Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Vanity Van: मनोरंजन क्षेत्रासाठी व्हॅनिटी व्हॅनचा पुरवठा करणाऱ्या उद्योगात पुण्याच्या तरुणाची यशस्वी भरारी!

Vanity Van Business: मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींना व्हॅनिटी व्हॅनची सुविधा पुरवण्याचा अनोखा उद्योग पुण्यातील एका तरुणाने सुरू केलाय. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतात. त्याचे दर कसे असतात, अशा सर्व गोष्टी आज आपण उद्योजक कौस्तुभ सोरटे (Kaustubh Sorte) यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

Read More

Women entrepreneurs: स्टँड-अप योजनेंतर्गत 80% महिला उद्योजिकांना कर्ज वाटप

देशभरात स्टँड अप योजनेअंतर्गत सर्वात जास्त फायदा महिला उद्योजिकांनी घेतला आहे. सूक्ष्म-मध्यम श्रेणीतील उद्योगांसाठी जे कर्ज वाटप करण्यात आले त्यापैकी सुमारे 80.2% कर्ज फक्त महिला उद्योजिकांना वाटप करण्यात आले. डिसेंबर महिन्यापर्यंत हाती आलेल्या सरकारी डेटावरुन ही माहिती समोर आली आहे.

Read More

Mahatma Fule karjmafi yojna: जाणून घ्या, कर्जमाफी योजनेचे लाभ, पात्रता आणि बरेच काही!

Mahatma Fule karjmafi yojna 2022: शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजणांपैकी एक महत्वाची योजना म्हणजे महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना, याबाबत अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा लेख वाचा.

Read More

Limit on Cash Transaction : घरात, विमान प्रवासात आणि अगदी बँक खात्यातही किती रोख रक्कम बाळगता येते माहीत आहे? 

Limit on Cash : तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेवू शकता यासाठी आयकर खात्याचे काही नियम आहेत. ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आढळले तर तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकता. हा! तुमच्याकडे असलेल्या एकूण एक पैशाचा उगम तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यावर कर भरलेला असला पाहिजे. काय आहेत हे नियम समजून घेऊया…

Read More

नोकरी करायची की व्यवसाय? जाणून घ्या दोन्ही बाजू!

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वानाच पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोकरी करावी की व्यवसाय? नोकरी काय किंवा व्यवसाय काय यातील काहीही करायचं झालं तर दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.

Read More

अनिल अंबानींची मोठी सून क्रिशा शाहची(Khrisha Shah) एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Khrisha Shah: क्रिशा शाह ही दिवंगत निकुंज शाह आणि नीलम शाह यांची कन्या आहे. निकुंज शाह हे निकुंज एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते.

Read More

Stock Market: रेहतन टीएमटी कंपनीने केली स्टॉक स्प्लिटची घोषणा, शेअरहोल्डर्सना देणार 11 बोनस शेअर

Stock Market: रेहतान रोलिंग मील प्रायव्हे़ट लिमिटेड ही गुजरातमध्ये 26 जानेवारी 1984 साली स्थापन झाली होती. कंपनीचे बाजार मूल्य 1 हजार 45.50 कोटी आहे. या स्टॉकने गुंतवणुकदारांना आत्तापर्यंत 777.79 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लीटची घोषणा केली आहे, याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गटाच्या माध्यमातून 'असा' मिळू शकतो रोजगार

Women's Employment: महाराष्ट्रात बचत गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय स्थापन झाले. त्या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार मिळाला, त्यांचे जीवनमान सुधारले. तुम्हीही असेच काही व्यवसाय बचत गटाच्या मार्फत कर्ज घेऊन स्थापन करू शकता, कोणकोणते व्यवसाय स्थापन करू शकता त्याबाबत प्रेरणा आणि सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More

OBC विद्यार्थ्यांना सरकार देणार 21,600 रुपये: देवेंद्र फडणवीस

OBC STUDENTS: वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधांसाठी 21,600 रुपये वर्षाकाठी दिले जातील

Read More

SEBI: ब्रोकर्सकडील ग्राहकांचे पैसे इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे वळणार, मग ब्रोकर्सच्या व्याजाचे काय?

SEBI: सेबीचा हेतू असा आहे की क्लायंटचे पैसे ब्रोकरकडे जाऊ नयेत, जेणेकरून गैरवापर होण्याची शक्यता नाही. पण त्यामुळे त्यांच्या व्याज उत्पन्नावर परिणाम होईल, अशी भीती दलालांना वाटत असल्याने आता यावरही मार्ग काढला जात आहे.

Read More

Leave Encashment: लिव्ह एनकॅश करताना कर भरावा लागतो का? जाणून घ्या नियम

नियुक्तीच्या वेळी पगार रचनेत (Salary Structure) अर्जित रजेबद्दल (Earned Leave) माहिती देण्यात येते. अर्जित रजा (Earned Leave)म्हणजे तुम्ही आजवर केलेल्या कामाच्या बदल्यात कमावलेली रजा होय. वैद्यकीय रजा आणि किरकोळ रजा कॅलेंडर वर्षात न वापरल्यास कालबाह्य होत असतात, परंतु अर्जित रजा (EL) ही पुढील कॅलेंडर वर्षात नेली जाते.लिव्ह एनकॅश करताना कर भरावा लागतो का? जाणून घ्या ...

Read More

BF Investment shares: कंपनीने डिलिस्टींगसाठी अर्ज दिल्यावर, शेअर्स कोसळले पण अर्ज स्वीकार झालाच नाही!

BF Investment hits 10% lower circuit: बीएफ इन्व्हेस्टमेंट कंपनीने डिलिस्ट करण्याचा प्रस्ताव सेबीपुढे ठेवला, मात्र तो अस्विकार्य झाला तर त्यानंतर शेअरधारकांनी शेअर विकण्यास सुरुवात केली, नेमके प्रकरण काय ते समजून घ्या.

Read More