Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Demat Two Way Authenticationचा आज शेवटचा दिवस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Demat Two Way Authentication : भारतात साधारणत: Demat Account Service ही एनएसडीएल आणि सीडीएसएल या संस्थांद्वारे पुरवली जाते. ही सेवा मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या ब्रोकिंग संस्था, बॅंका यांच्याद्वारे ग्राहकांना पुरवली जाते.

Read More

Mutual Funds: या गोष्टी म्युच्युअल फंडला बनवतात खास, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

आपला पैसा एका चांगल्या ठिकाणी गुंतवून आपले आर्थिक ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल होय. मात्र, त्यासाठी म्हणजेच गुंतवणुकीसाठी चांगले ठिकाण माहिती असणे आवश्यक आहे. सध्या गुंतवणुकीच्या उपलब्ध पर्यायांपैकी म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांसाठी लोकप्रिय आणि अष्टपैलू पर्याय म्हणून समोर आला आहे. तो का खास आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

5 Crore Lottery Won: 40 वर्ष तिकिट खरेदी केले व वयाच्या 88 वर्षी लागली 5 कोटीची लॉटरी

88-Year-Old Man Wins Rs 5 Crore Lottery: पंजाबमधील एक वृध्द सलग 40 वर्ष लॉटरीचे तिकिट खरेदी करीत होते. मात्र प्रत्येकी वेळी त्यांची निराशा झाली. पण कुठेही थांबले नाहीत. मग शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व वयाच्या 88 व्या वर्षी त्यांना 5 कोटीचे लॉटरीचे तिकिट लागले.

Read More

विमान कंपन्यांतील स्पर्धेचा प्रवाशांना कितपत लाभ मिळतो?

विमानाच्या तिकीट दरांवरील निर्बंध हटवण्यासंदर्भातील घोषणा बुधवारी, 10 ऑगस्टला करण्यात आली. या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी भारताच्या शेअर बाजारात सूचिबद्ध अशा विमान सेवा कंपनीच्या शेअरचे भाव वाढल्याचे दिसून आले.

Read More

Ration Card New Update: रेशनकार्डबाबत सरकारचे नवीन नियम, FREE मिळणार 35 किलो रेशन

Ration Card New Rules: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने रेशनबाबत नुकताच नवीन नियम जाहीर केला आहे. रेशन कार्ड धारकांना फ्री अन्नधान्य मिळत असून. यामध्ये 35 किलो अधिक अन्नधान्यदेखील अगदी मोफत मिळणार आहे. मात्र हे धान्य कोणाला मिळणार असून शासनाचा काय नियम आहे, हे थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Elon Musk आता ‘X’ वर पेमेंट सुविधा देण्याच्या तयारीत, काय आहे योजना? जाणून घ्या

एलन मस्क हे येणाऱ्या काळात X वर पेमेंट सुविधा देखील आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने एक योजना आखली असून याबाबत सर्व शक्यता तपासून घेतल्या जात आहेत. लवकरच ही सुविधा ग्राहकांसाठी सुरु केली जाईल असा अंदाज आहे.

Read More

Tax Collection: 10 जानेवारीपर्यंत कर संकलनात 24.58% वाढ,14.71 लाख करोड जमा

या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण सुरूच, सेन्सेक्सह निफ्टीची घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.

Read More

आरबीआय NEFT व्यवहारांवर शुल्क आकारणार?

New RBI proposal on NEFT transaction fees: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकेच्या शाखांकडून केल्या जाणाऱ्या NEFT व्यवहारांवर प्रक्रिया शुल्क लागू करण्याचा विचार करत आहे.

Read More

Preparation of IT Returns: आयटी रिटर्न भरण्यास लवकर सुरुवात करणे किती फायदेशीर ठरू शकते?

हा लेख सांगतो की आयटी रिटर्न्सची तयारी सुरुवातीलाच का करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये लवकर तयारीचे फायदे, सल्लागारांचे महत्त्व आणि वेळेवर केलेल्या तयारीच्या दीर्घकालीन लाभांवर प्रकाश टाकला आहे.

Read More

CIDCO Mega Housing Scheme 2022: सिडकोच्या महागृहनिर्माण दिवाळी 2022 योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी

CIDCO Mega Housing Scheme 2022: उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व 2ए, खारकोपर पूर्व 2बी आणि खारकोपर पूर्व पी3 येथे 7849 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Read More

Stock Market: शेअर बाजार धडाधड कोसळण्याचे नक्की कारण काय? लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कसा झाला परिणाम?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर देखील मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे.निकालामध्ये सत्ताधारी भाजप बहुमताचा आकडा पार करू शकत नसल्याचे समोर आल्यानंतर शेअर बाजारावर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला.

Read More