Google च्या प्रतिस्पर्धी ChatGPT वर बंदी का आली? याचे कारण घ्या जाणून
Google शी स्पर्धा करण्यासाठी ChatGPT सादर करण्यात आली होती. पण आता न्यूयॉर्कमध्ये ते बंद करण्यात आले आहे. यासोबतच गुगलवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Google शी स्पर्धा करण्यासाठी ChatGPT सादर करण्यात आली होती. पण आता न्यूयॉर्कमध्ये ते बंद करण्यात आले आहे. यासोबतच गुगलवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Read MoreMumbai Transportation Latest News: मुंबईच्या धावपळीच्या दुनियेत प्रवाशांना दिलासा देणारी बातमी येत आहे. आता रेल्वे, मेट्रो, बेस्ट व मोनोचा प्रवास एकाच तिकीटावर होणार आहे. यासाठी एक उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम नक्की काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.
Read MoreHUL Q3 Results: प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या घरात, पिढ्यान-पिढ्या वावरत असलेली कंपनी, एफएमसीजी क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या तिमाहिचा निकाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. कंपीनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेमके निकालात काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात.
Read MoreGujarat Budget 2023: गुजरातचे अर्थमंत्री कनु देसाई यांनी राज्याचा अर्थसंकल्प काल विधान मंडळात मांडला. राज्यातील पायाभूत सेवांचा विकास, ईव्ही परिसंस्थेला चालना, पर्यटन आणि गरिब कल्याणावर बजेटमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
Read MoreGrant road to eastern freeway: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने, मुंबई महानगरपालिका (BMC) 5.6 किमी लांबीचा एलिवेटेड उन्नत मार्ग तयार करण्याचा विचार करत आहे, जो इस्टर्न फ्रीवेला ग्रँट रोडशी थेट जोडणार आहे. हा रोड कुठून कसा जाईल, तो कसा फायद्याचा ठरेल आणि त्यासाठी किती खर्च केला जाऊ शकतो हे जाणून घेऊयात.
Read Moreमासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी द्यावी की नाही, यावर वेगवेगळी मते मांडली जात आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील अशाप्रकारची सुट्टी दिली जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.
Read Moreभारतात कोरोनाकाळात पर्सनल कॉम्प्युटरची मागणी वाढली होती. मात्र, जागतिक मंदी, मागणी पुरवठ्यातील अडथळा आणि कॉर्पोरेट कंपन्यांचा विकास खुंटल्याने अॅपलच्या पीसी उत्पादनांची विक्री घटली. परदेशातून आयात होणाऱ्या मालात कमालीची घट झाली. कॉर्पोरेट कंपन्यांकडून अॅपलच्या मॅकबुकला मोठी मागणी असते. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता मागणी कमी झाली.
Read MoreGold Silver Price Today : मुंबई आणि कोलकातामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,760 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,510 रुपये आणि नवी दिल्लीत 48,910 रुपये आहे. काल गुरुवारी सोन्याच्या किंमती किंचित घसरण झाली होती.आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या किंमतींनी उसळी घेतल्याचे दिसून आले.
Read MoreAadhaar Enabled Payment System: देशभरात सर्व प्रकारच्या कामांमध्ये आधार कार्डचा (Aadhar Card) वापर वाढला आहे. परंतु, पैशांच्या व्यवहारात त्याचा वापर जलद गतीने वाढला आहे.बहुतेक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे केल्याचे दिसून आले आहे.
Read MoreSwiss Accounts Details: स्वित्झर्लंड सरकारने भारतीय अधिकाऱ्यांसोबत स्वीस बँकेत (Swiss Bank) कोणाची वैयक्तिक बँक खाती आहेत. तसेच कॉर्पोरेट आणि ट्रस्टशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती शेअर केली आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
Read Moreभारतीय टीमचा पूर्व कॅप्टन महेंद्र सिंह धोनी हा आपला आयपीएलचा शेवटचा सामना खेळण्यासाठी चेन्नई येथे पोहोचला आहे. या ठिकाणी ढोल-ताशांच्या आवाजात व फुलांचा वर्षाव करून माहीचे स्वागत करण्यात आले आहे. हा भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी किती संपत्तीचा मालक आहे, माहिती का?
Read MoreBuy Pesticides Online: केंद्र सरकारने 1971च्या कीटकनाशक नियमांमध्ये बदल करून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी शेतात वापरली जाणारी कीटकनाशके ऑनलाईन मागवू शकतात.
Read More