Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Budgeting Apps: मासिक खर्चाचा ताळमेळ बसवण्यात बजेटिंग अ‍ॅप्स कसे मदत करतात?

बऱ्याच वेळा छोटेमोठे खर्च कुठे होतात याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र, महिन्याभराचा विचार केला तर लक्षात येते की गरज नसलेल्या गोष्टींवरही हजारो रुपये खर्च झाले. आवश्यक खर्च आणि अनावश्यक खर्च कोणते यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी बजेटिंग अ‍ॅप्स तुमची मदत करू शकतात.

Read More

शिक्षण महागले! मुलांच्या शिक्षणासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे

Cost of Education Rise : ज्या प्रकारे भारतात राहणीमान उंचावले आहे त्याच प्रमाणात इतर गोष्टीही झपाट्याने महागल्या आहेत.काही वर्षांपूर्वी काही हजार ते फार फार तर लाख रुपयांत पूर्ण होणाऱ्या शिक्षणाचा खर्च कोटींच्या पुढे गेला आहे.मात्र मुलांच्या शिक्षणासाठी पालक वर्ग हा खर्च करताना फारसा विचार करत नाही, हेही तितकेच खरे आहे.

Read More

RBI on Inflation: महागाईमुळे सामन्यांच्या खरेदी क्षमतेत घट, उद्योगधंद्यांवर जाणवतो आहे परिणाम

महागाईच्या उच्च दरामुळे, सामान्य नागरिकांच्या खाजगी वापरावरील खर्चात घट झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांनाच्या उद्योगधंद्यावर देखील थेट परिणाम पहायला मिळतो आहे. सध्या सर्विस सेक्टरमधील कंपन्या धीम्या गतीने वाटचाल करत असून सामान्य नागरिक काटकसरीने पैसे खर्च करत आहेत. यामुळे कंपन्यांचा विस्तार मंदावला असून खाजगी गुंतवणूक कमी होत आहे. आरबीआयने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

Read More

Cotton production: कापूस उत्पादनात घट होणारे देश कोणते? जाणून घ्या

Cotton production: अमेरिकेच्या कृषि विभागाने (US Department of Agriculture) केलेल्या संशोधनातून असे लक्षात आले की, चीन, भारत, ब्राझील (China, India, Brazil) या देशांमध्ये कापूस उत्पन्न समाधानकारक असणार आहे.

Read More

नवीन घर घ्यावे की जुने, काय आहे फायदेशीर?

सध्या सर्वत्र अद्ययावत सुविधा असेलेले मोठमोठे कॉम्प्लेक्स उभारले जात आहेत. त्यामुळे बरेच जण नवीन इमारतीत घर घ्यावे की, जुने म्हणजेच रिसेल घर घ्यावे, अशा द्विधा मनस्थितीत असतात.

Read More

Twitter Deal : ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट!

टेस्लाचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) कंपनी बनावट खात्यांचा तपशील देण्यास अपयशी ठरल्याचे सांगत ट्विटर खरेदीचा करार मोडीत काढला आहे.

Read More

IPO च्या रकमेचा गैरवापर केल्याबद्दल सेबीकडून 10 कंपन्यांवर 3.42 कोटींची दंडात्मक कारवाई!

सेबीने बिर्ला पॅसिफिक मेडस्पा आणि यशोवर्धन बिर्ला यांच्यासह 10 कंपन्यांना लिस्टिंग करारांचे उल्लंघन केल्याबद्दल 3.42 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयपीओचे पैसे चोरून ते इतर कंपन्यांमध्ये वळवल्याबद्दल त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Read More

Tech Layoffs: बापरे! Artificial Intelligence तंत्रज्ञान वापरून आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कपात, चिंता आणखी वाढणार

वर्कफोर्स प्रोडक्टिविटी स्कोरच्या (Workforce Productivity Score) वाढत्या लोकप्रियतेसह, कामगारांचे ट्रॅकिंग देखील शक्य होत आहे. आता तर AI कर्मचाऱ्यांच्या कीबोर्डच्या प्रत्येक स्ट्रोकवर आणि माउसच्या क्लिकवर लक्ष ठेवण्यासाठी सक्रिय केले जात आहेत आणि त्यांच्या प्रोडक्टिविटीच्या म्हणजेच उत्पादकतेच्या आधारावर त्यांना कर्मचारी कपातीच्या यादीमध्ये समाविष्ट करू शकतात.

Read More

Sensex Opening Bell : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटची सुरुवात झाली घसरणीने

Budget 20231 जाहीर होणार होता त्यादिवशी म्हणजेच काल बुधवारी 450 च्या अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ओपन झाला होता आणि मोठे चढ उतार काल दिवसभरात बघायला मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात काय घडते याविषयी उत्सुकता होती.

Read More

Dharmaj Crop Guard Listing: गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद; 237 रुपयांचा शेअर 266 रुपयांवर लिस्टिंग!

Dharmaj Crop Guard IPO Listing Today: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेडचा आयपीओ (IPO of Dharmaj Crop Guard Limited) गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये इश्यू प्राईसपेक्षा 12 टक्क्यांनी लिस्टिंग झाला.

Read More

Year End Sale 2022: विजय सेल्सच्या 'Year End Sale' मधून मिळवा जबरदस्त सूट

Year End Sale 2022: विजय सेल्समध्ये ग्राहकांना लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स दिली जात आहे.

Read More

Airport Lounge Facility: एअरपोर्टवर खरंच फक्त 2 रुपयात जेवण करता येते?

Airport Lounge Facility: तुमचे डेबिट कार्ड(Debit card) वापरून तुम्हीही एअरपोर्ट लाउंजमध्ये(Airport Lounge) भरपेट जेवण करू शकता आणि तेही फक्त २ रुपयांमध्ये.

Read More