Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Free Aadhaar Update : मोफत आधारकार्ड अपडेट करून घ्या लवकर, 14 सप्टेंबरनंतर मोजावे लागतील पैसे

तुमच्या आधार कार्डचे तपशील जसे की नाव, पत्ता, जन्मतारीख आदी माहिती तुमच्या आधार कार्डवर अपडेट करायचे आहे? जर तुम्हांला मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर त्वरा करा, कारण 14 सप्टेंबर 2023 पर्यंतच तुम्हांला घरबसल्या हे काम मोफत करता येणार आहे. त्यांनतर मात्र तुम्हांला पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More

Recap of Cryptocurrencies in 2022: जगातील टॉप 5 क्रिप्टोकरन्सींची 2022 वर्षातील घोडदौड!

A Brief Recap of 2022: या वर्षभरात क्रिप्टोमार्केटने चढ आणि उतार दोन्ही पाहिले. या वर्षात जगातील महत्त्वाच्या पाच क्रिप्टो नाण्यांनी काय कामगिरी केली ते या लेखातून समजून घ्या.

Read More

Salary Correction म्हणजे काय? पगार सुधारणेसाठी काय करावं लागेल?

तुमची कामाची गुणवत्ता अधिक असते, तुम्हांला कामाच्या ठिकाणी पद देखील मोठे असते, मात्र पगार काही त्या पदाला साजेसा नसतो. तुमच्याच पदावर काम करणारा तुमचा मित्र तुमच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पगार घेत असेल तर तुमच्या गुणवत्तेशी अन्याय असतो असे मानायला हरकत नाही. अशावेळी तुम्ही काय करायला हवं? जाणून घ्या या लेखात...

Read More

Pandharpur Yatra 2023: दिंडीत सामील व्हायचं असेल तर पैसे द्यावे लागतात का? दिंडीची खरेदी-विक्री होते का?

प्रत्येक दिंडीचे स्वतंत्र नियोजन असते. दिंडीचा कालावधी हा 20 दिवस ते 2 महिने असाही असतो. पंढरपूर ते गावाचे अंतर यानुसार दिंडीचा कालावधी देखील कमी जास्त होत असतो. दिंडीच्या प्रवासात शिधा, किराणा, औषध, सोबत असलेल्या गाड्यांसाठी पेट्रोल-डीझेल अशी व्यवस्था करावी लागते. चला तर जाणून घेऊया दिंडीचे आर्थिक नियोजन कसे केले जाते...

Read More

Financial Fitness for Pensioners: पेन्शनधारकांना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर अर्थ‍िक स्थ‍िरतेसाठी साधे उपाय

हा लेख पेन्शनधारकांना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक स्थ‍िरता कशी प्राप्त करता येईल याविषयी मार्गदर्शन करतो. उत्पन्नाचे स्रोत वाढवणे, खर्चाचे नियोजन, गुंतवणूकीचे महत्व, आरोग्य विमा, डिजिटल साक्षरता, आणि समाजातील सहभाग यासारख्या सोप्या पद्धतींचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे पेन्शनर्स आर्थिकदृष्ट्या स्थिर राहू शकतात.

Read More

Share Market Trading : रात्री देखील ट्रेडिंग करता येणार? NSE ची SEBI कडे मागणी

संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत NSE ट्रेडिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सध्या विचार विनिमय सुरु आहे. हा निर्णय लागू झाल्यास तो राबवताना कसे नियोजन आणि नियमावली केली पाहिजे यावर SEBI आणि NSE चर्चा करत आहे. दोन्ही संस्था या निर्णयाबाबत सकारात्मक असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

kharif crop Planting : यंदाच्या खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रफळामध्ये वाढ; भाताचे क्षेत्रही वाढले

भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे 20.19 टक्के योगदान आहे. तर दुसरीकडे कृषी उत्पन्नाचा महागाईच्या दरावरही थेट परिणाम होतो. दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, यंदा देशात आत्तापर्यंत 979.88 लाख हेक्टरवर खरीप पिकांची (kharif crop ) लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र 972.58 लाख हेक्टर इतके होते.

Read More

MHADA Kokan Mandal Lottery 2023: कोकणातील सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; 11 एप्रिलला कोकण मंडळाची सोडत

MHADA Kokan Mandal Lottery 2023: म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) कोकण मंडळातील 4752 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीची सोडत 11 एप्रिलला होणार असून, यासाठी अर्ज करण्याची तारीख 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Read More

Stamp Paper :100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार रद्द, महसूल विभागाकडून हालचाली सुरू

राज्य सरकारने 100 रुपये 500 रुपयांच्या किमतीचे स्टॅम रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच सगळे व्यवहार हे स्टॅम्प पेपर ऐवजी फ्रँकिंग मशीनच्या माध्यमातून केले जावेत यासाठी सरकार आग्रही आहे. तसेच सरकारला पेपरलेस व्यवहाराच्या माध्यमातून स्टॅम्पमध्ये होणारा काळाबाजार, सुरक्षा, पेपरचा खर्च या अनुषंगाने हा निर्णय घेण्याचा विचार करत आहे.

Read More

Honeymoon Budgeting: कुठं कुठं जायाचं हनिमूनला? बजेटनुसार ठरवा लोणावळा, खंडाळा , थायलंड की मालदीव…

या लेखात जाणून घ्या काही साध्यासोप्या टिप्स ज्या तुमच्या हनिमूनचा खर्च कमी करण्यात मदत करू शकतात. तसेच वैवाहिक जीवनाला सुरुवात करताना आर्थिक ताण न घेता जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण देखील आनंदाने साजरे करू शकता.

Read More

Shaniwar Wada: शनिवार वाडा बांधून 291 वर्ष झाले, जाणून घ्या किती आला खर्च व त्याच्या बांधकामाविषयी....

Shaniwar Wada Completed 291 Years: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे प्रधान असणाऱ्या पेशवे यांच्या (Peshawa)शनिवार वाडयाने नुकतेच 291 वर्षे पूर्ण केले आहे. जगाच्या काना-कोपऱ्यांपर्यंत शनिवार वाडयाचा इतिहास पोहोचला आहे. तसेच यावर कित्येक चित्रपटदेखील प्रदर्शित झाले आहे. आज या पुणे शहरातील शनिवार वाडयाला 291 वर्षापूर्वी बांधायला किती खर्च आला हे पाहूयात.

Read More

Expensive Hotel in the World: जगातील सर्वात महागडे हॉटेल; येथे एक रात्र थांबण्यासाठी 81 लाख रूपये भाडे आकारले जाते

Which is the Most Expensive Hotel in World: आजपर्यंत आपण सर्व हॉटेल पाहिले आहेत. तसेच कुठे पर्यटनासाठी बाहेर गेलो तर आपण वन नाइट स्टे चा खर्चदेखील साधारण किंमतीत करतो. पण एक असे हॉटेल आहे. जिथे एक रात्र थांबण्यासाठी 81 लाख रूपये भाडे घेतात. हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव काय आहे व ते कुठे आहे, हे जाणून घेवु.

Read More