Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या

भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे केंद्रसरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांनी प्रगतीशील शेती करावी या हेतूने अनेक योजना राबवित असतात. यापैकी एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेला केसीसी योजना म्हणून देखील ओळखले जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा केला जातो.

Read More

India Coronavirus : देश नवीन लाटेसाठी हाय अलर्टवर? कोणता आहे हा नवीन व्हेरियंट? 

चीनमधल्या नवीन कोरोना व्हेरियंटचे चार रुग्ण भारतात गुजरातमध्ये आढळल्यावर कोव्हिडच्या संभाव्य नवीन लाटेसाठी केंद्रसरकार आणि महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे. कोणता आहे हा नवीन व्हेरियंट बघूया?

Read More

China Zero Covid Policy : एक्झिट प्लान अभावी चीनचं हे धोरण फसलंय का?

कोव्हिडला आळा घालण्यासाठी चीनने सुरुवातीपासूनच झिरो कोव्हिड धोरण ठेवलं आहे. पण, हे धोरण आता कोव्हिडला तीन वर्षं लोटल्यानंतर लोकांच्या सहनशक्ती पलीकडे गेलंय. लोकांचं आणि देशाचंही प्रचंड आर्थिक नुकसान होतंय.

Read More

मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगमध्ये काय फरक आहे?

धकाधकीच्या जीवनात बँकेच्या कामांसाठी रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये म्हणून मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करणे सर्वसामान्यांच्या फायद्याचे ठरत आहे.

Read More

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर काय आहे? त्याचे फायदे, पात्रता आणि चार्जेस जाणून घ्या!

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर या फीचर्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट दिले जात आहेत. त्याचे इतर फायदे आणि चार्जेस जाणून घ्या.

Read More

Women's Day 2023: महिलांनो सावधान! 'या' दोन ठिकाणी गुंतवणूक करण्यापासून राहा दूर

Women's Day 2023: पारंपारिक गुंतवणुकीतून महिलांना मिळणाऱ्या सुरक्षिततेवर जगातील सर्व गुंतवणुकीचे (Investment) पर्याय मात करू शकत नाही. परंतु या सुरक्षिततेसाठी मोजावी लागणारी संपत्तीचे मूल्य स्थिर नसते तसेच, ही गुंतवणूक तुलनेने खूप महाग असते.

Read More

Rental Income Taxation: तुमचे घर भाड्याने देण्यापूर्वी तुम्हाला काय माहिती असणे आवश्यक आहे?

हा लेख घर भाड्याने देण्यासंबंधित विविध पैलू आणि कर नियमांची माहिती देतो. तसेच हा लेख तुमच्या मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नवीन कर बदलांचे पालन कसे करावे याबद्दल माहिती प्रदान करतो.

Read More

IT Act 44ADA: छोट्या व्यावसायिकांना 50% कर सवलत देणारा हा आयकर कायदा तुम्हाला माहितीच असायला हवा!

Presumptive Tax Scheme for Professionals: स्वतःचा छोट्या स्वरूपातील व्यवसाय चालवणारे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आर्किटेक्ट, तसेच चित्रपट किंवा नाटक कलाकार आणि तत्सम व्यावसायिक IT Act 44ADA नुसार 50% कर सवलत मिळवण्याचा दावा करू शकतात. चला तर जाणून घेऊयात कलम 44ADA ची ठळक वैशिष्‍ट्ये आणि ते छोट्या उद्योगांसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात.

Read More

Atal Bhujal Yojana 2022: माहित करून घ्या, केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेबद्दल

Atal Bhujal Yojana 2022: केंद्र सरकारने अटल भुजल योजना 2022 (Atal Bhujal Yojana) मध्येच सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्टे, फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Steel Prices: स्टीलच्या किंमतीत अचानक चढउतार का पाहायला मिळतोय? बांधकाम, निर्मिती क्षेत्राला फटका

बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये स्टीलच्या किंमती हा महत्त्वाचा घटक आहे. स्टीलच्या किंमती वाढल्यास बांधकामाचा खर्चही वाढतो. मागील काही दिवसांपासून स्टीलच्या किंमतीमध्ये अचानक चढउतार होत आहेत. पुढील काही दिवस स्टीलच्या किंमतींमध्ये अचानक चढउतार पाहायला मिळू शकतात असे दिसत आहे.

Read More

Market Closing Bell: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला; बँक ऑफ महाराष्ट्रचा तिमाही निकाल जाहीर

भारतीय भांडवली बाजारात आज (सोमवार) दिवसभर तेजी पाहायला मिळाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वधारले. बँक ऑफ इंडिया, इंडसंड बँकेच्या तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. बँक निफ्टी आज दिवसभर तेजीत होता. सार्वजनिक बँकांचे भावही वधारले. दरम्यान, तेलाच्या किंमती किंचित खाली आल्या.

Read More

Unified Pension Scheme: केंद्र सरकारने युन‍िफाइड पेन्शन योजनेला द‍िली मान्यता, पहा काय आहे संपूर्ण माहिती

केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन योजना मंजूर केली आहे, जी केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांना खात्रीशीर कुटुंब आणि किमान पेन्शन प्रदान करण्यासाठी आहे. ही योजना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि स्थिरतेसाठी महत्वाची ठरणार आहे.

Read More