Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Year End Sale 2022: विजय सेल्सच्या 'Year End Sale' मधून मिळवा जबरदस्त सूट

Vijay Sales 2022

Image Source : www.vijaysales.com

Year End Sale 2022: विजय सेल्समध्ये ग्राहकांना लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स दिली जात आहे.

Year End Sale 2022: आपल्या सगळ्यानांच विजय सेल्स(Vijay Sales) ही नामांकित कंझ्युमर रिटेल कंपनी(Consumer Retail Company) ठाऊकच आहे. विजय सेल्सने आपल्या ग्राहकांसाठी Year End Sale 2022 ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना लॅपटॉप(Laptop), स्मार्टफोन(Smartphone) आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर(Electronic Products) जबरदस्त ऑफर्स(Offer) दिली जात आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

कोणत्या वस्तूंवर मिळत आहे भरघोस सूट?

विजय सेल्सच्या Year End Sale 2022 मध्ये ग्राहकांना सॅमसंग(Samsung) A13 हा स्मार्टफोन 14,499 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याशिवाय Sansui 70-इंच 4K Android LED TV 59,990 रुपयांमध्ये मिळत आहे. Lenovo IdeaPad 1 लॅपटॉप 36,100 रुपयांमध्ये व LG 8kg 5-स्टार वॉशिंग मशीन 23,600 रुपयांमध्ये मिळत आहे. याबरोबरच या सेलमध्ये(Sale) गेमिंग लॅपटॉपवर(Gaming Laptop) 45 टक्के तर टॅब(Tab) 47 टक्क्यांपर्यंत सूट(Discount) देण्यात येत आहे.

बँकांकडून सवलत मिळतेय का?

याव्यतिरिक्त, विजय सेल्स स्टोअर्स आणि http://www.vijaysales.com वरही ग्राहकांना देशातील टॉप बँकांकडून सवलत(banking Discount) मिळत आहे. एचडीएफसी बँकेच्या(HDFC Bank) कार्डधारकांना 15000 रुपयांवरील ट्रान्सझॅक्शनवर 3000 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना 1500 रुपयांवरील क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय ट्रान्सझॅक्शनवर(Non EMI Transaction) 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकणार आहे. 
याशिवाय, ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 1,00,000 रुपये आणि त्याहून जास्तीच्या खरेदीसाठीच्या EMI ट्रान्सझॅक्शनवर 5000 रुपयांपर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट देखील मिळणार आहे. तर HSBC क्रेडिट कार्ड कार्डधारकांना 7500 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे.
जर तुम्हालाही घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायची असेल तर आजच तुमच्या जवळच्या विजय सेल्सच्या शोरूमला भेट द्या आणि यावर्षातच बचत करत घरी घेऊन या तुमच्या आवडीची वस्तू.