Retail Inflation: किरकोळ महागाईचा दर 5. 72 वर; वर्षभरातील सर्वात कमी नीचांकी
Retail Inflation: सरकारने किरकोळ महागाईचा दर जाहीर केला असून चक्क 2022 मधील सर्वात कमी नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Retail Inflation: सरकारने किरकोळ महागाईचा दर जाहीर केला असून चक्क 2022 मधील सर्वात कमी नीचांकी 5.72 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे.
Read MoreIRCTC Bus Booking Service: आता 'IRCTC' द्वारे तुमच्या आवडीची बसमधील सीट ऑनलाईन पद्धतीने बुक करता येणार आहे. ही सेवा 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिली जाणार आहे. या सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
Read MoreCurrency Notes: आपल्याकडे जुन्या आणि फाटलेल्या नोटा असतात. या नोटांची हालत पाहून व्यापारी आपल्याकडून या घेण्यासाठी नकार देतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. त्याबद्दल जाणून घ्या
Read MoreFinancial Planning Tips: परदेशात फिरायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण पुरेसे कमवते झालो आणि चार पैसे साठवले की, ट्रॅव्हल कंपन्यांच्या मदतीने आपण परदेश दौरा करू शकतो. तुम्हीही परदेशात फिरायला जाणार असाल, तर त्यापूर्वी काही आर्थिक बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्या बाबी कोणत्या जाणून घेऊयात.
Read Moreअमेरिकन सफरचंद आणि अक्रोडच्या आयातीवर वाणिज्य विभाग सीमा शुल्क आकारत असते. सफरचंदावर 50% तर अक्रोडवर 100% मोस्ट फेवर्ड नेशन ड्युटी (Most Favored Nation Duty) आकारली जाते. मात्र अमेरिकेने 2019 साली स्टील आणि ॲल्युमिनियमवरील निर्यात शुल्क वाढवल्यामुळे भारत सरकारने अमेरिकेन सफरचंद आणि अक्रोडवर अतिरिक्त 20% सीमा शुल्क लादले होते.
Read MoreBenefits of Investing in Gold: आपल्याला हे माहीत आहे की सोने खरेदी ही भारतीय घरांमध्ये नवीन गोष्ट नाही. भारतात जगातील सर्वांत मोठा घरगुती सोन्याचा साठा आहे हे आकडेवारीतून दिसून आले आहे. सोन्यातील गुंतवणुकीचे फायदे आणि यात कशी गुंतवणूक करावी याविषयी जाणून घेऊया.
Read Moreदेशातील शहरांच्या सरासरी वार्षिक वेतनाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये जुलै 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक वार्षिक सरासरी पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील सोलापूर या शहराने पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली या सारख्या मेट्रो शहरांना मागे टाकले आहे.
Read MorePadma Shri Dr. Dawar: डॉ. मुनीश्वर चंद्र डावर(Dr. Munishwar Chand Dawar) हे जबलपूरमध्ये अत्यंत नाममात्र शुल्कात लोकांवर उपचार करत आहेत. त्यांनी सुरुवातीला 2 रुपयांत लोकांवर उपचार सुरू केले आणि सध्या ते फक्त 20 रुपये फी घेऊन अगदी माफक दरात लोकांवर उपचार करत आहेत.
Read Moreयेत्या काळात बँकिंग व्यवहार मेटाव्हर्सद्वारे सुद्धा होऊ शकतील. घरी बसल्या तुम्ही बँकेत असल्याचा अनुभव व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे घेऊ शकता. या मेटाव्हर्स बँकेतील Metaverse Bank आभासी कर्मचारी किंवा मॅनेजर तुम्हाला मदतीसाठी तत्पर असतील.
Read MoreHybrid Fund Investment: पारंपरिक डेट म्युच्युअल फंड योजनांमधून सुरक्षितता तर मिळते मात्र, दीर्घकाळ गुंंतवणुकीतून मिळणारा परतावा महागाईला हरवू शकत नाही. तसेच इक्विटी योजनांमधील गुंतवणूक तुम्हाला जास्त परतावा मिळवून देऊ शकते. मात्र, त्यासोबत येणारी जोखीम तुमचं दिवाळं काढू शकते. वरील दोन्हीही पर्यायांकडे सरधोपटपणे न जाता काही मध्यममार्ग आहे का? तर नक्कीच आहे.
Read MoreIPO Update : शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण तयार झाले. BSE सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा पुन्हा गाठला आहे. त्यामुळे आयपीओ (Initial Public Offer-IPO) लॉण्च करण्यासाठी अनेक कंपन्यांनी जोरदार तयारी सुरू केली.
Read Moreकाही दिवासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने 100 हलक्या वजनाची तेजस मार्क 1A ही लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तेजस आणि प्रचंड या दोन्ही ऑर्डरसाठी एकूण 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.
Read More