Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Gold Loan: गोल्ड लोन कोठून घ्यावे; बँका, नॉन-बँकिंग कंपन्या की ज्वेलर्समधून? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Gold Loan: बँका आणि नॉन-बँकिंग कंपन्यांबरोबरच ज्वेलर्स, सोन्याची पेढी चालवणारे सोनार आणि खाजगी सावकारदेखील गोल्ड लोन देतात. पण त्यांच्याकडून गोल्ड लोन घेताना जोखमीबरोबरच व्याजदरही जास्त द्यावा लागू शकतो. तसेच तारण ठेवलेले सोन्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे सोने तारण ठेवून कर्ज घेताना काही बेसिक गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

जीएसटीचा स्लॅब घटणार पण दर वाढणार - GST Slab Change Impact

जीएसटीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होत असतो. जीवनावश्यक व इतर वस्तूंवर आकारला जीएसटी हा थेट सर्वसामान्यांकडून वसूल केला जातो. त्यामुळे जीएसटीच्या दरात थोडीही वाढ झाली तर त्याचा थेट फकटा सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो.

Read More

वाढत्या महागाईपासून गुंतवणुकीचं संरक्षण कसं करायचं?

वाढत्या महागाईपासून आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आणि भविष्यातील उद्दिष्टांचं संरक्षण कसं करावं, याची चिंता साऱ्यांनाच आहे.

Read More

Festival 2023: तिळगुळाचे लाडू झाले महाग, मकर संक्रांतीवर महागाईची संक्रांत!

Makar Sankrant 2023: मकर संक्रात सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सगळ्यांची सणासाठी लगबग सुरू आहे. घरी तिळगुळाचे लाडू बनवणे किंवा विकत आणणे महाग झाले आहे. घरगुती तिळगूळ बनवून विकणाऱ्यांनाही यंदा किंमती वाढवाव्या लागल्या आहेत, नेमक्या किती किंमती वाढल्या आहेत ते या लेखातून जाणून घ्या.

Read More

Milk Price Hike: अमूल आणि गोवर्धन दुधाच्या किमती वाढल्या, सामन्यांना महागाईचा फटका

जनसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. दूध उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळे अमूल (Amul Milk) आणि गोवर्धन (Gowardhan Milk)या दोन मुख्य कंपन्यांनी भाववाढीचा निर्णय घेतला आहे. गोवर्धन कंपनीने एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दुधात दरवाढ केली आहे.

Read More

Education Loan: शैक्षणिक कर्जाची परतफेड न केल्यास काय परिणाम होऊ शकतात? जाणून घ्या

शैक्षणिक कर्ज काढणे सोपे असले तरीही त्याची परतफेड करणे मात्र अवघड असते. वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

Read More

Business Idea: स्नॅक्स विकून महिन्याला किती पैसे कमवू शकता?

खाद्यपदार्थांच्या विक्रीतून दरमहिन्याला 30 ते 35 हजार रुपयांची कमाई करणे सहज शक्य आहे. कमी गुंतवणुकीसह हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

Read More

Good Financial Behaviour: भारताची डिजिटल फायनान्सच्या दृष्टीने लक्षवेधी झेप; गावागावांत डिजिटल पेमेंट्सचा वाढता वापर

Good Financial Behaviour: डिजिटल फायनान्सला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहाराला एक आयाम मिळाला आहे. किरकोळ भाजी विक्रेत्यापासून बॅंकांचे मोठमोठे व्यवहार डिजिटल फायनान्समुळे चुटकीसरशी होऊ लागले आहेत. त्यामुळे सध्या डिजिटल फायनान्स हा परवलीचा शब्द बनला आहे.

Read More

Business Cycle Investment: ब‍िझनेस सायकल गुंतवणूक म्हणजे काय? जाणुन घ्या संपूर्ण माहिती

या लेखामध्ये ब‍िझनेस सायकल गुंतवणूकीचे महत्व, फायदे आणि त्याच्या अंमलबजावणीची पद्धत दिली आहे. तसेच गुंतवणूकदारांनी आर्थिक उतार-चढाव समजून घेऊन त्यांच्या गुंतवणूकीचे नियोजन कसे करावे, यावर भर दिला गेला आहे.

Read More

SBI Asha Scholarship चा लाखो विद्यार्थ्यांना होतोय फायदा, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी 15,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम हा SBI फाउंडेशनचा त्यांच्या शैक्षणिक वर्टिकल - इंटिग्रेटेड लर्निंग मिशन (ILM) अंतर्गत एक उपक्रम आहे. या माध्यमातून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील सातत्य सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

Read More

Make Money with AI: एआयच्या मदतीने घरबसल्या दरमहा कमवा बक्कळ पैसा; फॉलो करा 'या' 11 भन्नाट आणि सोप्या आयडिया

Make Money with AI: इंटरनेटवर एआयचा वापर करून पैसे कमावण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या जातात. परंतु, तुमच्यातील कौशल्य आणि एआयची ताकद एकत्र करून प्रामाणिकपणे पैसे कमावण्याच्या ११ खास आयडिया येथे सविस्तर जाणून घ्या.

Read More