Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

IPL Auction 2022 : Sam Curran स्पर्धेच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू 

IPL Auction 2022 : इंग्लिश ऑलराऊंडर Sam Curran ने IPL मध्ये नवीन विक्रम रचला आहे. स्पर्धेच्या इतिहासात 18.25 कोटी रुपयांसह तो सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. कुणी त्याला विकत घेतलं पाहूया…

Read More

'फोन-पे'ची 100 रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी

'फोन-पे'च्या (PhonePe) UPI माध्यमातून एसआयपीमध्ये (SIP) 100 रुपयांपासून करता येणार सोन्यात गुंतवणूक.

Read More

Petrol Car कि Electric Car: कार घेताय पण पेट्रोल आणि इलेक्ट्रिकबाबत Confused आहात, जाणून घ्या फायदेशीर पर्याय

Petrol Car किंवा Electric Car : कार घ्यायची म्हटली की ती पेट्रोल कार घ्यावी की इलेक्ट्रिक कार असा साधारण प्रश्न सर्वांना पडतो. हा निर्णय घेताना Petrol Car आणि Electric car यांची तुलना केवळ ऑन रोड प्राईसशी न करता पुढील 6 वर्षाचा देखभाल आणि इतर खर्चाचे गणित समजून घेतले तर कोणती कार फायदेशीर ठरु शकते याचा अंदाज घेता येईल.

Read More

Swiggy ambulance service: डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी Swiggy चा मोठा निर्णय! एका क्लिकवर मिळणार खास सुविधा

स्वीगीने डिलिव्हरी बॉईजसाठी असलेल्या पार्टनर अॅपमध्ये SOS हे बटण समाविष्ट केले आहे. हे बटण दाबताच डिलिव्हरी बॉईजच्या मदतीसाठी रुग्णवाहिका येईल. अवघ्या 12 मिनिटांत रुग्णवाहिका ऑनलाइन लोकेशनवर येते असा दावा स्विगीने केला आहे.

Read More

India Olympic Bid : भारत 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी करणार दावा     

India Olympic Bid : 2023च्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक भारतात होणार आहे. आणि भारताला या बैठकीतच 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी दावेदारी करायची आहे. हे ऑलिम्पिक अहमदाबादमध्ये व्हावं असा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे

Read More

Pune Metro Update: पुणेकर खुश, देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकचा मान मिळाला पुणे शहराला

Puneri Swag: पुणेकरांचा स्वॅगच वेगळा असतो, हे आपण नेहमी ऐकतो. आता या पुणेकरांच्या स्वॅगमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकाचा मान 'पुणे' शहराला मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुया.

Read More

InMobi नेही 50 ते 70 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार भारतातील पहिला युनिकॉर्न InMobi ने 50-70 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी BS ला सांगितले की कामावरून कमी केलेले कर्मचारी InMobi आणि त्यातील कंटेन्टशी प्रदान करणारे वर्टिकल, Glance चे आहेत. सॉफ्टबँक-सपोर्टेड कंपनीमध्ये एकूण 2,600 कर्मचारी आहेत.

Read More

Sony Honda EV: सोनी-होंडाची इलेक्ट्रिक कार येतेय, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Sony Honda EV : सोनी आणि होंडा अशा जपानच्या दोन आघाडीच्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कारवर एकत्र काम करत होत्या. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यां संयुक्तपणे ही नवीन कार सादर करण्याची तयारी करत आहेत. ही कार पुढील वर्षी जानेवारीमध्ये सादर केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Read More

मी Public Provident Fund (PPF) account चा वापर करून करोडपती कसा बनू शकतो?

Public Provident fund Account च्या वापरा संबंधीत संपूर्ण माहिती खालील लेखात दिली आहे.

Read More

PF Money Withdrawal : पीएफचे पैसे आगाऊ काढायचे आहेत? जाणून घ्या प्रक्रिया

नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) जातो. जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास तुम्हाला ते पैसे काढता येतील. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

Read More

Sundar Pichai : Google CEO सुंदर पिचाई यांनी 2022 मध्ये कमावले 226 मिलीयन डॉलर

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांनी 2022 मध्ये आपलं वेतन म्हणून चक्क 226 मिलीयन डॉलर कमावले आहेत. यामध्ये 218 मिलीयन डॉलर हे केवळ कंपनीकडून त्यांना देण्यात आलेले स्टॉक अवॉर्ड्स आहेत. पिचाई यांचे वेतन हे कंपनीच्या मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 800 पटीने अधिक आहे.

Read More

Cyient DLM IPO: सायंट डिएलएम कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार!

Cyient DLM: सध्या शेअर बाजारात आयटी क्षेत्रात वाताहत सुरू आहे, शेअर्स कोसळत आहेत. असे असले तरी हैद्राबादमधील प्रसिद्ध सायंट कंपनीची उपकंपनी सायंट डिएलएम या कंपनीने बाजारात आयपीओ आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे, संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More