Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Home Loan: होमलोन घेण्याआधी 'या' गोष्टी नक्की पडताळा, कमी व्याजदराचे कर्ज मिळण्यास होईल मदत

Low Interest Rate Home Loan : असे म्हणतात की, सर्व सामान्य माणसाचं घर हे एकदाच बांधून होतं. हे घर उभारतांना फार कष्ट घ्यावे लागतात. त्यातच मग एक मोठी रक्कम उभारण्यासाठी गृहकर्ज हे आधार बनते. मात्र, गृहकर्ज घेण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर व्याजदर कमी करण्यासोबतच मोठ्या रकमेची बचत होऊ शकते.

Read More

TDS On Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनांवर द्यावा लागतो TDS

Post Office Schemes : सुरक्षित गुंतवणूक करण्यास पोस्ट ऑफीस हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक दिर्घकालीन आणि अल्पकालीन गुंतवणूक योजनांचे पर्याय आहेत. पोस्ट ऑफिस मधील अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर सूटही मिळते. परंतु, पोस्ट ऑफिसच्या सर्वच योजना करमुक्त नाहीत. तेव्हा आज जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनांवर TDS द्यावा लागतो.

Read More

Saving Tips : 'या' टिप्सचा अवलंब करुन, महिलांनी करावी बचतीला सुरुवात

Investment And Saving : आधी घरचालविण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च कुटुंबातील पुरुषच करीत असे. त्याचप्रमाणे घरातील आर्थिक बचती बाबतचे संपूर्ण निर्णय पुरुषच घेत असे. परंतु आता काळ बदलला आहे. महिला अर्थार्जन करण्यासोबतच बचत करण्याबाबतही मोठ्या भूमिका पार पाडत आहेत. मात्र, ज्यांनी अद्याप बचतीला सुरुवात केलेली नाही, त्यांच्यासाठी आज आम्ही काही टिप्स देत आहोत.

Read More

Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड आणि इज माय ट्रीपने एकत्रित क्रेडीट कार्ड केले लाँच, काय आहेत त्याचे फायदे?

Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड आणि इज माय ट्रीप यांनी एक क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. खास प्रवासासाठी उपयुक्त अशा या क्रेडिट कार्डमुळे वर्षभर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर सवलती मिळणार आहेत. नेमक्या कोणत्या सवलती मिळणार आहेत, त्याबाबत पुढे वाचा.

Read More

Today's Gold Silver Rates: सोने आणि चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर

Today's Gold Silver Rates: आज सोन्या-चांदीचे भाव (Gold and silver prices)घसरले आहेत. सोमवारच्या तुलनेत आज म्हणजे 20 डिसेंबर रोजी सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत.

Read More

Gold Silver Price Fall Today: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीचा भाव गडगडला, येत्या काळात आणखी स्वस्त होणार कारण...

Gold Silver Price Fall Today: सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव आहे. कमॉडिटी एक्सचेंजवर आज गुरुवारी सोने दरात 110 रुपयांची आणि चांदीमध्ये 60 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव कमी झाला आहे.

Read More

Today's gold and silver rates: जाणून घ्या, आजचे सोन्या चांदीचे दर

Today's gold and silver rates: आज सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54430 रुपये आहे. काल सोन्याची किंमत 54352 होती.

Read More

Today's gold and silver rates: सोन्याच्या दरात किंचित तर चांदीच्या दरात 572 रुपयांनी घसरण, जाणून घ्या दर

Today's gold and silver rates: आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचे दर आज सायंकाळी 5.30 ला 54699 आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Gold Silver Price Fall Continue Today: सलग तिसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त, महिनाभराच्या नीचांकी पातळीवर आला सोने दर

Gold Silver Price Fall Continue Today: जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींवरील दबाव कायम आहे. आज शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण झाली. यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.

Read More

Zebronics Zeb-Iconic Lite Launched: अगदी स्वस्तात घ्या स्मार्टवॉच, तो ही ब्लूटूथ कॉलिंगसोबत आणखी...

Zebronics Zeb-Iconic Lite Launched in India: सध्या स्मार्टवॉचबाबत मार्केटमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. स्मार्टफोन प्रमाणेच बाजारात एकापेक्षा एक स्मार्टवॉच येत आहेत. Zebronics Zeb-Iconic Lite चे स्मार्टवॉच नुकतेच लाँच करण्यात आले असून, ते एकदम स्वस्तात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टवॉचच्या किंमती व फीचरबाबत जाणून घेऊयात.

Read More

HDFC FD rate Hike: एचडीएफसी बँकेने FD व्याजदर वाढवले; नवे दर लगेच चेक करा

एचडीएफसी बँकेने गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. दरवाढ केल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 3% ते 7.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.60% पर्यंत गुंतवणुकीवर व्याजदर मिळू शकतो.

Read More

Cyber Fraud: डिस्काऊंट देऊन फसवणाऱ्या, ई-कॉमर्स वेबासाईटपासून सावधान राहा!

Cyber Fraud: सेल, सवलत, सूट असे शब्द ऐकले की लगेच शॉपिंग करण्याला चालना मिळते. याच गोष्टीचा फायदा घेत भामटे फ्रॉड वेबसाईट्सवरुन ग्राहकांना फसवत आहेत. नेमके कशाप्रकारे ग्राहक फसतात आणि आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय करावे हे जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.

Read More