Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

BMC Budget 2023: 2 फेब्रुवारीला होणार सादर, मुंबईकरांसाठी काय होणार नवी घोषणा?

BMC Budget 2023 : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाची तारीख निश्चित झाली आहे. मुंबईकरांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पातून पूर्ण होणार का, तसेच मुंबईकरांसाठी काय नव्या घोषणा केल्या जातील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More

Digital Insurance Policy: नवीन वर्षात पूर्ण डिजिटल होणार Insurance Policy, जाणून घ्या सविस्तर

Digital Insurance Policy: विमा कंपन्यांना 2023 च्या अखेरीस डॉक्युमेंट स्वरूपात असलेली सर्व जुनी विमा उत्पादने ऑनलाइन उत्पादनांमध्ये रूपांतरित करणे बंधनकारक असेल. डिसेंबर 2023 नंतर कोणतेही विमा उत्पादन कागदी स्वरूपात राहणार नाही.

Read More

क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे चार्जेस तुम्हाला माहिती आहेत का?

क्रेडिट कार्ड वापरासाठी आर्थिक शिस्त आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यावर आकारले जाणारे शुल्क किती आहे. तुमच्याकडून किती वसूल केले जाते याची माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Raghuram Rajan: माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा गंभीर इशारा, बँकिंग क्षेत्र कडेलोटाच्या उंबरठ्यावर

Raghuram Rajan: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ज्ञ राहिलेल्या राजन यांनी 2008 मधील जागतिक मंदीचे सुमारे दशकभर आधीच भाकीत केले होते. आताही राजन यांनी जागतिक पातळीवरील बँकिंग क्षेत्राबाबत महत्वाचे विधान केले आहे. राजन म्हणाले की बँकिंग क्षेत्रात सहजपणे उपलब्ध होणारी कर्जे आणि प्रचंड प्रमाणात असलेली रोकड मुबलकता या दोन गोष्टी भविष्यातील संकटास कारणीभूत ठरु शकतात.

Read More

Satya Nadella India Visit: भारताच्या डिजिटल क्रांतीचे मायक्रोसॉफ्टच्या सीईओंनी केलं कौतुक, म्हणाले....

सत्या नाडेला यांनी भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी भारताने उभारलेल्या पायाभूत डिजिटल सुविधा कौतुकास्पद आहेत, असे नाडेला म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारत डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे म्हणत कौतुक केले होते.

Read More

Budget 2023: MSME म्हणजे काय? अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी नवीन योजना व 9000 कोटींची तरतूद - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पाव्दारे MSME या क्षेत्रासाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहे. तसेच या क्षेत्रासाठी 9000 कोटींचीदेखील तरतूद करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

Read More

Nirav Modi Extradition Case: फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणात अजूनही एक अडथळा

Nirav Modi Extradition Case: लंडनमधील उच्च न्यायालयाने नीरव मोदीची भारतात प्रत्यार्पण करु नये यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. मात्र असे असले तरी नीरव मोदीच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेत अजूनही अडथळा आहे.

Read More

Apparel market: रेडिमेड ब्लाऊज घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला, विक्रीत झाल 40 टक्क्यांची वाढ!

Apparel market: साडी विविध पद्धतीने नेसण्याकडे, आपली वेगळी स्टाईल स्टेंटमेंट दाखवण्याकडे महिलांचा कल दिसून येतो. यासाठी रेडिमेड डिझाइनर ब्लाऊज घातले जातात. हे ब्लाऊज साडीव्यतिरीक्त लेहेंगा, स्कर्ट, हायवेस्ट पँट आदींवर घालता येत असल्यामुळे असे ब्लाऊज घेण्याकडे कल वाढला आहे आणि विक्रीतही मोठी वाढ झाली आहे, या ब्लाऊजांची किंमत काय आहे, ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Adani’s acquisition of Sanghi Industries : अंबुजा सिमेंटचा विस्तार वाढणार; सांघी इंडस्ट्रीजची मालकी अदानी समुहाकडे

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सांघीपुरम सांघी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे सर्वात मोठे सिमेंट निर्मिती युनिट आहे. याचा एकूण विस्तार हा 2,700 हेक्टर इतका आहे. गुरुवारी अदानी सुमहाने सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केले असल्याची घोषणा केली. या कंपनीची उत्पादन क्षमता आणखी 15 मिलियन टनापर्यंत वाढवता येणार आहे.

Read More

Income Tax: लक्झरी ब्रँड खरेदीसह 2 लाखांच्या वर व्यवहार करणाऱ्यांवर कर विभागाची नजर

Income Tax: डिझायर कपडे, घड्याळे यासह लक्झरी ब्रँडची तुम्ही खरेदी करत असाल आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर सावधान... तुमच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. आयकर विभागाच्या रडारवर तुम्ही येऊ शकता. यासंदर्भात विभागानं नियम कठोर केले आहेत.

Read More

How to choose Stocks while Investing in Shares: जाणून घ्या, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना स्टॉक कसे निवडावे

How to choose Stocks while Investing in Shares: सध्या शेअर्स मार्केटला चांगले दिवस आले आहे. शेअर्सबाबत लोक चौकशी करताना दिसत आहेत. तसेच यामध्ये शेअर्सची गुंतवणूक करण्यासाठी अनेक नवनवे लोक पुढे येत आहेत, खास या लोकांसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करताना स्टॉक कसे निवडावे, याविषयी सांगणार आहोत.

Read More

Flight Tickets : ‘या’ टिप्स वापरून तुम्ही स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करू शकता

फ्लाईट्सच्या महागड्या तिकीटांमुळे (flight tickets) अनेकदा आपल्याला आपला फिरायला जाण्याचा प्लॅन बदलावा किंवा रद्द करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्वस्त फ्लाइट तिकीट (cheap flight tickets) कसे बुक करायचे? ते सांगणार आहोत.

Read More