Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

RIL Share Price: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर वर्षभराच्या उच्चांकी पातळीवर, कंपनीच्या AGM कडे गुंतवणूकदारांचे लक्ष

RIL Share Price: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2855 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला. एप्रिल 2022 नंतरचा हा उच्चांकी स्तर आहे. या आठवड्याअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

Read More

Mutual Fund : म्युच्युअल फंड कसे कार्य करतात?

कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण म्युच्युअल फंड कसे काम करतात? (How do mutual funds work) ते पाहूया.

Read More

PM Awas Yojana : लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान कसे ट्रान्सफर केले जाते?

देशातील दुर्बल उत्पन्न गटांना शहरी किंवा ग्रामीण भागात घरे उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री आवास योजनेचे (PM Awas Yojana) उद्दिष्ट आहे. कर्ज घेतल्यानंतर अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात कशी वळती केली जाते हे अनेकांना माहीत नसते.

Read More

Bharat Bond ETF: निश्चित परतावा देणारा एक सुरक्षित गुंतवणूक मार्ग, Bharat Bond ETF गुंतवणुकीसाठी खुला

Bharat Bond ETF: वाढत्या महागाईशी सामना करताना गुंतवणुकीवर चांगले रिर्टन्स मिळवण्याचे पर्याय तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी 'भारत बॉंड ईटीएफ' एक चांगला निश्चित परतावा देणारा पर्याय ठरु शकतो. भारत बॉंड ईटीएफ एप्रिल 2033 (Bharat Bond ETF-April 2033) या गुंतवणूक योजनेची घोषणा करण्यात आली.

Read More

इंडिगोची विमान प्रवाशांसाठी ‘Sweet 16 Offer’; 1616 रूपयांत करा विमान प्रवास!

Indigo Sweet 16 Offer : इंडिगो एअरलाईन्सने कंपनीला 16 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ग्राहकांसाठी Sweet 16 offer आणली आहे. या ऑफरद्वारे ग्राहकांना 1,616 रूपयांमध्ये विमानाचं तिकिट दिलं जाणार आहे.

Read More

Insurance Claim : इन्शुरन्स कंपनी क्लेम नाकारू शकते का? इन्शुरन्स कायद्याचे सेक्शन 45 काय आहे?

Insurance Claim : लाईफ इन्शुरन्स कंपनी खरंच इन्शुरन्स क्लेम नाकारू शकते का? कोणत्या परिस्थितीमध्ये पॉलिसी क्लेम नाकारला ज़ाऊ शकतो? पॉलिसी डॉक्युमेंटचे तपशीलवार वाचन का आवश्यक आहे? पॉलिसी डॉक्युमेंटमधील कलम 45 नेमके काय असते? या आणि यांच्या अनुषंगाने पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Read More

City Union Bank NPA Fraud: अनुत्पादित मालमत्तांमध्ये घोटाळा, बँकेच्या शेअरला फटका

City Union Bank NPA Fraud: खासगी क्षेत्रातील सिटी युनियन बँकेच्या अनुत्पादित मालमत्तेत 259 कोटींची तफावत आढळून आली आहे. याचे पडसाद आज शेअरवर उमटले. आजच्या सत्रात सिटी युनियन बँकेचा शेअर 9% नी घसरला होता.

Read More

Free Look Period: विमा पॉलिसी घेताना चुकलात तरी नो टेन्शन! फ्री लूक पिरियडमध्ये करू शकता 'या' गोष्टी

विमा एजंट, ग्राहक प्रतिनिधींचे सेल्स कॉल दिवसातून एकदा तरी नागरिकांना येतातच. ग्राहकांची गरज नसतानाही अनेकवेळा पॉलिसी माथी मारली जाते. मग, पॉलिसी घेतल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र, अशा वेळी फ्री लूक पिरियड मदतीला धावून येईल. या कालावधीत तुम्ही चुकलेला निर्णय सुधारू शकता. ते कसे या लेखात पाहूया.

Read More

10 Year Term Insurance Plan: दहा वर्षांचा टर्म इन्शुरन्स का? जाणून घ्या फायदे

Term Insurance Policy : बहुतांश लाइफ इन्शुरन्स पॉलिसीज् ह्या 20 वर्षे, 30 वर्षे, अगदी 40 वर्षे इतक्या दीर्घकाळासाठी डिझाइन केलेल्या असतात आणि काही कंपनीज् तर "आजीवन लाईफ कव्हरेज" या फीचर्ससह पॉलिसी प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणत आहेत.

Read More

Wipro Share Buyback: विप्रोची बायबॅक ऑफर सुरु झाली, काय आहे जाणकारांचा गुंतवणूकदारांना सल्ला

Wipro Share Buyback: विप्रोचा शेअर शुक्रवारी 16 जून 2023 रोजी 388.95 रुपयांवर बंद झाला होता. बायबॅकच्या पार्श्वभूमीवर शेअरवर दबाव दिसून आला. विप्रोचा शेअर शुक्रवारी 1.93% घसरला.

Read More

Sensex Opening Bell : सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

Sensex Opening Bell : जागतिक बाजारावर अमेरिकेतल्या प्रतिकूल बातम्यांचं सावट असताना भारतीय शेअर बाजार मात्र या आठवड्यात हिरव्या रंगात दिसत आहेत. सकाळच्या सत्रात निफ्टी निर्देशांक 17,500 च्या आकड्यालाही स्पर्श करून आला आहे. पाहूया भारतीय शेअर बाजारातला बुधवार सकाळचा मूड

Read More