Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

GST On Online Gaming: 'जीएसटी'मुळे ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीजचा अंत निश्चित, अश्निर ग्रोव्हर यांची सरकारवर टीका

GST On Online Gaming: मोबाईल गेम्स, हॉर्स रायडिंग आणि कॅसिनोवर सरसकट 28% वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटले. खासकरुन मोबाईल टेक क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये प्रचंड नाराजी आहे.

Read More

Anmol Jeevan Plan: एलआईसीच्या अनमोल जीवन प्लॅन बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Anmol Jeevan Plan of LIC : जीवन अनमोल ही जीवन विमा कंपनी (LIC) ची मुदत पॉलिसी आहे. तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही विमा घेण्याचा विचार करत असाल, तर ही पॉलिसी तुम्हाला अनेक फायदे देईल. एलआयसी अनमोल जीवन II टर्म इन्शुरन्स योजना खऱ्या अर्थाने तुमचे भविष्य सुरक्षित करते.

Read More

Income Tax Slabs for Super Senior Citizens 2023-24: अति ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी असेल नवीन आणि जुनी कर रचना

Income Tax Slabs for Super Senior Citizens 2023-24: वयाची 80 वर्ष ओलांडलेल्या सुपर सिनियर सिटीजन्सला देखील सर्वसाधारण टॅक्सपेअर्सप्रमाणे जुनी आणि नवीन कर प्रणाली यातून एकाची निवड करता येणार आहे.

Read More

‘पॅन’ क्रमांकाने जाणून घ्या ‘टीडीएस’चे स्टेट्स

आपला किती टीडीएस (Tax Deduction at Source - TDS) कापला जात आहे आणि किती रिफंड मिळू शकतो, हे जाणून घेण्याची सुविधा इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) उपलब्ध करून दिली आहे. वैयक्तिक पॅन क्रमाकांच्या आधारे एखाद्याचा टीडीएस कापला गेला आहे की नाही, हे समजू शकते.

Read More

SIP: महिन्याला 1000 गुंतवा, मिळतील 2 कोटी 33 लाख! कसं ते जाणून घ्या...

SIP : कमी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याचं नियोजन करणार असाल तर एक युक्ती नक्कीच कामी येवू शकते. एसआयपी हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला करोडपती बनवू शकतं. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीनं तुम्हाला परतावा मिळतो. यासाठी काय करावं लागेल, हे पाहू...

Read More

Online Gaming GST: "28% जीएसटी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना संपवणार"; कर्मचारी कपातीचीही भीती

ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी कर आकारल्याने या क्षेत्रातील कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या निर्णयाने भारतातील गेमिंग इंडस्ट्री संपून जाईल. बेकायदेशीर गेमिंग प्लॅटफॉर्मकडे ग्राहक वळतील. तसेच परदेशी कंपन्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल आणि देशी कंपन्या बुडतील, असे कंपन्यांनी म्हटले आहे.

Read More

LIC Dividend:'एलआयसी'ने केंद्र सरकारला दिला 1831 कोटींचा लाभांश

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केंद्र सरकारला नुकताच 1,831.09 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे डिव्हीडंडचा चेक प्रदान करण्यात आला.

Read More

Cashify वर मोबाईल विकून मिळवा इंस्टंट पैसे आणि वाजवी किंमत, जाणून घ्या फायदे

Cashify ॲपद्वारे तुमचा मोबाईल चेक केला जाईल आणि त्यात काही बिगड आढळल्यास तुम्हांला कळवले जाईल. तुमच्या मोबाईलची सद्यस्थिती लक्षात घेऊनच तुमच्या मोबाईलची किंमत ठरवली जाते हे ल्शात असू द्या. ही प्रोसेस पूर्ण झाली कीत्यानंतर तुम्हाला लगेचच सदर मोबाईलची किंमत किती आहे हे सांगितले जाईल. तुम्हाला जर ती किंमत परवडत असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल विकू शकता.

Read More

Corporate Bonds: कॉर्पोरेट बाँड म्हणजे काय? गुंतवणुकीचे फायदे कोणते, जोखीम किती?

तुम्हाला कॉर्पोरेट बाँड म्हणजे काय हे माहिती नसेल तर हा लेख नक्की वाचा. या गुंतवणुकीत धोके काय आहेत? इक्विटी आणि बाँड्समध्ये फरक काय? परतावा किती मिळू शकतो. यासह तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More

शार्क टॅंक इंडिया 2 च्या परिक्षकांचा बिझनेस धोक्यात! हर्ष गोएंका यांनी केलेल्या विधानावर अनुपम मित्तल यांची प्रतिक्रिया

Shark Tank India 2: काही दिवसांपासून बिझनेसमॅन हर्ष गोएंका व शार्क टॅंक इंडिया सीझन 2 च्या परिक्षकांमध्ये सोशल मिडीयावर वाद-विवाद सुरू आहेत. हर्ष यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शार्क टॅंक इंडिया सीझन 2 या रियालिटी शो च्या परिक्षकांचे बिझनेस सध्या धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते, यावर बिझनेसमॅन अनुपम मित्तल यांनी काय प्रतिउत्तर दिले आहेत, हे जाणून घेवुयात.

Read More

Shark Tank India 2 – अवघ्या 35 व्या वर्षी उभी केली बोट (Boat) सारखी करोडोंची कंपनी; अमन गुप्ता यांचा जीवनप्रवास!

Boat Company Journey: 2 जानेवारी 2023 पासून शार्क टॅंक इंडिया 2 सोनी वाहिनीवर सुरू होत आहे. या शो च्या पहिल्या सीझनला अफाट प्रतिसाद मिळाला होता. यामुळे प्रेक्षक ही दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. या शो मधील परिक्षकांचीदेखील मोठी चर्चा नेहमीच होताना दिसते. असाच एक परिक्षक म्हणजे बोटचे सह-संस्थापक अमन गुप्ता. यांनी फक्त 35 वयात करोडोंची कंपनी उभी केली.

Read More

Google plan for Mass Layoff : गुगलमधील 10 हजार कर्मचाऱ्यांचे जॉब धोक्यात, कंपनीने दिले नोकर कपातीचे संकेत

Google plan for Mass Layoff : अमेरिका आणि युरोपातील महागाई आणि मंदीमुळे बड्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला आहे. खर्च कमी करण्यासाठी यांनी नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. कर्मचारी कपात करणाऱ्यांच्या यादीत ट्विटर, वॉल्ट डिस्ने, मेटा या कंपन्यांपाठोपाठ आता गुगलचा ही समावेश होणार आहे.

Read More