Hyundai IONIQ 5: बुकिंग भारतात सुरू, जाणून घ्या फीचर्स आणि डिटेल्स
Hyundai IONIQ 5: इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. तुम्ही ही EV 1,00,000 रुपयांमध्ये बुक करू शकता.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Hyundai IONIQ 5: इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. तुम्ही ही EV 1,00,000 रुपयांमध्ये बुक करू शकता.
Read MoreBudget 2023: अर्थसंकल्प 2023 पीएम आवास योजनेसाठी 2023 च्या अर्थसंकल्पात 79,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी 66 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्नही नवीन कर प्रणालीत कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.
Read MoreDirect आणि indirect expenses मधील फरक जाणून घेण्यासाठी खालील लेख वाचा.
Read Moreजिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (Jio Financial Services) आणि ब्लॅकरॉक (Blackrock) या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येत भारतात Digital First Offer देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे देशभरातील गुंतवणूकदारांना डिजिटल पोर्टलच्या आणि ॲपच्या माध्यमातून फायनान्स विषयक सुविधा आणि मार्गदर्शन पुरवले जाणार आहे.
Read Moreतुम्हाला माहीत आहे का? सीएनजी आणि ई-कार पैकी कोणती कार (CNG VS E-Car) अधिक फायदेशीर आहे? ती खरेदी केल्यानंतर कोणत्या गाडीवर जास्त पैसे खर्च करावे लागतात? त्याची सर्व्हिसिंग आणि रेंज जाणून घेतल्यानंतर, तुम्ही हे अगदी सहजपणे ठरवू शकाल.
Read MorePersonal Financial Planning - भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी Personal Financial Plan हा तुमच्या जीवनातील मॅप आहे.
Read MoreInterest rate on property tax: आपल्या मालकीच्या वस्तूंचा, आपण वापरतो त्या सर्व वस्तूंचा आपल्याला कर भरावा लागतो. मालमत्ता कर मालमत्ता मालकांनी महानगरपालिका किंवा स्थानिक सरकारला भरावी लागणारी रक्कम आहे. सर्व मूर्त रिअल इस्टेट मालमत्ता जसे की कार्यालये, घरे, इमारती इत्यादींच्या मालकांना वार्षिक भाडे द्यावे लागते.
Read MoreWorld Bank: जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या जवळपास एक वर्ष आधीच आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या एका ट्विटमध्ये मालपास यांनी याविषयी सांगितले आहे.
Read MoreHealth Insurance Claim: विमा कंपन्यांच्या रिजेक्शनपासून वाचण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेतलेल्या ज्येष्ठांनी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. आपले सदृढ आरोग्य जपले आणि विमा काढताना पुरेशी खबरदारी घेतली तर अनेक फायदे मिळू शकतात.
Read MoreJuly Inflation: वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात कपडे, रसायने आणि रासायनिक उत्पादने, धातू आणि खनिज तेलाच्या किंमतीत घसरण झाली. जुलै 2022मध्ये महागाई दर 1.95% इतका होता. एप्रिल 2023 पासून घाऊक महागाईचा दर उणे पातळीवर असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.
Read MoreGovernment Scheme: समाजातील प्रत्येक घटकाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, तसेच प्रत्येक घटकाला समान हक्क मिळावा यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते.
Read Moreनिश्चित स्थळी पोहोचण्यासाठी आपण अनेकदा गुगल मॅपचा आधार घेतो. पण इंटरनेट नसल्यास गुगल मॅप (Google Map) वापरु शकतो का? तर याचे उत्तर हो आहे. गुगल मॅप ऑफलाईन कसा वापरायचा? ते आज पाहूया.
Read More