Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Income Tax Budget 2023: 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट, जाणून घ्या नवीन कर प्रणाली

Income Tax Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात नवीन आयकर प्रणालीबद्दल माहिती दिली. त्यानुसार 7 लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त असून 3 लाखांपर्यंत कर माफ असणार आहे. नवीन कर रचनेबद्दल जाणून घ्या.

Read More

Dhani Loan App वरून कर्ज घेताय? त्याआधी वाचून घ्या सविस्तर माहिती

Dhani Loans and Services Limited ही कंपनी ग्राहकांना लोन सेवा पुरविते. यापूर्वी ही कंपनी इंडियाबुल्स कंझ्युमर फायनान्स लिमिटेड नावाने ओळखली जात होती. सुरुवातीच्या काळात वैयक्तिक लोन देण्यासाठी ही कंपनी प्रसिध्द होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या कंपनीने वाहन कर्ज, मेडिकल कर्ज, लग्नासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही कंपनी गृह कर्ज देत नाही हे लक्षात असू द्या.

Read More

Dial 112: सोशल मीडियाच्या तक्रारींसाठी आता डायल करा 112

Dial 112: महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्र येऊन सोशल मीडियाच्या तक्रारींसाठी ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे 11.5 लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या आहेत.

Read More

शैक्षणिक कर्ज देताना पालकांचे क्रेडिट रेटिंग पाहू नका : उच्च न्यायालय

शैक्षणिक कर्ज (Education Loan) मंजुरीसाठी सह-कर्जदार किंवा पालकांचा सिबिल स्कोअर (Cibil Score) तपासण्याच्या अटी या न्याय्य नसल्याचे मत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) नोंदवले आहे.

Read More

Share Market : स्टॉक मार्केटमधून एमटीएनएलला डीलिस्ट करण्याची योजना

सरकार एमटीएनएल (MTNL) डीलिस्ट मिळविण्याची योजना आखत असल्याची बातमी सीएनबीसी व्हॉईसने दिली आहे. या बातमीनंतर, स्टॉक 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

Read More

Republic Day Sale: Woollen Shirt कमी किंमतीत खरेदी करा आणि थंडीत ही रहा एकदम स्टायलिश

Woollen Shirt on Sale: आता थंडीत ही रहा एकदम स्टायलिश. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी एकापेक्षा एक जबरदस्त स्टायलिश व कम्फर्टेबल Mens woollen shirt अतिशय कमी किंमतीत सेलमध्ये उपलब्ध आहेत. हा सेल कोणता व कुठे आहे, याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

Bollywood Celebs Bodyguard Salary : सलमान, शाहरुख आणि अमिताभ बच्चन त्यांच्या बॉडीगार्ड्सना किती पगार देतात?

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेत तैनात असलेले त्यांचे पर्सनल बॉडीगार्डही अनेकदा खळबळ उडवून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जे बॉडीगार्ड बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत नेहमी त्यांच्या संरक्षणात उभे असतात त्यांना किती पगार मिळतो? (Bollywood Celebs Bodyguard Salary) हे आज आपण पाहूया.

Read More

Sanjy Dutt Fan Story: संजय दत्तच्या फॅनने त्याच्या नावावर केली 72 कोटीची संपत्ती, हे संजयला कळताच पहा त्याने काय केले?

Sanjay Dutt: बाॅलिवुड सेलेब्रिटिंचे चाहते हे आपल्या आवडत्या कलाकारावर आंधळेपणाने प्रेम करतात. ते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करण्यास तयार असतात. हेच पहा ना, आता पठाण चित्रपटासाठी शाहरूख खानच्या काही चाहत्यांनी संपूर्ण थिएटर बुक केले होते पण एक अशी ही खरी घटना आहे की, अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने थेट आपली 72 कोटीची संपत्ती त्याच्या नावावर केली होती.

Read More

साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?

Agreement for Sale & Sale Deed : प्रत्यक्ष खरेदीचा जो करार केला जातो. म्हणजे संपूर्ण रक्कम दिल्यानंतर जो करार होतो, त्याला खरेदी खत (sale deed) असे म्हणतात. तर साठे खत, साठे करार (agreement for sale) हा एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार असतो.

Read More

Kamathipura Redevelopment: कामाठीपुऱ्याचा होणार विकास, रहिवाशांना मिळणार 500 चौरस फुटांची घरे

अनेक वर्षांपासून सुरु असलेली कामाठीपुऱ्यात राहणाऱ्या नागरिकांची मागणी आता मान्य झाली आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या धर्तीवर कामाठीपुऱ्याचा देखील विकास होणार आहे.

Read More

Emergency Fund: आपत्कालीन निधी म्हणजे काय आणि तो किती असावा?

Emergency Fund Planning: आर्थिकदृष्ट्या आपल्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर भविष्यात उद्भवणाऱ्या संकटाची चाहुल म्हणून प्रत्येकाने स्वत:चा आपत्कालीन निधी तयार केला पाहिजे. तो कसा आणि का करायचा हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

Shivneri Bus: शिवनेरीचा प्रवास होणार स्वस्त; राज्यात धावणार 'जन-शिवनेरी' बस

राज्य परिवहन महामंडळाकडून लवकरच 'ई-शिवनेरी' बसची सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच या बस राज्यात जन शिवनेरी म्हणून ओळखल्या जातील. सध्या जन-शिवनेरी बस ही प्रायोगिक तत्वावर 10 जुलैपासून नाशिक-पुणे या महामार्गावर सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात तब्बल 100 ई-शिवनेरी (जन शिवनेरी) राज्यातील विविध रस्त्यांवर धावताना दिसतील.

Read More