Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Disinvestment in PSU: केंद्र सरकार आणखी दोन कंपन्यांमध्ये हिस्सा विक्री करणार, पुढल्या वर्षी येणार IPO

Disinvestment in PSU: मागील तीन वर्षांत निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने यंदाच्या बजेटमध्ये सरकारने निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 51000 कोटींपर्यंत कमी केले आहे. पुढील आर्थिक वर्षात दोन सरकारी कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत.

Read More

Vehicle Loan EMI : वाहन कर्जाचा EMI चुकला तर काय होईल? जाणून घ्या

Vehicle Loan EMI: वाहन किंवा कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण जर तुम्ही कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास किंवा कर्जाची परतफेड करण्यास उशीर झाल्यास तुमचे ते स्वप्नं अडचणीत येऊ शकते. त्यामुळे वाहनाचा ईएमआय (Equated Monthly Installment-EMI) थकला तर काय होईल? हे जाणून घ्या.

Read More

अदानी ग्रुप पुन्हा एकदा चर्चेत; मुंबईतील एका मोठ्या प्रोजेक्टला राज्य सरकारकडून मिळाली मंजुरी

भारताची आर्थिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या मुंबई परिसरातील एका मोक्याच्या ठिकाणाचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फायनल मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी अदानी समुहाने 2022 मध्ये बोली लावून त्यात बाजी मारली होती.

Read More

Poonawala Housing Finance : टीपीजी ग्लोबल पूनावाला हाऊसिंग फायनान्स खरेदी करणार

पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडने (Poonawalla Fincorp Limited) नुकतीच आपली गृहनिर्माण क्षेत्रातील उपकंपनी पूनावाला हाऊसिंग फायनान्सची टीपीजी ग्लोबलची संलग्न कंपनी Perseus SG Pte Ltd ला विक्री करण्याची घोषणा केली.

Read More

SBI Home Loan: गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी खूशखबर, प्रोसेसिंग फीबाबत एसबीआयने घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना होणार फायदा

SBI Home Loan: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने गृहकर्जावरील प्रोसेसिंग फीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने गृह कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. ही सवलत 31 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

Read More

BMW X1 launch: बहुप्रतिक्षित BMW X1 भारतात अखेर लाँच; फिचर्स पाहून भल्याभल्यांना पडेल भुरळ

आलिशान कार निर्मिती करणाऱ्या BMW कंपनीने आपली बहुप्रतिक्षित BMW X1 ही कार आज भारतात लाँच केली. या कारमध्ये कंपनीने अशी फिचर्स दिली आहेत, ज्याची भुरळ सर्वांना पडेल. पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये ही कार भारतात लाँच करण्यात आली आहे.

Read More

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचा दर जैसे थे, जाणून घ्या मुंबईतील इंधन दर

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोलियम कंपन्यांनी आज 6 फेब्रुवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. मागील आठ महिन्यांपासून प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही.

Read More

China Covid : EV कार बनवणाऱ्या कंपन्यांना बॅटरींची धास्ती   

चीनमधल्या नवीन कोव्हिड उद्रेकामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झालीय. आणि याचा फटका भारतातल्या कार उत्पादनाला आताच बसू लागलाय.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्डकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, सहा महिन्यात नगण्य व्यवहार

मागील सहा महिन्यांत देशात क्रेडिट कार्डचा वापर कमी झाल्याचे (Credit card spends redused) रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्यापासून ग्राहकांनी क्रेडिट कार्डच्या वापराकडे पाठ फिरवली आहे. दक्षिण भारतातील ओमान सणानंतर क्रेडिट कार्ड वापर कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Read More

EPFO: मे महिन्यात भविष्य निर्वाह निधीत 16.30 लाख सदस्यांचा समावेश, महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले

कामगार मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये असे सांगण्यात आले की, यावर्षी मे महिन्यात 16.30 लाख सदस्य सामील झाले आहेत. आकडेवारीनुसार, मे महिन्यात देशभरातील 3,673 कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना EPFO ​​च्या सामाजिक सुरक्षा निधीत नोंदणीकृत केले आहे. 3,673 कंपन्यांमधील एकूण 16.30 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

Read More

Rice Procurement : केंद्र सरकार या खरीप हंगामात 521 लाख टन तांदूळ खरेदी करणार

देशात आताच्या खरीप हंगामामध्ये एकूण 1022.51 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे भाताची लागण 360.79 लाख हेक्टरवर झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून या खरीप हंगामामध्ये 33.09 लाख टन भरड धान्य खरेदी करण्याचे नियोजित आहे.

Read More

Stock Market closed: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला, एलअँडटीने सर्वोत्तम कामगिरी केली

Stock Market Closing Bell: आज, 17 जानेवारी रोजी शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. यात, लार्सन अँड टुब्रोचा समभाग सेन्सेक्समध्ये 3.51 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक बंद झाला. दिवसभरातील बाजारामधील घडामोडींचा थोडक्यात आढावा या बातमीतून समजून घेता येईल.

Read More