Varanasi overtaking Goa: गोव्याला मागे टाकत वाराणसीला 'OYO' च्या ग्राहकांची पसंती; रितेश अग्रवालांकडून माहिती
Varanasi overtaking Goa: गोव्यालाही मागे टाकत यावर्षी वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बुकिंग करण्यात आले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Varanasi overtaking Goa: गोव्यालाही मागे टाकत यावर्षी वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल्स बुकिंग करण्यात आले आहेत.
Read Moreफिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे ज्याद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरून तुमचे बँक अकाऊंटही खाली होऊ शकते. यापासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.
Read Moreशालेय जीवनात आपण जेवढा खर्च करत नाही, त्याच्या कितीतरी पटीने आपण कॉलेजमध्ये गेल्यावर खर्च करायला लागतो. त्यावेळी आपण अनावश्यक खर्च करत असल्याचे अनेकांच्या लक्षात ही येत नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
Read MoreRedmi Note 12 5G: 5 जानेवारीला Xiaomi ब्रँडची Redmi कंपनी भारतीय बाजारात आपले तीन नवीन डिवाइस लाँच करीत आहे. हे फोन भारतीय बाजारात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G या नावाने येणार आहेत.
Read Moreभारतात अर्थसंकल्प (budget) मांडण्याची परंपरा ब्रिटिशांच्या काळापासून सुरू आहे. काळाच्या ओघात त्यात वेळेप्रमाणे बरेच बदल होत गेले. अशा या अर्थसंकल्पाबाबत काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreदक्षिण कोरियाची तंत्रज्ञान कंपनी सॅमसंग (Samsung) ने भारतात आपला सॅमसंग गॅलक्सी एफ04 (Samsung Galaxy F04) लॉंच केला आहे. त्याचे फिचर्स आणि किंमत जाणून घेवूया.
Read MoreIndia Economy : देशाच्या चालू खात्यातली तूट 4.4% म्हणजे 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात तसं नमूद करण्यात आलं आहे. एप्रिल - जूनच्या तिमाहीत ही तूट 2.2% होती.
Read Moreजर तुम्ही मुदत ठेवीत गुंतवणूक केली असेल आणि तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हांला मिळणाऱ्या व्याजदरात अधिक कपात सहन करावी लागणार आहे हे लक्षात असू द्या. जर तुमचे हे दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक नसतील तर तुम्हांला मिळालेल्या व्याजावर 20% TDS भरावा लागणार आहे. सामान्य परिस्थितीत व्याजावर ग्राहकांना 10% TDS भरावा लागतो.
Read MoreWhat is Treasury Bill?: ट्रेझरी बिल (Treasury Bill) हे सरकारच्या अल्पकालीन गरजांसाठी निधी उभारण्यासाठी वापरले जाणारे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट (A money market instrument)आहे. ट्रेझरी बिल म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते हे जाणून घेण्यासाठी या लेख वाचा.
Read MoreSummer Vacation Destinations : उन्हाळ्याची सुटी सुरू झाली की, मुलांची पालकांकडे ट्रिपसाठी हाकाटी सुरू होते. आई-वडिलांना बघायचं असतं ते बजेट. या उन्हाळ्यात राज्य किंवा देशाबाहेर मुलांना नेता येणार नसेल तर महाराष्ट्रातल्याच या ठिकाणांचा विचार नक्की करा
Read Moreजगभरातील शेअर बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार (Share Market) गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात तेजीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 291 अंकांच्या उसळीसह 61,566 वर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (National Stock Exchange Nifty) 79 अंकांच्या उसळीसह 18,094 वर उघडला.
Read Moreएकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याला आता लवकरच चाप बसणार आहे. असं कृत्य कंपनीच्या हिताच्या विरोधात आहे अशी भूमिका श्रम मंत्रालयाने संसदेत मांडली आहे. आणि त्यासाठी नियमावली आणण्याचं सुतोवाचही केलंय.
Read More