Cotton prices : कापसाचे भाव घसरले, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
यापूर्वी खराब हवामानामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. आता भाव घसरल्याने (Cotton prices) शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
यापूर्वी खराब हवामानामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. आता भाव घसरल्याने (Cotton prices) शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Read MoreIndia’s most successful traders : भारतीय शेअर बाजार हे अनेक यशस्वी व्यापार्यांचं घरच आहे. इथं अनेक व्यापाऱ्यांनी नशीब आजमावत आपल्या चतुर बुद्धीनं गुंतवणूक करत पैशांची कमाई केली. तर काही गुंतवणूकदार तर त्याहूनही पुढे निघून गेले. त्यांनी शेकडो, हजारो कोटी रुपये कमावले.
Read MoreTax on Crude Oil: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता भारत सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) वाढवला आहे. यासोबतच भारतातील रिफायनरीमध्ये तयार होणाऱ्या डिझेल आणि एटीएफची निर्यातही महाग झाली आहे.
Read MoreOnline Shopping: आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड खूपच वाढला आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींचे ध्यान ठेवले तर तुमचा फायदा होऊ शकतो. आज आम्ही अशाच काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत.
Read MorePPF Policy : पीपीएफ (PPF) म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते ही केंद्र सरकारची लोकप्रिय अशी बचत योजना आहे. या योजनेत हमी परताव्या बरोबरच कर सवलतही मिळते. या योजनेचा व्याजदर प्रत्येक तिमाहीत ठरवला जातो. यावेळी एप्रिल ते जून 2023 करीता 7.1 एवढा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
Read MoreBudget 2023: गेले वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी (Real estate sectors) चांगले गेले. भारतातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत (investment) 32 % वाढ झाली. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील तीन महत्त्वाच्या सुधारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया सविस्तर.
Read Moreतुम्ही करदाते असून रिफंडची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने याविषयीची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हॅंडलवरुन दिली आहे. चला तर मग डिटेल्स पाहूया.
Read MoreTraffic fines: जगभरातील रस्त्यांवरचे, गाड्यांवरचे रिल्स आपण सोशल मिडियावर पाहात असतो. त्यात अनेक भारतीय रस्त्यांवरील व्हिडीओही असतात. मात्र आता रिल्स बनवताना दक्ष राहावे लागणार आहे, कारण बऱ्याचदा व्हिडीओ बनवताना वाहतूक नियम धाब्यावर बसवले जातात, ज्यामुळे सध्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करून दंड आकारले जात आहेत.
Read Moreखासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून गणेशोत्सवाच्या काळात 1500 ते 2000 रुपयांपर्यंत तिकीटाची आकारणी केली जाते. त्यामुळे आता नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन विभागाने वाशीतून कोकणात विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेससाठी भाडे दर निश्चित केले आहे. त्यामध्ये किमान भाडे हे 428 रुपये असून कमाल भाडेदर हा 1260 इतका निश्चित करण्यात आला आहे.
Read MoreRules Changes From August: नोकरी करणाऱ्या नागरिकांचे प्रत्येक महिन्यातील खर्चाचे एक बजेट ठरलेले असते. प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम तुमच्या हाती येत असल्याने, जराही खर्चाचा ताळमेळ इकडे तिकडे झाला की, त्याचा प्रभाव तुमच्या बचतीवर, महिन्याच्या खर्चावर आणि इतर सर्व गोष्टींवर जाणवू लागतो. अशाच प्रकारचे काही बदल येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात तुम्हाला जाणवणार आहेत.
Read MoreDragon Fruit Farming: गेल्या दोन महिन्यांपासून ड्रॅगन फ्रूटचे दर वाढले आहेत. यामागे मागणी जास्त आणि पुरवठा कमी हे कारण दिसून येत आहे. परंतु, यामध्ये शेतकऱ्यांना आता जो नफा होतो आहे किंवा कोरोना काळात ज्याप्रमाणे नफा झाला, तेच सातत्य पुढे भविष्यात देखील कायम राहील का? एकंदर नफा बघून उमेदीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करावी का? हा खरा प्रश्न.
Read MoreSGX NIFTY: शेअर बाजार सातत्याने बोलला जाणार शब्द म्हणजे SGX NIFTY जेव्हाही आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो तेव्हा आपल्याला SGX निफ्टी हा शब्द विविध स्टॉक मार्केट विषयी माहिती देणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर ऐकायला मिळतो.
Read More