• 24 Sep, 2023 05:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ganesh Festival Offers: रिलायन्स डिजिटलची गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर; इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या खरेदीवर मोठी सूट

Ganesh festival offer

Image Source : www.reliancedigital.in

जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रिलायन्स डिजिटल गणेशोत्सवानिमित्त खास ऑफर घेऊन आले आहे. आघाडीच्या ब्रँड्सच्या उत्पादनांवर 5 हजारांपर्यंत सूट मिळू शकते. क्रेडिट/ डेबिट कार्ड व्यवहारावर किती सूट मिळेल वाचा.

Ganesh Festival Offers: गणेशोत्सवानिमित्त रिलायन्स डिजिटलने इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट खरेदीवर खास ऑफर आणली आहे. 16 ते 19 सप्टेंबरपर्यंत ही विशेष ऑफर असणार आहे. (Reliance digital Ganesh Festival Offer) ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदीवर सूट मिळेल. इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी केल्यानंतर 19 सप्टेंबरपर्यंत डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन करून मिळेल. स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, वॉचसह इतर अनेक वस्तुंवर ऑफर्स आहेत.

किती डिस्काउंट मिळेल?

ICICI, HDFC, वन कार्ड, आयडीएफसी, बँक ऑफ बडोदा, एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारावर 10 टक्के डिस्काउंट मिळेल. (Reliance digital Festival Offer) 60 हजार रुपयांपुढील खरेदीवर 5 हजारांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.

स्मार्टफोनवर ऑफर्स

रिलायन्स डिजिटलमधून स्मार्ट फोन खरेदी केल्यास मोठी ऑफर मिळू शकते. iPhone 14 (128GM) डिस्काउंटमध्ये 65,900 रुपयांना तर iPhone13 (128GB) 56,900 रुपयांना मिळेल. सोबतच सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा, फोल्ड/फ्लिप 5 या मोबाइलवरही ऑफर आहे. नव्याने लाँच झालेल्या Iphone 15 ची प्री बुकिंगही करता येईल. 

घरगुती उपकरणे आणि स्मार्ट वॉच

टीव्ही, फ्रीज, वॉशिंगमशिन, स्पीकर्सवरही डिस्काउंट मिळेल. एलजी, सॅमसंग, टीसीएल कंपनीची टीव्हीखरेदी कार्डद्वारे करत असाल तर 7,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.