Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Nashik Zilla Parishad Budget 2023: नाशिककरांना 46 कोटींच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार? जाणून घ्या

Nashik Zilla Parishad Budget 2023: नाशिक जिल्हा परिषदेच्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मंजुरी दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 25 टक्क्यांनी वाढला आहे.

Read More

Free Trade Agreement: युके आणि कॅनडासोबत लवकरच मुक्त व्यापार करार, अर्थमंत्र्यांची माहिती

युनायटेड किंगडम आणि कॅनडा या दोन प्रमुख देशांशी मुक्त व्यापार व्हावा यासाठी वाटाघाटी सुरु असून, येत्या एकाही दिवसांत दोन्ही देशांशी ड्युटी फ्री व्यापार सुरु होणार आहे. एवढेच नाही तर युरोपियन देशांशी देखील या संदर्भात बोलणी सुरु असून युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) सोबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

Read More

Section 80P Notice: आयकर विभागाने जारी केलेले नविन स्पष्टीकरण समजुन घ्या.

Section 80P नोटिस बद्दल जाणुन घेण्यासाठी खालील लेक वाचा.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पाबाबत मनोरंजन सृष्टी नाराज, या क्षेत्रासाठी काहीच घोषणा केली नाही

Budget 2023 Update: अर्थसंकल्प 2023 नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक क्षेत्राबाबत घोषणा केली आहे. मात्र मनोरंजन सृष्टीबाबत काहीच घोषणा केली गेली नसल्याने मनोरंजन सृष्टी नाराज असल्याची भावना चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी व्यक्त केली.

Read More

Festival Season: यंदा सणासुदीच्या काळात 70% नागरिक अतिरिक्त खर्च करण्यास उत्सुक

भारतीय ग्राहकांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 53% नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच 49% नागरिक यावर्षी मोठ्या उत्साहाने दिवाळी-दसरा सण साजरा करणार आहेत आणि त्यासाठी अधिकचा खर्च करण्याची देखील त्यांची इच्छा आहे.

Read More

LIC Aadhaar Shila Policy: महिलांसाठी LIC ची खास योजना, प्रतिदिन ₹58 बचत करून मिळवा 8 लाख!

एलआयसी आधार शिला पॉलिसी (LIC Aadhaar Shila Policy) ही महिलांसाठी खास बनवलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर गुंतवणूक केलेले सर्व पैसे व्याजासह नॉमिनीला दिले जातात. अल्पबचत करून एक स्मार्ट गुंतवणूक तुम्हांला चांगला परतावा देऊ शकेल.

Read More

विमा लोकपाल : विमाधारकांच्या तक्रारींसाठी...

विमा कंपन्यांशी निगडीत तक्रार करण्यासाठी ग्राहकांना विमा लोकपालचा पर्याय उपलब्ध आहे

Read More

Cyber Crimes Worldwide : सायबर चोर दिवसभरात किती मालवेअर (Malware) असलेल्या फाईल्स पाठवतात माहीत आहे का?

सायबर सुरक्षेच्या बाबतीत रशियाच्या एका सायबर सुरक्षा कंपनीने एक मोठा इशारा दिला आहे. दिवसभरात त्यांची कंपनी किती मालवेअर असलेल्या फाईल्स पडते याचा धक्कादायक आकडाच त्यांनी जाहीर केलाय. आणि त्यामुळे इंटरनेट वापरताना आपण कसं सावध राहिलं पाहिजे याचा धडाच मिळतो. कारण, अशा फाईल्समुळे लोकांचं डेटा आणि पैसे असं दुहेरी नुकसान झालं आहे

Read More

Real Estate Property: मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राममध्ये डॉलर्स होम्सच्या भाड्यात 40 ते 50 टक्क्यांची वाढ

Real Estate Property: भारतातील मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम शहरात डॉलर होम्सच्या (Dollar Homes) घरभाड्यात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु डॉलर होम्स म्हणजे नक्की काय? त्याचे मासिक भाडे किती असते, जाणून घेऊयात.

Read More

PFCE Report: कोविडनंतर भारतीयांनी सर्वाधिक खर्च कशावर केला? ग्राहकांच्या शॉपिंग कार्टमध्ये काय आहे वाचा...

भारताच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या Private final consumption expenditure या अहवालानुसार भारतीयांच्या कपड्यांवरील खर्चात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर दारूवरील खर्चात 14.3 टक्क्यांनी आणि पादत्राणांवरचा खर्च 12.8 टक्क्यांनी वाढला आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.

Read More

Bank Holidays in October : आँक्टोबरमध्ये बँका असणार इतके दिवस बंद, कामांचं सुट्यांप्रमाणे करा नियोजन

देशाच्या कॅलेंडरचा विचार केला तर देशात ऑक्टोबर महिना सर्वात जास्त लाल रंगाच्या तारखा असलेला पाहायला मिळत आहे. अशात देशाच्या कोणत्याही भागात तुम्ही ऑक्टोबर महिन्यात कामानिमित्त जाणार असाल तर त्या भागातल्या कोणत्या तारखेला बँका बंद आहेत याची खात्री करून नियोजन करा.

Read More

TATA Digital India Fund: डिजिटल इंडियाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या फंडात अवघ्या 150 रुपयांत करा गुंतवणूक

TATA Digital India Fund: टाटा डिजिटल इंडिया फंडाने सुरूवातीपासून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 20.45 टक्के परतावा दिला आहे. तर मागील 5 वर्षांत 20.28 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून अवघ्या 150 रुपयांत गुंतवणूक सुरू करता येते.

Read More