Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Post office scheme : चांगल्या परताव्यासह पैसे सुरक्षित, करातही सूट; काय आहे पोस्ट ऑफीसची योजना?

National Savings Certificate : चांगला परतावा देतानाच करमुक्त असलेली एक योजना पोस्ट ऑफीसनं आणली आहे. या योजनेतली गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक असल्याचं दिसून येतंय. पोस्ट ऑफीसच्या विविध योजना या सुरक्षित गुंतवणूकच नाही, तर फायद्याची गुंतवणूक म्हणूनही पाहिल्या जातात. त्यातल्याच एका योजनेची माहिती याठिकाणी पाहुया...

Read More

Mumbai Pune Express Way: मुंबई पुणे महामार्गावरील टोल 18 टक्क्यांनी वाढणार!

मुंबई पुणे महामार्गावरील टोल दरात येत्या 1 एप्रिलपासून दरवाढ केली जाणार आहे. प्रवाशांना आता आधीपेक्षा 18% जास्त टोल द्यावा लागणार आहे. या दरवाढीला सामान्य प्रवाशांनी मात्र विरोध दर्शवला आहे.

Read More

Leave Encashment: ‘या’ सुट्ट्यांचे कंपनीच देते कर्मचाऱ्यांना पैसे, 25 लाखापर्यंत करातही सूट, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

कंपनीमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना अनेक सुट्ट्या मिळतात. मात्र, ज्या सुट्ट्यांचा तुम्ही वापर केलेला नाही, अशा सुट्ट्यांचे पैसे कंपनीकडून घेऊ शकता.

Read More

Insurance : तुमच्या विमा कंपनीविरोधात तक्रार कशी कराल?

काही वेळा कंपनीकडून नियमबाह्यपणे ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थता दाखवली जात असेल, दावा दाखल करण्यास अथवा मंजुर करण्यास विलंब करणे, किंवा विम्याचा दावा नाकारला जात असेल किंवा दाव्याशी संदर्भात तुमची काही तक्रार असेल तर तुम्हाला संबंधित विमा कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करता येते.

Read More

G-20: भारताने जी-20 परिषदेवर केला 4100 कोटींचा खर्च? सत्य नक्की काय? जाणून घ्या

नवी दिल्ली येथे जी-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली. या परिषदेच्या आयोजनावर 4100 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Online Games: ऑनलाईन गेम्सवर लागणार कर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

Union Budget: 2023-24 च्या अर्थसंकल्पात ऑनलाइन गेमिंगवर टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स (TDS) साठी दोन नवीन तरतुदी आणण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये आर्थिक वर्षात ऑनलाइन गेमिंगमधून जिंकलेल्या एकूण रकमेवर 30 टक्के कर आकारण्याची आणि TDS आकारण्यासाठी सध्याची 10,000 रुपयांची मर्यादा काढून टाकण्याची तरतूद समाविष्ट आहे.

Read More

MRF Share Price: लाखाचा शेअर! 'MRF' चा शेअर 1 लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला

MRF Share Price: मद्रास रबर फॅक्ट्री अर्थात 'MRF'चा शेअरने आज सोमवारी इंट्राडेमध्ये 99933 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. याच वेळी सेन्सेक्समध्ये 700 अंकांची आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 200 अंकांची वाढ झाली होती.'MRF'चा शेअर सध्या 97582 रुपयांवर आहे. त्यात 1005 रुपयांची घसरण झाली.

Read More

Education Loan FAQ: एज्युकेशनल लोन काय असते, ते कोणाला मिळू शकते?

Education Loan FAQ: ज्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे पैसे खर्च न करता स्वत:च्या बळावर शिक्षण घ्यायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना बँका एज्युकेशनल लोन देतात. या लोनचा व्याजदर किती? ते किती वर्षांसाठी मिळते? त्याच्यासाठी पात्रता काय? अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More

Budget 2023 Health Sector Expectation: आरोग्य क्षेत्रात सुधारणांसाठी हवाय भक्कम निधी, बजेटमध्ये मोठ्या घोषणा होणार

Budget 2023 Health Sector Expectation: कोरोनामुळे आरोग्य क्षेत्रात भरपूर सुधारणांची आवश्यक ठळकपणे दिसून आली होती. दोन वर्षांच्या या संकटकाळात आरोग्य सेवा क्षेत्रातील उणिवा दिसून आल्या. सरकारने मागील अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली होती. यंदाच्या बजेटमध्ये हा प्राधान्यक्रम कायम राहिल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Read More

Petrol Diesel Rates : आज पेट्रोल-डिझेल महागले; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही (Petrol Diesel Rates) त्याचा परिणाम दिसून आला आणि आज यूपीपासून बिहारपर्यंत अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

Read More

Stand-Up India Scheme: स्टँड-अप इंडिया योजना काय आहे?

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांसमोर उद्योग उभा करणे, कर्ज मिळवणे आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मदत या योजनेद्वारे करण्यात येते. व्यवसाय उभा करण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करणे हा देखील उद्देश या योजनेमागे ठेवण्यात आला आहे.

Read More

Tata small cap fund: टाटा स्मॉल कॅप फंडात 1 जुलैपासून गुंतवणूक बंद, कंपनीनं काय सांगितलं?

Tata small cap fund: टाटा म्युच्युअल फंडाची योजना असलेल्या स्मॉल कॅप फंडात आता पैसे गुंतवता येणार नाहीत. कंपनीनं 1 जुलै 2023पासून टाटा स्मॉल कॅप (TSC) फंडातल्या एकरकमी रक्कम स्वीकारणं आणि गुंतवणूक करणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More