Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Health Insurance in Rural India: कोरोनानंतर ग्रामीण भागातही आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचं प्रमाण वाढलं

वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रुग्णालयाचा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या हाताबाहेर गेला आहे. त्यामुळे आता निमशहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य विमा पॉलिसी घेणार्‍यांचे प्रमाण वाढत असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

Read More

EPFO Fraud Alert: पीएफ फंडाबाबत EPFO चा अलर्ट, फसवणुकीपासून सतर्कतेचा इशारा

EPFO ने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की ​खातेदारांकडे EPFO च्या नावाने कुणी व्यक्ती फोन आणि ईमेलद्वारे खात्याचे डीटेल्स, मोबाईल नंबर, ओटीपी मागत असेल तर शेअर करू नये. EPFO अशाप्रकारे खातेदारांकडून कुठलीही माहिती मागवत नाही असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे.

Read More

Indian Railway Record : मालवाहतुकीमध्ये भारतीय रेल्वेनं केला नवीन विक्रम   

रेल्वेनं मालवाहतुकीत एक नवा उच्चांक रचला आहे. 6 डिसेंबर 2022 पर्यंत यंदाच्या वर्षी भारतीय रेल्वेनं 100 टन सामानंच लोडिंग केलंय. डिसेंबरचे तीन आठवडे बाकी असताना शंभर टनांचा आकडा पार करणं हा चांगला संकेत मानला जातोय.

Read More

इलेक्ट्रिक दुचाकींची वाढ सुसाट! 2030 पर्यंत तब्बल 2 कोटी 20 लाख गाड्या दिसणार रस्त्यावर

भारतामध्ये येत्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेलचा वाढता खर्च तसेच वाहन देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होत असल्याने ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिकल टु व्हिलरला राहील, असे या अहवालात म्हटले आहे.

Read More

Business Idea: यज्ञथेरेपी वनऔषधी अगरबत्तीच्या माध्यमातून मिळाला 5 महिलांना रोजगार, जी20 मध्ये नामाकंन

Yadnya Therapy Herbal Agarbatti: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे राहणाऱ्या दिपलक्ष्मी लाड या उद्योजिकेने यज्ञथेरेपी वनऔषधी अगरबत्ती संकल्पना शोधुन काढली. यज्ञथेरेपीच्या माध्यमातून अनेक आजार बरे करता येतात, यासाठी त्यांनी मनसंतुलन अगरबत्ती, वात संतुलन अगरबत्ती, शुगर संतुलन अगरबत्ती, हिलिंग अगरबत्ती यासारख्या सात प्रकारच्या अगरबत्ती तयार करुन जगापूढे आगळा-वेगळा उद्योग करण्याचे एक उदाहरण उभे केले आहे

Read More

Personal Loan: पर्सनल लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येते का? जाणून घ्या…

जसे शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज यात लोन ट्रान्सफर करता येते तसेच वैयक्तिक कर्जात देखील लोन ट्रान्सफर करता येते. जेव्हा तुम्ही एका बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला ते दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याची सुविधाही दिली जाते. याला Balance Transfer असे म्हणतात. यामध्ये, तुम्हाला वैयक्तिक कर्जाप्रमाणेच नवीन कर्जदार बँकेकडे कोणतीही तारण किंवा सुरक्षा जमा करण्याची गरज नसते.

Read More

Foreign Tourists in India : परदेशी पर्यटकांची संख्या 300% नी वाढली; 60 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी केली भारताची सफर

परदेशी पर्यटकांची संख्या भारतात पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाकाळात पर्यटन क्षेत्राची वाताहत झाली होती. त्यात आता सुधारणा होत आहेत. 2022 वर्षात तब्बल 300 टक्क्यांनी जास्त पर्यटक भारतात आले. युरोप, अमेरिका, कॅनडातून लाखो पर्यटक दरवर्षी भारतात येतात.

Read More

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स बचतीचे पर्याय

तुम्ही पगारदार कर्मचारी असाल तर या पर्यायांचा वापर करून टॅक्समध्ये सवलत मिळवू शकता. काय आहेत हे पर्याय त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Read More

बॅंक खात्यांची कार्यक्षम देखभाल कशी कराल?

बँक बचत खात्याचे योग्य व्यवस्थापन झाले तर तुम्हाला बरंच फायदेशीर ठरू शकते. यामुळे अनावश्यक खर्चही कमी होऊन थोडी बचत होईल.

Read More

ITR-5 फॉर्म काय आहे आणि तो कसा फाईल करावा?

दरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर रूपात सरकारला द्यावा लागतो, त्याला आयकर भरणे (ITR filing) असे म्हणतात. तसेच आयटीआर 5 म्हणजे काय (ITR 5 Means) आणि ते कसे फाईल करायचे ते पाहू.

Read More

Loan Repayment : लोनचे हफ्ते वेळेवर भरले नाही म्हणून मारहाण करता येते ? Jawan Movie मधला सीन बनलाय चर्चेचा विषय

बँक कर्मचारी कुणा कर्जदार व्यक्तीला मारहाण करू शकतात का? कायद्याने या कृत्याला परवानगी आहे का? असे अनेक प्रश्न सामन्यांना पडत आहेत. परंतु Jawan चित्रपटात दाखवलेली ही परिस्थिती दुर्दैवाने खरी आहे.

Read More

Wipro Share Buyback: बायबॅकच्या शक्यतेने विप्रोचा शेअर वधारला, पुढील आठवड्यात कंपनी घेणार निर्णय

Wipro Share Buyback: देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी संघर्षाचा काळ सुरु असला तर विप्रो मात्र गुंतवणूकदारांना लवकरच खूशखबर देणार आहे. विप्रोच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा शेअर बायबॅक करण्याचा विचार केला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक प्रस्तावावर निर्णय होणार आहे. या वृत्ताने आज सोमवारी 24 एप्रिल 2023 रोजी विप्रोचा शेअर 3% वधारला.

Read More