Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

नोकरी सांभाळून करता येणारे 5 व्यवसाय

तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा कल्पक वापर करून नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता.

Read More

Lapsed LIC Policy: एलआयसीची बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी; एलआयसी देत आहे विशेष सवलत

Lapsed LIC Policy: एलआयसीच्या 2 वर्षांपूर्वी लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने अशा पॉलिसीधारकांसाठी 1 फेब्रुवारी ते 24 मार्चपर्यंत विशेष मोहिम सुरू केली.

Read More

Life Insurance for Disabled Person: दिव्यांग असल्यास आयुर्विमा पॉलिसी काढता येते का? जाणून घ्या सविस्तर

Life Insurance for Disabled Person: जीवन विमा पॉलिसी धारकाने प्रीमियम भरल्यास अनपेक्षित मृत्यूनंतर कंपनी पैसे देण्याची हमी देते. मात्र शारीरिक अपंगत्व आल्यास व्यक्ति या जीवन विम्यासाठी पात्र असते का? हा प्रश्न सर्वांनाच असतो. काहीवेळी जीवन विमा काढतांना शारीरिक तपासणी होते कुठलाही दुर्धर आजार असतांना बऱ्याच कंपन्या हा विमा काढत नाही.

Read More

ITR Filing: पहिल्यांदाच ITR भरताय? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायला हव्याच

31 जुलै ही आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आहे. ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या देखील ही प्रक्रिया सहज पूर्ण करता येते.

Read More

Ganesh Festival Offers: रिलायन्स डिजिटलची गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर; इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या खरेदीवर मोठी सूट

जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रिलायन्स डिजिटल गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर घेऊन आले आहे. आघाडीच्या ब्रँड्सच्या उत्पादनांवर 5 हजारांपर्यंत सूट मिळू शकते. क्रेडिट/ डेबिट कार्ड व्यवहारावर किती सूट मिळेल वाचा.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट कसे मिळवायचे? आणि ते रिडिम कसे करायचे?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर त्यावर रिवॉर्ड पॉईंट मिळतात. रिवॉर्ड पॉईंट मिळवण्याचा दर प्रत्येक बँकांचा आणि कार्डचा वेगवेगळा असतो. उदा. एका विशिष्ट खरेदीवर 1 कार्ड तुम्हाला 1 रिवॉर्ड पॉईंट मिळवून देत असेल तर, दुसऱ्या कार्डवर तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉईंट मिळू शकतात.

Read More

Maruti Suzuki Hybrid Car : मारुती सुझुकी स्वस्त हायब्रिड कार लॉन्च करणार

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टोयोटा (Toyota) भारतीय बाजारपेठेत अधिक मजबूत हायब्रिड कार सादर करण्याचा विचार करत आहेत. एमएसआयएल (MSIL) पुढील आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी 3 नवीन मजबूत हायब्रिड कार लॉन्च करण्याते प्लॅनिंह करत आहेत.

Read More

एसबीआईने मुदतठेवींवरील व्याजदर वाढवले!

कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्येही (एमसीएलआर) एसबीआयने 10 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांची वाढ केली.

Read More

Bank Loan Defaults : 'या' बँकांची कर्ज वसुलीत मोठी झेप, NPA चं प्रमाण घटलं

Small Finance Banks नी 2022 मध्ये कर्जाची वसुली वाढवल्यामुळे त्यांच्या बुडित कर्जाचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. कर्ज वसुलीसाठी या बँकांनी काय रणनिती वापरली पाहूया…

Read More

Pininfarina Easing PF 40 बाइक भारतात लाँच होऊ शकते? जाणून घ्या डिटेल्स

Pininfarina Easing PF 40: ऑटोमोबाईल कंपनी (Automobile Company) विविध फीचर्स आणि डिझाइन्स असलेल्या इलेक्ट्रिक बाइक्स लाँच करत आहे. जे बाजारात खूप लोकप्रिय आहे आणि लोकांनाही ते आवडले आहे. इलेक्ट्रिक बाईक लोकांच्या इंधन खर्चात खूप बचत करते.

Read More

Laptop Import Ban: लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी 1 नोव्हेंबरपासून, सरकारची माहिती

‘तत्काळ प्रभावाने लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतला अहोता. आता मात्र हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू न करता येत्या 1 नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

Read More

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात घसरण; सोन्याच्या गंगाजळीतही घट

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलनसाठ्यामध्ये 1.3 अब्ज डॉलरची घसरण होऊन तो 593.749 अब्ज डॉलरवर आला आहे. रकीय चलनसाठ्याबरोबरच सोन्याच्या साठ्यामध्ये देखील जवळपास 18.3 कोटी डॉलरची घट झाली आहे.

Read More