Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

प्राप्तीकर नियोजन : नियम आणि फायदे

31 मार्च या तारखेच्या आत प्राप्तीकर वाचवण्याच्या (Income Tax Planning and Saving) दृष्टीने काही विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि 31 जुलै या तारखेच्या आत प्राप्तिकराचे विवरण पत्र (Income Tax Return) सादर करावे लागते.

Read More

Expensive Hotels: भारतातील कोणत्या शहरातील हॉटेल्सचे दर आहेत सर्वाधिक? जाणून घ्या…

ब्यूनस आयर्स (Buenos Aires) शहरानंतर हॉटेलच्या बाबतीत सर्वाधिक महाग असलेल्या शहरांत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई हे शहर आहे. यंदा मुंबई शहरातील हॉटेल्सच्या दरात 15 टक्क्यांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत. भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या देखील वाढत असून हॉटेल व्यावसायिकांच्या महसुलात देखील वाढ होताना दिसते आहे.

Read More

Investment In 2023: नव्या वर्षात गुंतवणूक करताना 'या' जागतिक घडामोडींवर ठेवा लक्ष

नूतन वर्षात जर तुम्ही गुंतवणूकीचा संकल्प करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, महागाई बाजारातील चढ उतार अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढील वर्षीही देश आणि जागतिक पातळीवर अनिश्चतता राहू शकते. अशा परिस्थितीत कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पुढील वर्षी गुंतवणूक करताना खालील बाबी नक्की ध्यानात घ्या.

Read More

Planting Cactus : निवडुंगाची लागवड करून शेतकरी होणार श्रीमंत!

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने आता निवडुंगाच्या लागवडीतून (Planting Cactus) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची योजना आखली आहे. नापीक आणि कमी सुपीक जमिनीवर निवडुंगाची लागवड करण्याचा सरकारचा मानस आहे.

Read More

Tax Saving Ideas: ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स सवलतीसाठी 80TTB कलमाची कशी मदत होते?

Tax Saving Ideas: इन्कम टॅक्स कायद्यात ज्येष्ठ नागरिकांना टॅक्समधून सवलत मिळण्यासाठी 80C, 80D, 80TTB आणि HRA यासारखी कलमे आहेत. या कलमांचा आधार घेऊन ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिक टॅक्समध्ये सवलत मिळवू शकतात. तर आज आपण कलम 80TTB आणि 80TTA अंतर्गत कशाप्रकारे सवलत मिळते हे पाहणार आहोत.

Read More

New kitchen gadgets: नवीन वर्षात लॉंच झालेले काही किचन गॅझेट्स, जाणून घ्या डिटेल्स

New kitchen gadgets: ओव्हन, मल्टीकुकर आणि फ्रीजसह (Oven, multicooker and fridge) स्मार्ट किचन प्रॉडक्ट अधिकाधिक सामान्य होत आहेत. स्मार्ट किचन बनवण्यासाठी अनेक नवनवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. नवनवीन कंपन्या वेगवेगळे प्रॉडक्ट लॉंच करीत आहे.

Read More

Advertising Disclaimer Guidelines: जाहिरातींसाठी ASCI चे नियम आणखी कठोर, ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी उचलले पाऊल

अॅडव्हर्टायजिंग काऊंन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ही सेल्फ रेग्युलेटेड संस्था जाहिरात प्रदर्शित करण्याबाबतची सर्वोच्च बॉडी आहे. याद्वारे जाहिरात दाखवण्याचे नियम काय आहेत, हे कंपन्यांना आखून दिले जातात. अनेक वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा खोटा दावा करणाऱ्या जाहिरातींवर प्रदर्शनाचे निर्बंध या संस्थेकडून लादण्यात आले आहेत.

Read More

असा मांडा खर्चाचा लेखाजोखा आणि पूर्ण करा बचतीचे लक्ष्य

खर्च करण्याच्या पद्धतीत आणि मानसिकतेत थोडा बदल केल्यास बचतीचे ध्येय सहज साध्य होऊ शकते

Read More

IRCTC Air Offer: या तारखांना फ्लाईटचे तिकीट IRCTC Air वर बुक केल्यास होईल फायदा, पाहा डिटेल्स

IRCTC ग्राहकांना फ्लाईट तिकीटच्या बुकींगवर 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत बुकींग केल्यास सुविधा शुल्क (Convenience Fees) माफ करणार आहे. तसेच, अन्य ऑफर्सचा लाभ ही ग्राहकांना घेता येणार आहे. कारण, IRCTC ला 24 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे IRCTC कडून ग्राहकांना ऑफर्स दिली जात आहे.

Read More

IPO Listing: विष्णू प्रकाश आर पुंगलियाची शेअर मार्केटमध्ये दमदार एंट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा

IPO Listing: लिस्टींगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेअर तेजीत होता. ग्रे मार्केटमध्ये विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेअर 54 रुपये प्रिमीयमसह ट्रेड करत होता. त्यामुळे लिस्टींग गेन होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Read More

How to Update Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये अपडेट करा मुलांची नावे, जाणून घ्या प्रक्रिया

जर तुम्हाला शिधापत्रिकेत नवीन व्यक्तीचे नाव जोडायचे असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन हे काम करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असायला हवी. या लेखाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय काही मिनिटांतच कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेवर जोडू शकता, चला तर मग जाणून घेऊया.

Read More

2000 Note: दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सोने आणि डॉलरची चढ्यादराने खरेदी; 10 ग्रॅम सोन्यासाठी 70 हजार रुपये दर

2000 Note: ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात आहे; किंवा गैरमार्गाने त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा साठा केला आहे; अशा लोकांना बँकेतून या नोटा बदलून घेताना अडचण येऊ शकते. म्हणून असे ग्राहक बाजारातून रोख पैसे देऊन सोने किंवा डॉलर विकत घेण्याचा पर्याय स्वीकारत आहेत.

Read More