शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय?
काय असतो शेअर होल्डिंग पॅटर्न (Share Holding Pattern) आणि तुम्हाला का असावी ह्याबद्दल माहिती
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
काय असतो शेअर होल्डिंग पॅटर्न (Share Holding Pattern) आणि तुम्हाला का असावी ह्याबद्दल माहिती
Read Moreस्त्रियांचा एक कम्फर्ट झोन असतो, त्यातून त्या बाहेर पडू इच्छित नाही म्हणजे त्यांच्या डेली रुटीनमधून. तर काही त्यातूनही मार्ग काढून इतरांनाही नवीन मार्ग दाखवतात. अशा स्त्रियांमधून नाव घ्यायचे झाले तर सुषमा माने (Sushma Mane) यांचे नक्कीच घेता येईल. सुषमाताईंनी स्वत:चा छंद जोपासत त्यातून स्वत: उद्योग उभा केला आहे. जाणून घेऊया त्यांच्या हा उद्योगाबद्दल...
Read MoreRBI Repo Rate Hiked: आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर बँकाही व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहेत. काही बॅंकांनी आतापर्यंत 20 ते 30 बेसिस पॉईंटने दर वाढवले आहेत; फिक्स डिपॉझिटचा (मुदत ठेवी) वापर आकस्मिक निधीसाठी केला जाऊ शकतो.
Read MorePost Office RD: पोस्टातील गुंतवणूक ही अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा मिळवून देणारी असते. तुम्हालाही मासिक आधारावर पोस्टामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आवर्ती ठेव योजना हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या योजनेत 5 वर्ष गुंतवणूक केल्यानंतर 7 लाखाहून अधिकचा परतावा मिळू शकतो. त्यासाठी मासिक किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, जाणून घेऊयात.
Read MoreMarket Scam: सहारा इंडिया परिवार (Sahara India Pariwar) कंपनीने 2009-10 च्या दरम्यान सहारा हाऊसिंग बॉण्डद्वारे सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.
Read Moreभारतामध्ये शेतीचे यांत्रिकीकरण दिवसेंदिवस वाढत असून ट्रॅक्टर विक्री मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात विविध श्रेणीतील 9 लाख ट्रॅक्टर विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ट्रॅक्टर निर्यातीमध्येही वाढ झाली आहे.
Read MoreTaj Mahal: "कला, हस्तकला, संस्कृती आणि देशाच्या पाककृतीला अशा महोत्सवांमुळे प्रोत्साहन मिळते. ताजमहालच्या सान्निध्यात आयोजित केल्यामुळे जगभरात या स्थळाला आणि पर्यायाने भारताला लोकप्रियतेची संधी मिळते. हा उत्सव पर्यटनाला चालना देत असतो जो देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा महसूलाचा सर्वात मजबूत स्त्रोत आहे” असे उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी म्हटले आहे.
Read MoreBond Yield: बाँड हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित माध्यम मानले जातात, कारण यावरचे व्याज दर आधीचनिश्चित केलेले असते, याचा मॅच्युरिटी पिरियट ही निश्चित केलेला असतो. बाँडमधून मिळणाऱ्या रिटर्न्सला बाँड यील्ड म्हटले जाते. या बाँड यील्डबाबत आपण अधिक जाणून घेऊयात.
Read MoreUPI Trasaction Hit New Record in Dec 2022: छोट्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरास सहज आणि सोपे असणाऱ्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसवरुन (UPI)डिसेंबर महिन्यात रेकॉर्डब्रेक व्यवहार झाले आहेत. यूपीआयच्या माध्यमातून 782 कोटी व्यवहार झाले. यातून 12.8 लाख कोटींची उलाढाल झाली.
Read Moreभारतीय शेअर बाजार बुधवार, 8 मार्च रोजी अस्थिर व्यवसायात हिरव्या चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स 123 अंकांनी वाढून बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 17,750 च्या पातळीवर बंद झाला.
Read MoreIncome Tax Online Payment: आर्थिक वर्ष संपले की नोकरदार आणि करदात्यांची आयकर रिटर्न फायलिंगसाठी धावपळ सुरु होते.नोकरदारांचे डोळे कंपनीच्या अकाउंट विभागाकडे लागलेले असतात.'फॉर्म-16' आणि इतर महत्वाचे दस्त मिळाले की वैयक्तिक करदात्याला थेट ITR फायलिंग करण्याची सुविधा आयकर विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Read MoreBeed District Farmer: समजा, जर तुमच्या खात्यात अचानक एक मोठी रक्कम जमा झाली, तर....मनात अनेक विचार आले ना! हो पण ही गोष्ट घडली आहे, महाराष्ट्रातील बीड जिल्हयातील शेतकऱ्यांच्या बाबतीत, ती कशी व यामागे काय कारण आहे, हे जाणून घेऊयात सविस्तरपणे......
Read More