Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Discount on Insurance: कोविड लशीचे तिन्ही डोस घेतलेल्यांना विमा खरेदीत सूट मिळणार?

जर पुन्हा कोरोनाचे संकट आलेच तर वैद्यकीय सेवा आणि इतर सर्वच आघाड्यांवर तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कोविड विरोधातील लशीचे तिन्ही डोस घेतलेल्यांना विमा पॉलिसी देताना किंवा नूतनीकरण करताना सूट देण्याचा कंपन्यांनी विचार करावा, असे आवाहन भारतीय विमा नियामक संस्था IRDIA ने केले आहे.

Read More

Indian Railway : तांत्रिक समस्येमुळे IRCTC ची तिकीट सेवा बंद; ग्राहकांचे पैस झाले कट

काही तांत्रिक अडथळ्यामुळे आयआरसीटीसीची तिकीट (ticket) सेवा बंद पडली आहे. या संदर्भात IRCTC कडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी तुर्तास IRCTC च्या वेबसाईट अथवा ॲपच्या माध्यमातून तिकीट बूक करणे शक्यतो टाळावे. कारण, तांत्रिक अडचणीमुळे तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात तुमचे पैसे कापले जाण्याची शक्यता आहे.

Read More

Sensex Fall: शेअर मार्केटमध्ये दबाव, सेन्सेक्स-निफ्टी घसरले

Sensex Fall: शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी नफावसुली दिसून आली होती. सेन्सेक्स 888 अंकांनी कोसळला होता. त्यातून अद्याप बाजार सावरलेला नाही. सध्या सेन्सेक्स 161 अंकांनी कोसळला असून तो 66522 अंकांवर ट्रेड करत आहे.

Read More

Anand Mahindra Net Worth: जाणून घ्या अब्जाधीश असलेले आनंद महिंद्रा यांची संपत्ती!

Anand Mahindra:भारतात असे अनेक उद्योगपती आहेत ज्यांनी केवळ आपल्या कष्टाच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आपला व्यवसाय वाढवला आहे. असेच एक उद्योगपती म्हणजे आनंद महिंद्रा, ज्यांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच आवडते.भारतातील सर्वात श्रीमंत (2022) व्यक्तींच्या यादीत आनंद महिंद्रा हे 19 व्या स्थानावर आहेत. तसेच फोर्ब्सच्या 2022 च्या अब्जाधीशांच्या यादीत ते 1729 व्या क्रमांकावर आहेत.

Read More

SBI FD Scheme: एसबीआयची या दोन मुदत ठेवी योजनांबाबत मोठी घोषणा! जाणून घ्या फायद्याची गोष्ट

SBI FD Scheme: भारतातील सर्वांत मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन मुदत ठेवींच्या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

Read More

8 A Utara and 7/12 Utara: 8 A उतारा आणि 7/12 उतारा यात काय फरक आहे?

8 A Utara and 7/12 Utara: 8 A उतारा आणि 7/12 उतारा या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत, पण कन्फ्युज करणाऱ्या आहेत. म्हणून 8 A उतारा आणि 7/12 उतारा म्हणजे नेमक काय? आणि त्यात फरक काय? हे माहित करून घ्या.

Read More

Onam Kerala: केरळात ओणम सणाच्या पहिल्या नऊ दिवसांत 665 कोटी रुपयांची मद्यविक्री

केरळमध्ये ओणम सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. चालू वर्षी राज्यात पहिल्या नऊ दिवसांत 665 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. मद्यविक्रीने मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. ओणमच्या नवव्या दिवशी सर्वाधिक मद्यविक्री झाली.

Read More

McDonald Business Model: काय म्हणता, मॅकडोनाल्डची खरी कामाई रिअल्टी बिझिनेसमधून?

मॅकडोनाल्ड आता सर्वपरिचित आहे. मॅकडोनाल्ड केवळ खाद्यपदार्थांची विक्री करून पैसे कमवत असेल असा अनेकांचा समज असेल, परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. मॅकडोनाल्डचा मुख्य व्यवसाय काय आहे हे ठाऊक आहे का?

Read More

Ola Electric IPO: ओला इलेक्ट्रिकचा 'IPO' वर्षाअखेर शेअर मार्केटमध्ये धडकणार

Ola Electric IPO: सॉफ्टबँक आणि टायगर ग्लोबल या बड्या गुंतवणूकदारांनी ओला इलक्ट्रिकमध्ये गुंतवणूक केली आहे. देशात विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटर्समध्ये ओलाची सर्वाधिक विक्री होते.वेगाने वाढणाऱ्या या कंपनीने भांडवली गरज पूर्ण करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये आयपीओ योजना आणण्याची तयारी सुरु केली आहे.

Read More

Huge Discount on Redmi: रेडमी 5G स्मार्टफोनवर मिळतेय 15,500 पर्यंतची सूट! जाणून घ्या कुठे आणि कसा खरेदी कराल फोन…

ऑफर संपायच्या आता लवकरात लवकर तुमचा Redmi K50i 5G स्मार्टफोन बुक करा आणि 35,999 रुपये किमतीच्या Redmi K50i 5G स्मार्टफोनवर 15,500 पर्यंतची सूट मिळवा. बेस्ट फीचर्ससह, बेस्ट डील मिळवायची असेल तर जाणून घ्या कुठे आणि नेमक्या किती रुपयात तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता...

Read More

Co-Working Space म्हणजे काय? याचे फायदे काय आहेत?

Co-Working Space: को-वर्गिंग स्पेस हा काही जणांसाठी बिझनेस आहे आणि बऱ्याच स्टार्टअपसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. भरमसाठ पैसे खर्च करून स्वत:चे सुरू करण्याऐवजी नवीन स्टार्टअप्स को-वर्किंग स्पेसचा वापर करण्याला प्राधान्य देत आहेत. चला तर या को-वर्किंग स्पेसचे फायदे काय-काय आहेत, ते जाणून घेऊ.

Read More

Adani Group Shares Rally Today: दृष्टचक्र संपले! अदानी समूहातील सर्वच शेअर्स वधारले, हे आहे त्यामागचे कारण

Adani Group Shares Rally Today: हिडेंनबर्ग अहवालानंतर प्रचंड पडझड झालेल्या अदानी ग्रुपमधील शेअर्सवरचे दृष्टचक्र संपल्याचे संकेत आहेत. आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेत अदानी ग्रुपमधील सर्वच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर वधारले. या तेजीने गुंतवणूकदारांना प्रचंड दिलासा मिळाला. अदानींच्या शेअर्समध्ये अचानक तेजी का आली याबाबत शेअर मार्केटमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

Read More