Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Passenger vehicle sales : भारतात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ; ऑगस्टमध्ये गाठली सर्वोच्च पातळी

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023 मध्ये भारतात प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. SIAM च्या अहवालानुसार ऑगस्ट 2022 मध्ये 3,28,376 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. मात्र, यंदा त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून या वर्षभरात ऑगस्टमधील वाहन व्रिकीने उच्चांक गाठला आहे.

Read More

India Startup : भारतीय स्टार्टनी 20,000 लोकांना कामावरून काढलं 

India Startup : भारतीय स्टार्ट अप कंपन्यांनी 2022 मध्ये तब्बल 20,000 नोकर कपात केली आहे. आर्थिक मंदीच्या काळात स्टार्ट अपमधली गुंतवणूक कमी झाल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आल्याचं बोललं जातंय. कुठल्या स्टार्टअपने केली सगळ्यात मोठी नोकर कपात जाणून घेऊया

Read More

Bank locker : बँकेत लॉकर मिळवण्याची प्रोसेस काय आहे? किती शुल्क भरावा लागतो?

Bank locker rules : तुम्ही बँक लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर त्याची प्रोसेस तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरही माहिती असणे महत्वाचे ठरते. त्याचा फायदा कसा घेतला जाऊ शकतो आणि त्याच्याशी संबंधित नियम काय आहेत? याबाबत माहिती जाणून घेऊया.

Read More

HDFC SKY : एचडीएफसीने लॉन्च केले ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी ऑल ईन वन स्काय ॲप

शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी Zerodha, Groww, Upstox, 5Paisa या सारखे अनेक कंपन्यांचे ट्रेडिंगचे ॲप उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे एचडीएफसी स्काय हे अॅप ऑल इन वन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेअर बाजारातील ट्रेंडिंगसह गुंतवणूकदारांना आयपीओ, कमोडिटीज, म्युच्युअल फंड, फ्युचर्स आणि ऑप्शन्स या सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

Read More

Global Fintech Operation Center : गुगल भारतात करणार 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक

गुगल (Google) या मल्टीनॅशनल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. गुगल गुजरातमध्ये (Gujarat)आपले ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर (Global Fintech Operation Center) सुरू करणार आहे. गुजरातमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक ( Gujarat international finace Tech GIFT)सिटीमध्ये हे सेंटर सुरू केले जाणार आहे.

Read More

Akshaya Tritiya 2023: फॅशन-फॉरवर्ड महिलांसाठी बजेटमध्ये असलेला 1 ग्रॅम ज्वेलरीचा बेस्ट ऑप्शन

Akshaya Tritiya 2023: दागिने घ्यायची इच्छा आहे पण बजेट नाही तर तेव्हा 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. महिलांचा कल याकडे जास्त वाढलेला दिसत आहे. चला तर माहित करून घेऊ, 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी कशी तयार होते? त्याची किंमत कशी ठरवली जाते?

Read More

Artificial Intelligence च्या मदतीने एका खंडणीखोराने लुटले 1 कोटी रुपये

Artificial Intelligence च्या मदतीने अमेरिकेमध्ये लहान मुलीचा आवाज क्लोन करून खोट्या अपहरणाची भीती घालून 1 कोटी रूपये वसूल करणाऱ्या आरोपीचा खेळ समोर आला. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Read More

Anant Ambani Engagement : अनंत अंबानी यांच्याशी लग्न ठरलेली राधिका मर्चंट कोण आहे?  

Anant Ambani Engagement : रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा साखरपुडा राधिका मर्चंट यांच्याशी थाटामाटात पार पडला आहे. मुकेश आणि नीता अंबानींची सगळ्यात धाकटी सून राधिका मर्चंटशी ओळख करून घेऊया…

Read More

Amazon Indian Festival Sale: ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू

Amazon Indian Festival Sale: येत्या 23 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल' सुरू होत आहे. यामध्ये विविध ब्रँडेड उत्पादनांवर तब्बल 75 टक्के एवढा भरघोस डिस्काउंट देण्यात येत आहे.

Read More

Flipkart Upcoming Sale 2023 : सप्टेंबर महिन्यात फ्लिपकार्टचे 4 धमाकेदार सेल; ग्राहकांना मिळेल 80 % पर्यंत सूट

फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग्स डे सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स उपलब्ध होत्या. तुम्ही या सेलमध्ये खरेदीचा लाभ घेतला नसेल तर काळजी करू नका. आता फ्लिपकार्टवर आणखी काही सेल येत आहेत. ज्यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप, रेफ्रिजरेटर, कपडे, यासह इतर अनेक उत्पादनांवर जवळपास 40% पासून 80% पर्यंतची सूट मिळू शकते.

Read More

Insurance & Income Tax Benefits : जाणून घ्या इन्शुरन्समुळे मिळणारी टॅक्स सवलत आणि फायदे!

Insurance & Income Tax Benefits : आर्थिक सुरक्षितता देणे, हा जरी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा मुख्य उद्देश असला तरी तो एकमेव उपयोग नाही. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला आपला इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी देखील तेवढीच उपयुक्त ठरत असते.

Read More

Amazon Fashion : अॅमेझॉन फॅशनवर पहिल्यांदाच अॅमेझॉन 'द प्लस शॉप' सुरू, 50% सूटवर मिळणार ट्रेंडी कपडे

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स साइट्सपैकी एक असलेल्या अॅमेझॉन फॅशनने (Amazon Fashion) 'द प्लस शॉप' (Amazon 'The Plus Shop') सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read More