Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Kitty Party: महिलांमध्ये होणाऱ्या किटी पार्टीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

Kitty Party: किटी पार्टीचे नाव तुम्ही ऐकले असेलच आणि किटी पार्टी या खासकरून महिला मनोरंजनासाठी करत असतात, असेही तुम्ही ऐकले असेल. पण या किटी पार्टी फक्त मनोरंजनासाठीच होतात असे नाही. याव्यतिरिक्तही याचा वेगळा उद्देश असतो. तो आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Bigg Boss 16 Contestants Salary: बिग बॉस 16 साठी शिव ठाकरे, प्रियंका चहल व इतर कलाकार यांचे मानधन माहिती का?

Bigg Boss 16 Contestants Fees: बिग बॉस 16 हा रियालिटी शो टीआरपीमध्ये नंबर वन आहे. सध्या या शो ची चर्चा मोठया प्रमाणावर आहे. या शो ची प्रसिध्दी पाहता, हा शो आणखी एक महिना वाढविला आहे. या शो चे स्पर्धकदेखील सुपरहीट झाले आहेत. चला, तर मग या बिग बॉस 16 मधील कलाकारांचे मानधन जाणून घेवुयात.

Read More

Burj Khalifa Advertisement Rate: बुर्ज खलिफावर झळकला पठाणचा ट्रेलर, तुम्हाला माहिती का किती खर्च येतो?

Burj Khalifa Advertisement Charges: जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे. या इमारतीचा उपयोग विविध क्षेत्रातील मोठ-मोठे उदयोजक विविध जाहिरातींसाठीदेखील करतात. आता नुकतेच किंग खानचा चर्चेत असणारा ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलरदेखील या इमारतीवर दाखविण्यात आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या बुर्ज खलिफावर जाहिरात करण्याचा खर्च किती येतो?

Read More

Maharashtra Tops in Startups Across The Country: देशभरात स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल, तर पुण्यात सर्वाधिक नवउदयोग

Startups: भारतात नुकताच 'स्टार्ट अप डे' साजरा करण्यात आला आहे. या खास दिवसानिमित्त 'पीडब्ल्यूसी' (PWC) या जागतिक कंपनीकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये देशात सर्वाधिक स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र (Maharashtra)अव्वल आहे, तर पुण्यात (Pune) सर्वाधिक स्टार्ट अप सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

E-Visa म्हणजे नेमकं काय? तो कसा मिळवायचा?  

हळू हळू अख्खं जग ऑनलाईन प्रणालीकडे वळत असताना आता काही देशांचे व्हिसाही ऑनलाईन मिळवण्याची सोय झाली आहे. त्यामुळे व्हिसा मिळवण्यासाठी लागणारी किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया तुम्ही घरच्या घरी बसून करू शकणार आहात...

Read More

Soybean Prices Rise : सोयबीनचे भाव वाढले, शेतकरी सुखावला

Soybean Prices Rise : कापूस, तूर, सोयाबीन हा तिन्ही पिकांपैकी सोयाबीन फार महत्वाचे ठरते कारण ते तेलबिया आहे, दैनंदिन जीवनात त्याचा वापर होतो त्यामुळे ते अत्यावश्यक आहे. सोयबिनच्या तीन जात प्रत असतात. लोकल, पिवळा, हायब्रिड या तिन्ही जातप्रत वेगवेगळ्या भागात पिकवल्या जातात. फेब्रुवारीमध्ये सोयाबीन 7000 वर पोहचली होती परंतु नंतर त्यात घसरण झाली होती.

Read More

Xiaomi Redmi 12 : भारतात शाओमी RedMi12 या सिरिजच्या 1 मिलियन स्मार्टफोनची विक्री

सप्टेंबर महिन्यात कंपनीने आतापर्यंत 1 मिलियन पेक्षा जास्त मोबाईल विक्री करत एक मैलाचा टप्पा गाठला आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कंपनीने 10,00,000 मोबाईल विक्रीचा टप्पा गाठला आहे. शाओमीने आत्तापर्यंत भारतात Redmi 12 4G आणि Redmi 12 5G असे दोन्ही मिळून 10 लाखांपेक्षा जास्त फोनची विक्री कली आहे.

Read More

Money Back Plans : मनी बॅक प्लॅन म्हणजे काय? त्याचे फायदे जाणून घेऊया

मनी बॅक पॉलिसी (Money Back Plans) लाइफ कव्हर देखील देते जे आपल्या प्रियजनांना दुर्दैवी घटनेच्या बाबतीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवते. मनी बॅक प्लॅन म्हणजे काय? आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

Read More

MSRTC For Pilgrims : एसटी सोबत तीर्थाटन; श्रावणात मोफत आणि माफक दरात देव दर्शनाला जाता येणार

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खास श्रावण महिन्यानिमित्त महामंडळाने " एसटी संगे तीर्थाटन'हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये प्रवासी भाविकांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटन करता येणार आहे.

Read More

उद्योग आधार म्हणजे काय?

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात नोंदणी करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक घ्यावा लागतो. या क्रमांकाला उद्योग आधार असे म्हंटले जाते.

Read More

Super-resistant mosquitoes: आशिया खंडातील डास बनले धीट! किटकनाशकांमुळेही मरेनात

डासांना मारण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या सततच्या किटकनाशकांविरोधील प्रतिकारशक्ती काही प्रजातींमध्ये निर्माण झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. विकसनशील आशिया खंडाच्या आरोग्य व्यवस्थेवर येत्या काळात यामुळे संकटही येऊ शकते.

Read More

Kaynes Technology IPO: गुंतवणुकीची शेवटची संधी, कंपनीविषयी जाणून घ्या

Kaynes Technology IPO : मूळ उपकरण उत्पादकांना ("OEMs") त्यांच्या परिपक्व अंतःस्थापित डिझाइन क्षमतांचा वापर करून डिझाईन नेतृत्वाखालील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची ऑफर देणारी केन्स टेक्नॉलॉजी ही पहिली कंपनी होती. शेअर मार्केटमध्ये केनेस टेक्नॉलॉजी, डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड, सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड यांच्याशी स्पर्धा करेल.

Read More