Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Manager free Office: बेयर कंपनीची व्यवस्थापक मुक्त कार्यालय ही योजना यशस्वी होईल का? पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख बेयर कंपनीच्या नवीन योजनेबद्दल माहिती देतो, ज्यात मध्यम स्तरातील व्यवस्थापकांची नियुक्ती रद्द करून कर्मचार्यांना स्वतःचे काम स्वतः व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. ही योजना आर्थिक संकटातून कंपनीला कसे मदत करेल आणि कर्मचार्यांच्या कामाची गुणवत्ता कसे सुधारेल यावर प्रकाश टाकला आहे.

Read More

Paddy Procurement : सरकारची भात खरेदी 10 टक्क्यांनी वाढून 541.90 लाख टनांवर पोहोचली

चालू खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये आतापर्यंत, केंद्रीय पूलसाठी सरकारी भात खरेदी (Government Paddy Procurement) 9.58 टक्क्यांनी वाढून 541.90 लाख टन झाली आहे. खरीप विपणन हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये 775.72 लाख टन भात खरेदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Read More

Maharashtra Day: मागील 6 दशकात महाराष्ट्राने किती प्रगती केली? वाचा

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला 64 वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र दिनाच्यानिमित्ताने राज्याने मागील 6 दशकात औद्योगिक प्रगतीपासून ते पायाभूत सुविधांपर्यंत केलेल्या विकासाचा आढावा या लेखातून घेऊयात.

Read More

Master Components IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Investment in SME IPO: मास्टर कॉम्पोनन्टंस लिमिटेड कंपनीने एसएमई आयपीओ (SME IPO) आणला आहे. याच्या एका शेअर्सची किंमत 140 रुपये असून 21 सप्टेंबरपर्यंत तो गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

Read More

Dine-In हॉटेलची पुन्हा चलती…न्यू ईयरच्या स्वागताची तयारी 

कोव्हिड 19च्या काळात मागची दोन वर्षं ऑनलाईन फूड डिलिव्हरीची होती. पण, आता हळू हळू निदान महानगरांमध्ये डाईन इन हॉटेल पुन्हा वाढतायत. आणि ही वाढ 60%ची आहे. दिवाळीपासून सुरू झालेल्या सणाच्या हंगामामुळे हा बदल घडल्याचं बोललं जातंय.

Read More

Investing In Liquid MF: लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी 'हे' मुद्दे लक्षात घ्या

Investing In Liquid MF: लिक्विड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.यात निवड करण्यापूर्वी लिक्विड म्युच्युअल फंड श्रेणीतील सर्वोत्तम योजना आणि नेट असेट व्हॅल्यू तसेच म्युच्युअल फंड कंपनीची एकूण कामगिरी, फंड मॅनेजरचा अनुभव आणि स्ट्रॅटेजी यांचाही विचार होणे आवश्यक आहे.

Read More

Import Ban: लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

फॉरेन ट्रेड महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार, HSN 8741 अंतर्गत येणारे लॅपटॉप, टॅब्लेट, पर्सनल कॉम्प्युटर, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्युटर आणि सर्व्हरची आयात यापुढे प्रतिबंधित असणार आहे. परंतु ज्या कंपन्यांशी आधीपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयातीबाबत निर्णय झालाय, अशा कंपन्यांच्या उत्पादनांची आयात केली जाऊ शकेल असेही या अधिसूचनेत म्हटले आहेत.

Read More

Soybean Prices Rise : सोयबीनचे भाव वाढले, शेतकरी सुखावला

Soybean Prices Rise : कापूस, तूर, सोयाबीन हा तिन्ही पिकांपैकी सोयाबीन फार महत्वाचे ठरते कारण ते तेलबिया आहे, दैनंदिन जीवनात त्याचा वापर होतो त्यामुळे ते अत्यावश्यक आहे. सोयबिनच्या तीन जात प्रत असतात. लोकल, पिवळा, हायब्रिड या तिन्ही जातप्रत वेगवेगळ्या भागात पिकवल्या जातात. फेब्रुवारीमध्ये सोयाबीन 7000 वर पोहचली होती परंतु नंतर त्यात घसरण झाली होती.

Read More

Best Small Cap Fund: मागील पाच वर्षांत 'या' स्मॉल कॅप फंडने दिला आहे भरघोस परतावा

Best Small Cap Fund: ज्या कंपन्यांचे बाजारातील भांडवल 2 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असते, अशा कंपन्या स्मॉल कॅप श्रेणीत (Small Cap Category) येतात. या कंपन्यांनी गेल्या 5 वर्षात चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे.

Read More

Refrigerator Prices Rise: रेफ्रिजरेटच्या किमती 5 टक्क्यांनी वाढणार? BEE नियमावली नव्या वर्षात लागू

नव्या वर्षात जर तुम्ही रेफ्रिजरेटर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. 5 टक्क्यांपर्यंत किमती वाढू शकतात, असे फ्रिज उत्पादक कंपन्यांचा अंदाज आहे. ब्युरो ऑफ इनर्जी इफिशिअन्सीने (BEE) नव्या वर्षात ऊर्जेच्या वापराविषयी नवे नियम लागू केले आहेत.

Read More

Penny Stock: सातत्याने अप्पर सर्कीट मिळणाऱ्या या स्टॉकने 2 दिवसांत दिला 43 हजारांचा फायदा

Multibagger Penny Stock: शेअर बाजारात चढ-उताराची स्थिती आहे. मात्र याकाळात, अनेक स्टॉक चांगली कामगिरी करत आहेत. त्यापैकी एका शेअरमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, दोन दिवसांमध्ये गुंतवणुकदारांना 43 हजार रुपयांचा फायदा दिला, या स्टॉकबद्दल सविस्तर पुढे वाचा.

Read More

क्रिस्टियानो रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली कार गिफ्ट; किंमत ऐकून तुमचेही डोळे फिरतील

Football Player Cristiano Ronaldo: फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोला त्याच्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने एक आकर्षक नवीन आलिशान कार भेट म्हणून दिली आहे.

Read More