Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Loan recovery : कर्ज परतफेडीच्या प्रकरणात बँकांनी शेतकऱ्यांशी माणुसकीने व्यवहार करावा; अर्थमंत्र्यांचे निर्देश

गरीब शेतकऱ्यांचे हप्ते थकले असल्यास बँकेच्या कर्मचार्‍यांकडून त्यांना अयोग्य वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता. त्यावर कर्जाच्या थकबाकी वसुली संदर्भात बँकांनी यापुढे योग्य व्यवहार करावा, असे निर्देश देण्यात आल्याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी दिले आहे.

Read More

TRAI : मोबाईल कंपन्यांचे एसएमएस, कॉलिंगमधून उत्पन्न घटले; तर इंटरनेट डेटामुळे 10 पटीने वाढले

गेल्या 10 वर्षात मोबाईल कंपन्यांना फोन कॉल्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 94 टक्के आणि एसएमएसच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 80 टक्क्यांनी घट झाली आहे. या ऐवजी आता मोबाईल कंपन्यांना इंटरनेट डेटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 10 पटीने वाढ झाली असल्याचे ट्रायच्या अहवालात (TRAI Report) म्हटले आहे.

Read More

CBDT चा आयकर छापे नियमांचे अनावरण: तुम्हांला माहित आहे का?

CBDT ने नवीन आयकर छापे नियमांचे अनावरण केलेले आहे, येथे वाचा संपूर्ण माहिती.

Read More

Post Office Scheme: पोस्टाच्या टर्म डिपॉझिट योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर किती परतावा मिळेल? कर सवलतीचा लाभ घेता येईल?

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट योजनेतील (Post Office Term Deposit Scheme) गुंतवणूक कालावधी हा वेगवेगळा आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना सर्वाधिक 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. जर तुम्हीही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला किती परतावा मिळेल आणि कर सवलतीचा लाभ घेता येईल का? जाणून घेऊयात.

Read More

GST Collection in November 2022: वस्तू आणि सेवा करातून सरकारला मिळाला 1.45 लाख कोटींचा महसूल

GST Collection in November 2022: सणासुदीत भारतीयांनी केलेल्या बंपर खरेदीने बाजारपेठेला जबरदस्त बुस्टिंग मिळाले. नोव्हेंबर महिन्यात केंद्राला वस्तू आणि सेवा करातून तब्बल 1.45 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. कर महसुलातील वाढ सरकारसाठी दिलासा देणारी आहे.

Read More

Tax Saving FD Interest Rate: या सरकारी बँका देत आहेत टॅक्स सेव्हिंग एफडीवर सर्वाधिक व्याज

Tax Saving FD: सुरक्षित गुंतवणुकीसह टॅक्स वाचवू इच्छित आहेत, अशा गुंतवणूकदारांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडी हा एक फायदेशीर करार आहे. टॅक्स सेव्हिंग एफडीवर किती परतावा मिळतो, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

The last Nizam of Hyderabad:हैद्राबादचे शेवटचे निजाम कालवश, कधी काळी होते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

हैदराबादचे (Hyderabad) शेवटचे आणि आठवे निजाम नवाब मीर बरकत अली खान वालाशन मुकर्रम जहा बहादूर (Nizam Mir Barkat Ali Khan Siddiqi Mukarram Jah, Asaf Jah)यांचे निधन झाले आहे. गेल्या दशकापासून ते तुर्कीमध्ये राहत होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांना हैदराबाद येथे त्यांच्या पारंपरिक दफनभूमीत दफन केले जाणार आहे.

Read More

Kishore Biyani: पागल ठरवण्यात आलेल्या, किशोर बियाणी यांना मॉडर्नट्रेडचे जनक का म्हटले जाते?

King of Modern Retail, Kishore Biyani: फ्युचर ग्रुपचा राजिनामा दिल्यामुळे सध्या मॉडर्न रिटेल किंग किशोर बियाणी सध्या चर्चेत आले आहेत. पँटलून्स, बिग बाझार सारखे ब्रँड बनवणारे किशोर बियाणी यांना पागल ठरवण्यात आले होते. मात्र त्यांच्या वेडेपणाने भारतात मॉडर्न रिटेलचा व्यवसाय उभारला. ते कसे बनले मॉडर्नट्रेडचे किंग ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

जाणून घ्या हॉटेलमधील ‘टीप’बद्दल सर्व काही!

हॉटेलमध्ये खाणं-पिणं झाल्यावर टीप (tip) किती द्यावी किंवा द्यावी का नाही, हा मुद्दा जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील काही हॉटेल व्यावसायिक सर्व्हिस चार्ज (service charge) सरसकट बिलात लावत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने त्यावर आक्षेप घेतला आहे.

Read More

Tata Infrastructure Fund: पायाभूत सेवा क्षेत्रातील निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड

Tata Infrastructure Fund: टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची 22 सप्टेंबर 2023नुसार एनएव्ही 135.27 रुपये इतकी आहे. या फंडाचे आकारमान 1300.19 कोटी इतका आहे. एक्सपेन्स रेशो 1.42% इतका आहे. क्रिसीलने या फंडाला तीन स्टार रेटिंग दिले आहे.

Read More

Budget 2023 Updates: मत्स्य व्यवसायकांसाठी मोठी बातमी, शासन देणार तब्बल 6 हजार कोटी

Budget 2023: अर्थसंकल्प 2023-24 नुकताच संसदेत सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मत्स्त्यपालकांना मोठा दिलासा दिला आहे. या व्यवसायासाठी त्यांनी तब्बल 6 हजार कोटींची घोषणा केली आहे.

Read More

POS machine: कर वसुलीसाठी POS मशीनचा उपयोग कसा केला जातो?

POS machine: कर वसूली आता पीओएस मशीनद्वारे( POS machine) सुद्धा केली जात आहे. यामुळे महसूल वसुलीत होणारी फसवणूक थांबणार असून, जमा झालेला महसूल थेट सरकारी तिजोरीत त्वरित जमा होणार आहे. इतकेच नव्हे तर स्लिपच्या आधारे थेट ऑनलाइन महसूल भरल्याने करदात्यांना दिलासा सुद्धा मिळतो.

Read More