Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Meta : Tata CLiQ चे माजी सीईओ विकास पुरोहित आता मेटामध्ये, ग्लोबल बिझनेस ग्रुपचे प्रमुख म्हणून नियुक्ती

Meta : Tata CLiQ चे माजी सीईओ विकास पुरोहित आता मेटाचा भाग बनले आहेत. मेटाने एका निवेदनात म्हटले आहे की पुरोहित भारतातील मेटाच्या जाहिरात व्यवसायाचे संचालक आणि प्रमुख अरुण श्रीनिवास यांना रिपोर्ट देतील.

Read More

PNB Varshik Aay Yojna: पंजाब नॅशनल बँकेकडून 'वार्षिक उत्पन्न योजना' बंद

पंजाब नॅशनल बँकेने वार्षिक उत्पन्न ही मुदत ठेव योजना (FD Scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या योजनेच्या गुंतवणूकदारांना काळजी करण्याची गरज नाही. वार्षिक उत्पन्न योजना बँकेच्या स्पेशल डिपॉझिट योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे.

Read More

Digilocker : आता डिजिलॉकरद्वारे तुम्ही करु शकता EPFO चे काम, काय आहे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

EPFO : दिवसेंदिवस संपूर्ण जग डिजिटायजेशन कडे वळत आहे. आपली सगळी कामे कुठेही बसुन एका क्लिकवर व्हायला पाहीजेत, अशा नागरिकांच्या अपेक्षा असते. हीच बाब लक्षात घेता, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) DigiLocker अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमची सर्व महत्वाची कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटली सुरक्षित ठेवू शकता.

Read More

IT Sector Growth: आयटी क्षेत्रावरील मंदीचे मळभ दूर झाले, तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांची जबरदस्त कामगिरी

IT Sector Growth: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीचे मळभ दूर होण्याची चिन्हे आहेत. चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत आयटी कंपन्यांनी दमदार कामगिरी केली.

Read More

Financial Influencers साठी सेबीचे कठोर नियम, गुंतवणुकीचे चुकीचे सल्ले देणे पडेल महागात

फायनान्शियल इन्फ़्लुएन्सर (Financial Influencers) बाबत सेबीने आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून फायनान्शियल इन्फ़्लुएन्सर संदर्भात काही नियमावली असावी अशी मागणी केली जात होती. विमा नियामक मंडळ, रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि सेबीकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Read More

Mustard/soybean oil: सरसो आणि सोयाबीनच्या तेलाची मागणी वाढली, जाणून घ्या नवीन रेट

Mustard/soybean oil: खाद्यतेलाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारकडून (Govt)अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस वाढणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

Read More

RBI Rule: बँक बुडाली तर तुमच्या पैशाचं काय होतं? RBI चा नियम काय सांगतो?

RBI Rule: रिजर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँक बुडल्यास AID मध्ये सामील झाल्यानंतर 45 दिवसांमध्ये सर्व ग्राहकांच्या ठेवी आणि कर्जाची माहिती उपलब्ध करून द्यावी लागते. यानंतर, DICGC ला 90 दिवसांच्या आत ग्राहकांना पैसे परत करावे लागतात.

Read More

E-waste : मोबाईल, लॅपटॉप, फ्रिज सारखी 134 उपकरणे फेकून द्यावी लागणार; इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कालमर्यादा ठरली

आता दैनदिन जीवनात वापारात असलेल्या मोबाईल , फ्रिज, लॅपटॉप, वॉशिंग मशीन यासारख्या तब्बल 134 इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा एक्सपायरी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. निश्चित केलेली कालमर्यादा संपल्यानंतर तुम्हाला ही उपकरणे रिसायकल करण्यासाठी भंगारात द्यावी लागणार आहेत.

Read More

BMW India : बीएमडब्ल्यू इंडियाने 18 हजारांहून अधिक कार-बाईक विकल्या; गेल्या 10 वर्षातील सर्व रेकॉर्ड मोडले

गेल्या वर्षी केवळ परवडणाऱ्या सेगमेंटमध्येच नव्हे तर अल्ट्रा-लक्झरी सेगमेंटमध्येही प्रचंड वाढ झाली. ज्याचा सर्वात जास्त परिणाम BMW च्या विक्रीवर दिसून आला. परिणामी, बीएमडब्ल्यूने इतर वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये जास्तीत जास्त कार आणि बाइक्सची विक्री (BMW car and bike sales) केली.

Read More

FIFA World Cup2022: जाणून घ्या विजेत्या टीमबरोबरच सहभागी संघाला मिळणारी बक्षिसाची रक्कम!

FIFA World Cup2022 : प्रत्येक खेळातील विजेत्यांना बक्षीस म्हणून एक विशिष्ट रक्कम दिली जाते. पण फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये नुसतं सहभागी झालं तरी 12 ते 75 कोटी रुपये प्रत्येक टीमला मिळणार आहेत.

Read More

Tata Technologies IPO: टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला सेबीची मान्यता, 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी

Tata Technologies IPO: गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओला भांडवली बाजार नियामक सेबीनं मान्यता दिली आहे. त्यामुळे तब्बल 19 वर्षांनंतर पैसे गुंतवण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

Read More

Loan recovery : कर्ज परतफेडीच्या प्रकरणात बँकांनी शेतकऱ्यांशी माणुसकीने व्यवहार करावा; अर्थमंत्र्यांचे निर्देश

गरीब शेतकऱ्यांचे हप्ते थकले असल्यास बँकेच्या कर्मचार्‍यांकडून त्यांना अयोग्य वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता. त्यावर कर्जाच्या थकबाकी वसुली संदर्भात बँकांनी यापुढे योग्य व्यवहार करावा, असे निर्देश देण्यात आल्याचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी दिले आहे.

Read More