income Plan: MIP ने इन्वेस्ट करून मिळवा FD पेक्षा जास्त रिटर्न

Monthly Income Plan: (एमआयपी) हा रिटायर लोकांसाठी उत्तम पर्याय आहे, यात केलेल्या इन्वेस्टमेंटचा वापर तुमच्या डेली इन्कमसाठी होऊ शकतो. जास्त रिस्क (risk) न घेता तुम्ही मंथली इन्कम एमआयपी म्युचुअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.

Read More

Business Idea: मॉल किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून करू शकता लाखोंची कमाई

Business Idea: नोकरी सोडून व्यवसायाकडे भारतीयांचा कल वाढत चालला आहे. तुम्ही देखील व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर सुरक्षा एजन्सी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सुरक्षा एजन्सीमधून रोजगार निर्मिती बरोबरच स्वत:चा व्यवसाय उभारण्याची देखील करू शकता. तसेच, अतिशय कमी जागेत हा व्यवसाय उभारणे शक्य आहे.

Read More

Skill Development Allowance: कौशल्य विकास भत्ता म्हणजे नक्की काय? तुम्हाला कसा मिळेल याचा फायदा? वाचा

अनेक कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच भत्ता देखील देतात. तुम्ही देखील कौशल्य विकास भत्त्याचा फायदा घेऊ शकता.

Read More

Stock Market closed: सेन्सेक्स 303 अंकांच्या उसळीसह बंद झाला!

Stock Market Closing Bell: भारतीय शेअर बाजार गुरुवारी, 13 जानेवारी रोजी घसरणीसह बंद झाला. मेटल, पॉवर, पीएसयू बँक यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स आज वधारले. संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

What are the types of crop loans?: क्रॉप लोनचे प्रकार कोणते?

What are the types of crop loans?: शेतकऱ्याला पीक वाढवताना अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात, मात्र भांडवला अभावी हे खर्च भागवणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. पीक उत्पादना दरम्यान बाजारातून बियाणे, खते खरेदी करून यंत्रसामग्री खरेदी करावी लागते. त्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते.

Read More

Flipkart : वाॅलमार्टने खरेदी केला फ्लिपकार्टमधील टायगर ग्लोबलचा हिस्सा, जाणून घ्या सविस्तर

अखरे वाॅलमार्टनं(Walmart) टायगर ग्लोबलने (Tiger Global) फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) केलेली गुंतवणूक 140 कोटी डाॅलरमध्ये खरेदी केली आहे. या व्यवहारामुळे फ्लिपकार्ट कंपनीचे मूल्य 3500 कोटीपर्यंत जाणार असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Read More