Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Basmati Rice: बासमती तांदळाच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी FSSAI ची नियमावली

बाजारामध्ये बासमती तांदळाच्या नावाखाली हलक्या प्रतीच्या तांदळाची विक्री होते. हा प्रकार रोखण्यासाठी Food Safety and Standards Authority ने नियमावली आणली आहे. यामुळे खरा बासमती तांदूळ कोणता हे ओळखण्याचे नियम तयार केले आहेत.

Read More

MHADA Lottery 2023: मुंबईबाहेरील अर्जदार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकतो का? जाणून घ्या नियम

MHADA Lottery 2023: तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर खरेदी करायचे आहे? पण तुम्ही मुंबईत राहत नसून महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात राहत आहात, तर अशा वेळी मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता की नाही, ते जाणून घेऊयात.

Read More

MHADA LOTTERY 2023: कोकण विभागासाठी म्हाडाची आणखी एक लॉटरी; अर्जविक्री सुरु

MHADA LOTTERY 2023: म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,309 घरांच्या लॉटरीसाठी उद्या जाहिरात प्रसिद्ध होणार असून इच्छुकांना उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

Read More

भिशी हा काय प्रकार आहे?

Self Help Group for Micro Financing मध्यमवर्गातील महिलांनी हौसेखातर सुरू केलेल्या भिशीने अनेकांच्या संसाराला हातभार लागला. व्यवहारज्ञानातून आणि महिलांच्या लहान-लहान गरजांमधून विकसित झालेल्या या भिशीने, आता किटी पार्टीपर्यंत (Kitty parties) चांगलीच मजल मारली आहे.

Read More

Reliance Capital च्या ताब्यासाठी दुसऱ्यांदा लिलाव होणार का? 

Reliance Capital कंपनी ताब्यात घेण्यासाठी उत्सुक कंपन्यांनी मूल्यांकनासाठी पुन्हा लिलाव घेण्याची शिफारस MCLT कडे केली आहे. पण, त्याचवेळी एक इच्छुक कंपनी टोरंट इन्व्हेस्टमेंट्सने हा लिलाव थांबवण्याची मागणी केलीय. रिलायन्स कॅपिटलविषयी नेमकं घडतंय काय?

Read More

Amazon CEO about India: भारतातील ई-कॉमर्स गुंतवणुक दीर्घकाळानंतर फायदेशीर; Amazonचे CEO अँडी जासी यांचे वक्तव्य

Amazon CEO about India: अमेझॉनने जगभरात ई-कॉमर्स (E-Commerce) उद्योगात आपले जाळे निर्माण केले आहे. कंपनी अतिशय माफक दरात वस्तु व सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवते. सुमारे दशकभरापूर्वी अमेजोन कंपनीने भारतात आपल्या उद्योगाला सुरुवात केली. आज ही कंपनी भारतातील एक प्रतिष्ठित ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाते. नुकतेच कंपनीचे सीईओ अँडी जासी (Andy Jassy) यांनी भारतातील उद्योगासंदर्भात एक वक्तव्य केले आहे.

Read More

Maharashtra Kesari Winner Prize: महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानास बक्षिस स्वरूपात काय मिळते?

Maharashtra Kesari Competition: पैलवानांसाठी 'महाराष्ट्र केसरी स्पर्धा'चे आयोजन केले जाते. ही स्पर्धा पैलवानांसाठी मानाची मानली जाते. नुकतेच काही दिवसांपूर्वीच पुणे शहरात ही स्पर्धा पार पडली. मात्र कुस्ती जिंकणाऱ्या विजेत्यास बक्षिस स्वरूपात काय मिळते हे आपण जाणून घेवुयात.

Read More

Ved Box Office Collection Day 14: 'वेड' चित्रपटाची जादू 14 व्या दिवशी ही, छप्पर फाडके केली कमाई

Ved Marathi Movie: अभिनेता रितेश देशमुखसाठी 2023 ची म्हणजेच नवीन वर्षाची सुरूवात ही धुमधडाक्यात झाली आहे. त्याचा 'वेड' हा चित्रपट प्रदर्शित होऊन, आज चौदा दिवस झाले तरी बॉक्सऑफिसवर या चित्रपटाची जादू कायम आहे. चला, तर मग पाहूयात या चित्रपटाचे बॉक्सऑफिस कलेक्शन.

Read More

Economic Survey 2023 : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा मोठा वाटा

आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) सादर झाले असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यात आधार कार्ड महत्त्वाचे ठरत असल्याचे म्हटले आहे. आधार कार्ड (Aadhar Card) बाबत आर्थिक सर्वेक्षणात काय म्हटले आहे? ते पाहूया.

Read More

सैन्यातील नोकरीसाठी सरकारची 'अग्निपथ' योजना

योजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना मिळणार सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा देण्याची संधी

Read More

अनेक बँक खाती असल्यास होऊ शकते नुकसान, वेळेत करा या गोष्टी

अनेक बँकांमध्ये खाती असणे चांगले की वाईट हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बँकांची अनेक खाती असल्यामुळे काय नुकसान होऊ शकते; हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

Maharashtra's biggest Windmill Project: तब्बल ५२८ मेगा वॅट क्षमतेसह हा ठरतो महाराष्ट्रतील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प

Maharashtra's biggest Windmill Project: महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यात ब्राह्मणवेल ता. साक्री येथे असून पारख ॲग्रो इंडस्ट्रीजने विकसित केला आहे. ज्याची सुझलॉन (Suzlon) कंपनी देखभाल करते. भल्या मोठ्या पंखांच्या मदतीने हा ५२८ मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प विद्युत निर्मिती करतो ज्यास पवनचक्की (Windmill) असे देखील म्हणतात.

Read More