Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Stock Market Opening : भारतीय शेअर बाजाराची तेजीत सुरुवात

जगभरातील शेअर बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार (Share Market) गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात तेजीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 291 अंकांच्या उसळीसह 61,566 वर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (National Stock Exchange Nifty) 79 अंकांच्या उसळीसह 18,094 वर उघडला.

Read More

Moonlighting : मूनलायटिंगवर सरकारची कठोर भूमिका, लवकरच नियमावलीही आणणार 

एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याला आता लवकरच चाप बसणार आहे. असं कृत्य कंपनीच्या हिताच्या विरोधात आहे अशी भूमिका श्रम मंत्रालयाने संसदेत मांडली आहे. आणि त्यासाठी नियमावली आणण्याचं सुतोवाचही केलंय.

Read More

जाणून घ्या, सुनिल शेट्टीने अथिया व केएल राहुलला दिला 50 कोटीचा प्लॅट, तर सलमान खानने दिली Audi Car हे खरे आहे की अफवा?

Athiya Shetty And Cricketer KL Rahul's Wedding: सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी व के.एल.राहुल नुकतेच लग्नबंधनात अडकले आहे. त्यांच्या या लग्नाला फक्त 100 पाहुणे उपस्थित होते. बाॅलिवुडमधील सेलेब्रिटी या शाही लग्नाला उपस्थित नव्हते, पण त्यांचे गिफ्ट मात्र या बाॅलिवुडच्या नवीन जोडप्यापर्यंत पोहोचले आहेत हे खरे आहेत की अफवा?

Read More

Vehicle Insurance : विमा कंपनी कशी ठरवते तुमच्या वाहनाची नुकसान भरपाई?

तुमच्या कोणत्याही वाहनाचा विमा (Vehicle Insurance) उतरवत असता त्यावेळी तुमच्या वाहनाचे एक मूल्य निश्चित केली जाते. त्यानंतर तुमचे वाहन चोरीला गेले किंवा अपघातात पूर्णपणे खराब झाले, तर विमा कंपनी तुम्हाला विमा उतरवताना जे मूल्य निश्चित केलेले असते त्याप्रमाणेच वर्तमान स्थितीत तुमच्या वाहनाचे मूल्य निश्चित करून त्यानुसार भरपाईची रक्कम देते. हे भरपाई मूल्य तुमच्या वाहनाच्या आयडीव्हीवर (IDV)ठरते.

Read More

Shark Tank India Season 2:'शार्क टँक इंडिया सीजन 2' चे यंदा 35 नाही, 50 एपिसोड

Shark Tank India Season 2: शार्क टँक इंडियाचा दुसरा सीजन काल प्रसारित झाला आहे. हा बिझनेस रियालिटी शो आहे. या शो च्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. मात्र आता या शोच्या दुसऱ्या सीजनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. हे बदल खालीलप्रमाणे जाणून घेऊयात.

Read More

Leather Sector in Maharashtra: महाराष्ट्रातील चमड्याचे क्षेत्र आण‍ि रोजगाराच्या संधी, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

या लेखात आम्ही महाराष्ट्रातील लेदर उद्योगाच्या वाढत्या क्षेत्राबद्दल चर्चा करतो तसेच तो लेदर गार्मेंट्स, बॅग्ज, आणि फुटवेअरसारख्या विविध उत्पादनांमधून राज्याच्या अर्थव्यवस्थेतील या क्षेत्राचे योगदान दाखवतो.

Read More

स्मार्टफोन बनवण्यासाठी किती खर्च येतो?

सध्या स्मार्ट फोन सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनला आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या स्वस्तातले - महागातले फोन तयार करतात. पण कंपन्यांना हा स्मार्ट फोन बनवण्यासाठी खर्च किती येतो आणि कंपनी तो फोन ग्राहकांना कितीला विकते? आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Read More

General Motors Layoff: जनरल मोटर्सच्या माजी कर्मचाऱ्यांचं उपोषण; कंपनीकडून अद्याप दखल नाही

जनरल मोटर्सच्या माजी कर्मचाऱ्यांनी साखळी पद्धतीने उपोषण सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. काय आहे प्रकरण वाचा.

Read More

Updated ITR: अपडेटेड आयटीआर फॉर्म म्हणजे काय?

इन्कम टॅक्स विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (Updated Income Tax Return) भरण्याची सुविधा सरकारने 2022 च्या बजेटमधून उपलब्ध करून दिली आहे.

Read More

Foxconn in karnataka : फॉक्सकॉन कर्नाटकमध्ये करणार iPhone निर्मिती; 8800 कोटींची गुंतवणूक

Apple साठी iPhones निर्माण करणारी कंपनी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट (FII) कर्नाटक राज्यात प्लांट उभा करणार आहे. यासाठी तब्बल 8,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कर्नाटकातील देवनहल्ली येथील आयटी पार्कमध्ये हा मोबाईल निर्मिती प्लांट उभारण्यात येणार आहे.

Read More

Cheque Bounces Charge: चेक बाउन्स झाल्यास द्यावा लागतो चार्ज, 'या' बॅंकांचे चार्जेस माहिती आहे का?

बरेचदा आपल्या कानावर गोष्टी ऐकायला येतात की कोणीतरी चेक दिला आणि तो बाउन्स झाला. पण, पुढे त्याच काय होतं कोणालाच कळत नाही. मात्र, याचा चेक देणाऱ्यावर वाईट परिणाम पडू शकतो. तसेच, त्याला चार्जेसही द्यावे लागते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे कल; मात्र, योजनेतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली

जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे जरूर माहिती हवं. 48% किरकोळ गुंतवणुकदार दोन वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधून पैसे काढून घेतात. अल्पकालावधीत मार्केट कोसळले की अनेकजण पैसे काढून घेतात. मात्र, तुमची SIP ही तोट्यात असल्यास काय करायला हवं? वाचा.

Read More