World's Wealthiest City: तंत्रज्ञानाच्याच बाबतीतच नाही, तर जग प्रत्येकच बाबतीत झपाट्याने पुढे जात आहे. जगातील बहुतेक बिलेनिअर लंडनला राहत होते. आताही राहतात पण त्यापेक्षाही जास्त बिलेनिअर्स आता न्यूयॉर्कला राहतात असे अहवालातून समोर आले आहे. एक काळ असा होता की जगभरातील श्रीमंत लोकांना लंडनमध्ये आपले घर बांधायचे होते, परंतु आता ते लंडनला मागे टाकून न्यूयॉर्कला स्थायिक झाले आहे.
मागील अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये अमेरिकेतील लंडन शहर चौथ्या क्रमांकावर होते. मात्र यावेळी त्यांनी या यादीतील स्थान गमावले आहे. याआधी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या देशात 2,72,400 करोडपती राहत होते.
जगातील बहुतेक श्रीमंत लोक सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतात. जर्मन न्यूज वेबसाइटला प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, 31 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक अब्जाधीश अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये राहतात. या शहरात एकूण 3,40,000 अब्जाधीश लोकं राहतात. तर 58 ट्रिलियनेअर देखील न्यूयॉर्कमध्ये राहतात. या शहराला अमेरिकेची आर्थिक राजधानी देखील म्हटले जाते.
जगातील अब्जाधीश राहणारे दुसरे म्हणजे टोकियो, ही जपानची दुसरी राजधानी आहे. या शहरात एकूण 2,90,000 अब्जाधीश राहतात.
अमेरिकेतील आणखी एक शहर सॅन फ्रान्सिस्को आणि तिसऱ्या क्रमांकावर सिलिकॉन व्हॅली आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 2,85,000 अब्जाधीश राहतात.
सिंगापूर चौथ्या क्रमांकावर आहे आणि एकूण 2,40,100 अब्जाधीश येथे राहतात. तर येथे ट्रिलियनेअर्सची संख्या 27 आहे.
पाचव्या क्रमांकावर लॉस एंजेलिस आहे. येथे 2,05,000 अब्जाधीश राहतात. अमेरिकेच्या या शहरात सुमारे 42 ट्रिलियनेअर राहतात.
शहर | अब्जाधीश |
न्यूयॉर्क | 3,40,000 |
टोकियो | 2,90,000 |
सॅन फ्रान्सिस्को | 2,85,000 |
सिंगापूर | 2,40,100 |
लॉस एंजेलिस | 2,05,000 |