Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Commodity: तुम्ही खात असलेली अंडी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूतून येतायंत, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Shortage of eggs in Maharashtra: महाराष्ट्रात दररोज १ कोटी अंड्यांचा तुटवडा पडत असून ही पोकळी भरून काढण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनामधून अंड्यांची खरेदी केली जात आहे.

Read More

NRI Property Deal : अनिवासी भारतीयांना संपत्ती विक्रीवरील कर कमी करायचा आहे, मग ‘या’ प्रमाणपत्रासाठी करावा अर्ज

NRI Property Deal : अनिवासी भारतीयांना आपली भारतातील संपत्ती विकायची असेल तर एकुण व्यवहारावर आयकर विभागाला टीडीएस भरावा लागतो. ही कर कपात कमी व्हावी यासाठी अनिवासी भारतीय कमी कर कपातीसाठी अर्ज दाखल करू शकतात.

Read More

Business Idea: संस्कृती मसाल्यांच्या चवीने बचत गटाला दिली नवी ओळख; स्व:कष्टातून अर्थकारणाला चालनाही मिळाली

Spices Business: सातारा जिल्ह्यातील ओझर्डे येथील बचत गटाच्या आठ महिलांनी मिळून संस्कृती मसाले नावाने विविध प्रकारच्या मसाल्यांचा व्यवसाय 2017 साली सुरु केला. प्रचंड मेहनतीने पुढे आलेल्या या गटाची वार्षिक उलाढाल आज 6 ते 7 लाख रुपये आहे. 14वा वित्त आयोग योजनेमधून मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन या बचत गटाने स्वकष्टाने संस्कृती मसाले नावाचा ब्रँड तयार केला.

Read More

Union Budget Update: मागणी असतानाही रोजगार हमी योजनेच्या आर्थिक तरतुदीत 32% कपात

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात, मनरेगा (MNREGA) योजनेवरचा खर्च 25.2 टक्क्यांनी कमी करून 73,000 कोटी रुपये इतका केला आहे. गेल्या अर्थसंकल्पात या योजनेवर 98,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ग्रामीण भागात कष्टकरी जनतेला या योजनेचा मोठा फायदा झाला आहे.

Read More

Credit Card: आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहक सर्वात जास्त 'या' 4 बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात

Credit Card: अलीकडे आपण कॅशच्या (Cash) वापराऐवजी क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर मोठ्या प्रमाणावर करू लागलो आहोत. सध्या देशातील 71 टक्के क्रेडिट कार्डचे व्यवहार चार बँकांच्या माध्यमातून केले जात आहेत. कोणत्या आहेत त्या बँका, जाणून घेऊयात.

Read More

PSU Bank Stock: 2022 मध्ये 'या' सरकारी बँकेच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले खुश!

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. संपूर्ण वर्षात बँकेच्या नफ्यात आणि एकूण संपत्तीत मोठी वाढ झाली. या एका वर्षात कंपनीचा शेअर्स 126 टक्क्यांनी वाढला. मोठा नफा कमावून बँकेने भांडवली बाजारात सर्वांना सुखद धक्का दिला. कंपनीने चालू वर्षात 3 हजार 313 कोटींचा नफा कमावला असून कंपनीचे एकूण मूल्य 95 हजार 851 कोटी झाले आहे.

Read More

Reliance-Future group: दिवाळखोर बिग बझारसह फ्यूचर ग्रुप रिलायन्सच्या ताब्यात? लवकरच सुरू होणार नवा ब्रँड

Reliance-Future group: फ्यूचर ग्रुपचा ब्रँड बिग बझार सध्या दिवाळखोरीचा सामना करत आहे. आता हा बँड लवकरच रिलायन्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला (RRVL) फ्यूचर एंटरप्रायझेस लिमिटेडचा (FEL) संभाव्य खरेदीदार मानलं जात आहे.

Read More

Budget 2023 Updates: पर्यटन क्षेत्रात बजेटमध्ये काय विशेष आहे? स्वदेश दर्शन योजना आणि युनिटी मॉल बद्दल जाणून घ्या

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वदेश दर्शन’ (Swadeshi Darshan) योजनेअंतर्गत पर्यटन विकासासाठी कोट्यवधींचे प्रकल्प आणले जाणार आहेत. या योजनेद्वारे भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर वाहतूक,अर्थ, रोजगार आणि अन्न यासारख्या अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष दिले जाईल तसेच प्रत्येक राज्यांच्या राजधानीत युनिटी मॉल (Unity Mall) उभारले जाणार आहेत.

Read More

World's Wealthiest City: जगातील सर्वाधिक बिलेनिअर्स ‘या’ शहरात राहतात!

World's Wealthiest City: मागील अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये लंडन शहर चौथ्या क्रमांकावर होते. मात्र यावेळी त्यांनी या यादीतील स्थान गमावले आहे. जगातील बहुतेक श्रीमंत लोक सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतात.

Read More

Micro Food processing Scheme: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ कसा घ्याल?

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे. 29 जून 2020 रोजी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ही योजना सुरू केली. स्थानिक लहान उद्योगांना या योजनेद्वारे मदत करण्यात येते.

Read More

HDFC Home Loan: HDFC बँकेच्या होम लोनचे प्रीपेमेंट करायचंय? थांबा, जाणून घ्या काय होणार बदल?

तुम्ही जर येत्या काही दिवसांत तुमच्या चालू गृहकर्जाचे पेमेंट करण्याचा विचार करत असाल तर बँकेकडून फुल पेमेंट स्वीकारले जात नाहीये. कर्जासाठी केवळ पार्शल पेमेंट बँकेकडून स्वीकारले जात आहे. याचे कारण असे की एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची (HDFC Development Finance Corporation) विलनीकरण प्रक्रिया आजपासून म्हणजेच 1 जुलै 2023 पासून प्रभावी करण्यात आली आहे.

Read More

Yamaha 150cc bike: अ‍ॅडव्हेंचर बाईक लाँच करणार आहे, जाणून घ्या डिटेल्स

Yamaha 150cc bike: नामांकित ऑटो मोटर्स कंपनी Yamaha 150cc च्या Adventurer बाईकपासून MT-07, MT-09 आणि YZF-R7 पर्यंतच्या बाइकची रेंज लॉन्च करणार आहे.

Read More