Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Menstrual Leave: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना कामावर सुट्टी असावी का? वाचा

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी द्यावी की नाही, यावर वेगवेगळी मते मांडली जात आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील अशाप्रकारची सुट्टी दिली जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.

Read More

Apple Laptop Sale: भारतात व्यवसाय वाढीसाठी अॅपल प्रयत्नशील; मात्र PC, लॅपटॉपची विक्री रोडावली

भारतात कोरोनाकाळात पर्सनल कॉम्प्युटरची मागणी वाढली होती. मात्र, जागतिक मंदी, मागणी पुरवठ्यातील अडथळा आणि कॉर्पोरेट कंपन्यांचा विकास खुंटल्याने अॅपलच्या पीसी उत्पादनांची विक्री घटली. परदेशातून आयात होणाऱ्या मालात कमालीची घट झाली. कॉर्पोरेट कंपन्यांकडून अॅपलच्या मॅकबुकला मोठी मागणी असते. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता मागणी कमी झाली.

Read More

Gold Silver Price Today : जाणून घ्या सोनं, चांदीची आजची किंमत

Gold Silver Price Today : मुंबई आणि कोलकातामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,760 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,510 रुपये आणि नवी दिल्लीत 48,910 रुपये आहे. काल गुरुवारी सोन्याच्या किंमती किंचित घसरण झाली होती.आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या किंमतींनी उसळी घेतल्याचे दिसून आले.

Read More

Aadhaar Enabled Payment System: ‘आधार’ वापरुन पेमेंट करण्याची पद्धत होतोय लोकप्रिय, ऑक्टोबरमध्ये विक्रमी व्यवहार

Aadhaar Enabled Payment System: देशभरात सर्व प्रकारच्या कामांमध्ये आधार कार्डचा (Aadhar Card) वापर वाढला आहे. परंतु, पैशांच्या व्यवहारात त्याचा वापर जलद गतीने वाढला आहे.बहुतेक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे केल्याचे दिसून आले आहे.

Read More

Swiss Accounts Details: स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती उघड

Swiss Accounts Details: स्वित्झर्लंड सरकारने भारतीय अधिकाऱ्यांसोबत स्वीस बँकेत (Swiss Bank) कोणाची वैयक्तिक बँक खाती आहेत. तसेच कॉर्पोरेट आणि ट्रस्टशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती शेअर केली आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

Read More

Mahendra Singh Dhoni Net Worth: जाणून घ्या, किती संपत्तीचा मालक आहे पूर्व भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी?

भारतीय टीमचा पूर्व कॅप्टन महेंद्र सिंह धोनी हा आपला आयपीएलचा शेवटचा सामना खेळण्यासाठी चेन्नई येथे पोहोचला आहे. या ठिकाणी ढोल-ताशांच्या आवाजात व फुलांचा वर्षाव करून माहीचे स्वागत करण्यात आले आहे. हा भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी किती संपत्तीचा मालक आहे, माहिती का?

Read More

Buy Pesticides Online: शेतकरी आता Amazon, Flipkart वरूनही कीटकनाशके खरेदी करू शकतात!

Buy Pesticides Online: केंद्र सरकारने 1971च्या कीटकनाशक नियमांमध्ये बदल करून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी शेतात वापरली जाणारी कीटकनाशके ऑनलाईन मागवू शकतात.

Read More

IT Penalties: ITR भरताना घरभाड्याची बनावट पावती जमा केल्यास किती दंड होऊ शकतो?

आयकर विभाग तुम्ही दिलेली सर्व माहिती पडताळून पाहत असते. संशय आल्यास अतिरिक्त माहिती आणि पुरावे सादर करण्यास सांगू शकतात. जर तुम्ही दिलेले पुरावे खरे असतील तर चिंता करण्याची गरज नाही. मात्र, जर तुम्ही बनावट पुरावे सादर केल तर दंड होईल. घरभाड्याच्या बनावट पावत्या दिल्यास किती दंड होऊ शकतो माहितीये का?

Read More

Mutual Fund: या योजनेत दहा हजार रुपये गुंतवून मिळवू शकता 76.5 लाख रुपयांचा निधी, जाणून घ्या

Mutual Fund: जर तुमच्या घरात मुलगी जन्माला आली आणि तुम्ही तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली योजना शोधत असाल. तर SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ (SBI Technology Opportunities Fund Direct Growth) या योजनेबद्दल माहित करून घ्या.

Read More

NiftyBeES काय आहे? त्याची खरेदी कशी केली जाते?

NiftyBeES: NiftyBeES हा एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे; जो Nippon India AMC या कंपनीद्वारे चालवला जातो. या फंडाचे उद्दिष्टे निफ्टी 50 (Nifty 50) या इंडेक्सप्रमाणे गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळवून देणे, हा आहे.

Read More

SIP Investment Missed : SIP चा हप्ता चुकल्यास, चार्ज द्यावा लागतो का? काय आहे नियम वाचा सविस्तर

पैसे एकठोक जमा होणे थोडे मुश्कीलच असते. त्यामुळे मग ते कुठे डिपाॅझिट करायचा प्रश्नच राहत नाही. मात्र, SIP मुळे आपल्याला सोयीनुसार गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. कारण, आपल्याला आपल्या बजेटनुसार महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवण्याची मुभा असते. पण, एखाद्यावेळेस हप्ता चुकला तर काय होते? तसेच, ते टाळण्यासाठी काय करता येईल? हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

एसआयपीमध्ये रुपी कॉस्ट एव्हरजिंग म्हणजे काय?

What is Rupee Cost Averaging: म्युच्युअल फंडमध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीमध्ये रुपी कॉस्ट एव्हरजिंग याचा साधासरळ अर्थ म्हणजे, वेगवेगळ्या टप्प्यावर गुंतवणूकदाराने दीर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा फायदा होय.

Read More